वसंतोत्सव २०१४ - Spring !!

Submitted by तन्मय शेंडे on 18 May, 2014 - 00:16

It’s spring fever.
ईकडे म्हणजे अमेरीकेत असचं काहिसं म्हणतात, पण ते जे काही असतं ते वेड लावणार असतं. चार-पाच महिन्याची गोठवणारी थंडी, पांढरा लॅडस्केप, जड जॅकीट्स.... आणि अचानक सगळं रंगीत आणि उत्साही होउन जातं...रंगाचा उत्सव साजरा होतो... निसर्ग हिरवा सिग्नल देतो आणि सगळे सूटतात.

हे ही तीतकंच खर की जो पर्यन्त विंटर आहे तो पर्यत्नच स्प्रिंगची मजा देखिल आहे.या २०१४ च्या वसंतोत्सवाच्या काही प्रचि.

प्रचि १:
1.jpgप्रचि २: स्प्रिंग फॉल
गूलाबी चेरीच्या फूलांचा सडा...
2.jpgप्रचि ३ : चेरी बॉसम
3.jpgप्रचि ४ : फूलांच्या राज्यात
4.jpgप्रचि ५ : चेरी बॉसम
5.jpgप्रचि ६ : स्प्रिंग फिवर
सकाळी पहाटे पडलेल दव आणि त्यात नाहून निघणारी फूल
6.jpgप्रचि ७: ट्यूलीप्स
7.jpgप्रचि ८ : वसंतातील एक रम्य संध्याकाळ
ही weeping willows ची झाडं आहेत.
8.jpgप्रचि ९ : वसंतोत्सव
The Color of Spring
9.jpgप्रचि १०: प्रकाशमान मी
10.jpgप्रचि ११: A Fishing Day
स्प्रिंग मध्ये मासेमारी करण्यात मजा असते म्हणे...
11.jpgप्रचि १२: बँबी
शाळेत सातवीत का आठवीत एक धडा होता...नवजात हरणाच्या पिल्लाचा....हे हरणाचं पिल्लू १-२ दिवसांच आहे...
12.jpgप्रचि १३: दूहेरी इद्रधनूष्य
बाहेरच्या इंद्रधनूष्याचे रंग उलटे आहेत...म्हणजे लाल आत तर हिरवा बाहेर.
13.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद !!! तूमच्या सर्वाच्या प्रतीसाद वाचून आजून चांगल काम करायला हूरुप मिळतो.

प्रचि १: स्प्रिग डे च्या दिवशी हा फोटो काढला होता..तेव्हा फोटोवर लिहीलं होतं...तूमच्या सगळ्याशी सहमत काही फोटोंवर न-लिहीताच जास्त अपिल होत असतो...

पराग, सशल - ९ नंबरच्या फोटोतले ढग 'थंडर स्ट्रॉर्मचे आहेत'...फार क्वचितचं ढगांचे ईतके रंग बघायला मिळतात...अश्या फोटोला फोटोग्राफर्स "Golden second of golden hour म्हणतात.
golden hour - सूर्यास्त - सूर्योदयामूळे रंगीत होणारं क्षितीज.
Golden second - अश्या golden hour मधला एक क्षण जो सगळ्यात सूंदर असतो.

मनमो़कळ्या प्रतीक्रीयेबद्द्ल धन्यवाद Happy

भारी!

जबरी. शेवटचा विशेष आवडला (दुहेरी इंद्रधनुष्यात रंग नेहमीच उलट्या क्रमाने असतात असे वाचले होते. येथे बरेच स्पष्ट दिसते ते).

सगळेच फोटो एका पेक्षा एक आहेत...१.२.४.६ खुपच आवडले... आणि शेवटचा तर शब्दच नाही...धन्यवाद शेयर केल्या बद्द्ल..

Sayali Paturkar,सावरी, दी जिप्सी आणि मनीष ..... सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद Happy

तन्मय.. ओके.. Happy
मला तो नवव्या फोटोतला गुलाबी रंग unnatural वाटला.. फोटोशॉप इफेक्ट सारखा.. म्हणून आवडला नाही असं म्हटलं.

Pages