Submitted by नलिनी on 21 May, 2014 - 03:35
भेटवस्तू : वारली चित्र काढलेले टी-शर्ट
समोरील बाजू:
पाठची बाजू:
समोरील बाजू:
पाठची बाजू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुंदर.. विवेकने
किती सुंदर.. विवेकने अभिमानाने दाखवून चिडवले होते मला.
सुरेख
सुरेख
सुंदर
सुंदर
किती सुरेख झालेत !
किती सुरेख झालेत !
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
न>>लि>>>नी>>>>>>>>>>>> मेरे
न>>लि>>>नी>>>>>>>>>>>> मेरे साईझ मे है क्या?? तो>> तिसरा????????????
सर्वच सुर्रेख आहेत अगदी!!!
सुरेख !
सुरेख !
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
काय सुंदर काढलेयस ग कलाकृती.
काय सुंदर काढलेयस ग कलाकृती. अ प्र ति म.
खुपच आवडले...
खुपच आवडले...
सुरेख सुरेख खुपच मस्त आहे.
सुरेख सुरेख खुपच मस्त आहे.
मस्त!
मस्त!
मस्त, पहिलाच फोटो जाम आवडला.
मस्त, पहिलाच फोटो जाम आवडला.
सुरेख !!!
सुरेख !!!
खूप सुरेख आहेत. कुठे उपलब्ध
खूप सुरेख आहेत. कुठे उपलब्ध आहेत का हे विक्रीला?
सुंदर आहेत सगळेच टी-शर्ट
सुंदर आहेत सगळेच टी-शर्ट
मस्त. खूप छान दिसताहेत हे टी
मस्त. खूप छान दिसताहेत हे टी शर्ट.
सुंदर!
सुंदर!
सुंदर !
सुंदर !
फारच सुंदर झालेत सगळे टी
फारच सुंदर झालेत सगळे टी शर्ट्स. मोराचे चित्र तर एकदमच आवडले.
वा... किती सुंदर!! ती गोलात
वा... किती सुंदर!!
ती गोलात नीटपणे एवढी माणसे काढायची म्हणजे फार संयमाने करायचे काम असेल. मोर तर मस्तच झालाय.
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम! काढण्यात केवढी सफाई
अप्रतिम! काढण्यात केवढी सफाई आहे!
अमेझिंग!!
अमेझिंग!!
छान
छान
सर्वांना धन्यवाद! विवेकने
सर्वांना धन्यवाद!
विवेकने अभिमानाने दाखवून चिडवले होते मला.>> त्याचा टीशर्ट तर अगदी घाईत बनवला. त्याचा फोटो काढायचाच राहून गेला.
न>>लि>>>नी>>>>>>>>>>>> मेरे साईझ मे है क्या?? तो>> तिसरा???????????? फिदीफिदी >>>> तुला खरच हवाय का? तो दिलाय मी पण तुझ्यासाठी दुसरा बनवायला आवडेल मला.
कुठे उपलब्ध आहेत का हे विक्रीला?>> अद्याप हात साफ करणे सुरू आहे म्हणून फक्त भेटवस्तू म्हणून बनवते पण लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करायचा विचार आहे.