एव्हढ्या माणसांच्या गर्दित, माणसासारखा वागणारा हा एकटाच म्हणुन "आजोबा".
जनावरांना समजायला थोडं जनावर व्हावं लागतं.अक्षरशः आपल्या अंगाला, जगण्याला त्या निसर्गाचा, त्या पानांचा, फुलांचा वास यायला लागतो ना तेंव्हा कुठे जाऊन निसर्ग थोडासा समजायला लागतो.
मॅडम, आजोबाला त्याचं घर मिळालं असेल का हो? लय जीव लावला बघा.
टाकळी ढोकेश्वर गावच्या एका विहिरीत बिबट्या पडला, वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडलं. एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली आणि सुरू झाला बिबट्याचा २९ दिवस आणि १२० किमीचा प्रवास सह्याद्रीच्या रांगेतुन.
दिग्दर्शक, कथा संवाद लेखक सुजय डहाके यांची नविन कलाकृती "आजोबा" ९ मे पासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उर्मिला मातोंडकर सहित सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, पार्श्वसंगीत, उत्तम दिग्दर्शन आणि छायांकन यांनी नटलेला हा चित्रपट आवर्जुन पहावा असा आहे,
सुजय डहाके दिग्दर्शित आणि मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "आजोबा" या चित्रपटाचा प्रिमिअर काल जुहु पीव्हीआर, मुंबई येथे पार पडला त्याच सोहळ्याचा हा फोटो वृतांत. (प्रिमिअरला "उर्मिला मातोंडकर" नव्हती आली. ) या प्रिमिअरला मायबोलीकर घारूआण्णा आणि नुपुर, श्री.विनार्च आणि अनन्या, श्री दाभोलकर आणि देविका, कविन आणि सानिका, वर्षूनील व जिप्सी यांची उपस्थिती होती.
मायबोलीकर घारूआण्णा यांनी लिहिलेला चित्रपटाचा रिव्ह्यु येथे वाचा.
=========================================================================
=========================================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
दिग्दर्शक सुजय डहाके
प्रचि ०६
यशपाल शर्मा
प्रचि ०७
नेहा महाजन
प्रचि ०८
प्रचि ०९
यशपाल शर्मा आणि नेहा महाजन
प्रचि १०
हृषीकेश जोशी
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
साकेत कानेटकर
प्रचि १४
अनिता दाते
प्रचि १५
प्रचि १६
स्पृहा जोशी
प्रचि १७
सुजय आणि स्पृहा
प्रचि १८
प्रचि १९
स्मिता शेवाळे
प्रचि २०
आदिनाथ कोठारे
प्रचि २१
शशांक केतकर
प्रचि २२
प्रचि २३
ओंकार कुलकर्णी
प्रचि २४
महेश लिमये
प्रचि २५
प्रचि २६
महेश लिमये, हृषीकेश जोशी आणि ओंकार कुलकर्णी
प्रचि २७
सुयश टिळक
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
मनीषा केळकर
प्रचि ३१
स्मिता तांबे
प्रचि ३२
नेहा जोशी
प्रचि ३३
प्रचि ३४
मृणाल कुलकर्णी
प्रचि ३५
प्रचि ३६
सुहृद गोडबोले
प्रचि ३७
अमोल परचुरे
प्रचि ३८
सोमनाथ अवघडे (सर्वोकृष्ट बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार विजेता - फॅन्ड्री)
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रमोद पवार
प्रचि ४१
प्रचि ४२
विद्याधर जोशी
प्रचि ४३
वैभव तत्ववादी
प्रचि ४४
राजन भिसे, विद्याधर जोशी
प्रचि ४५
निलिमा कुलकर्णी, स्नेहा माजगावकर, अंजली पाटिल, सुहास शिरसाट, अनिता दाते-केळकर
मायबोली "आजोबा" चित्ररंगवा स्पर्धेतील विजेते बाल मायबोलीकर.
प्रचि ४६
प्रचि ४७
प्रचि ४८
सुजय आणि "आजोबा चित्र रंगवा" स्पर्धेचे विजेते.
प्रचि ४९मायबोलीकर्स
प्रचि ५०
यशपाल शर्मा आणि वर्षूदी
प्रचि ५१
प्रचि ५२
प्रचि ५३
प्रचि ५४
स्वारी रे आता दिसले छानच
स्वारी रे आता दिसले
छानच आलेत
खुप दिवसांनी जिप्सीने काढलेले
खुप दिवसांनी जिप्सीने काढलेले फोटो बघायला मिळाले, मस्त वाटतय, सिनेमा पाहाण्याची इच्छा जास्त प्रबळ झाली
जिप्स्या, एक प्रश्न विचारणार
जिप्स्या, एक प्रश्न विचारणार होते. पण जाऊदे! (सु.जा.सां.न. ल.)
उत्तम फोटोज नेहमीप्रमाणेच
उत्तम फोटोज नेहमीप्रमाणेच
जिप्सी, छानच..
सुजय, अनिता, नेहा जोशी, वर्षूचे सगळे, हॄषिकेश, सोमनाथ, विदेशी सुंदरी आणि नं. २७ हे सर्वात जास्त आवडले.. मुलं कुणाची कोण कोण आहेत सांगा की..
प्रमोद पवारांना ओळखलंच नाही, सुहॄद आता नीट मोठा दिसायला लागला आहे (नाईतर टीनेजर वाटायचा) आणि सोमनाथ अवघडे उंच झालाय
शोभातै, मला कळलाय तो प्रश्न
शोभातै, मला कळलाय तो प्रश्न
(रियाने शशांकला विचारलेला प्रश्न तु जिप्सीला विचारणार होतीस ना?
)
मस्त रे जिप्सी! एक नंबर!!
मस्त रे जिप्सी!
एक नंबर!!
भारी फोटो... नेहमीप्रमाणेच !
भारी फोटो... नेहमीप्रमाणेच !
शोभातै, मला कळलाय तो प्रश्न
शोभातै, मला कळलाय तो प्रश्न डोळा मारा >>>>>>>>>>हुश्शार ग बाई तू!

(रियाने शशांकला विचारलेला प्रश्न तु जिप्सीला विचारणार होतीस ना? फिदीफिदी )>>>>>>तो मला माहित नाही. तुला कळला ना. मग जाऊदे!
छानच फोटो.... आजोबा नव्हते
छानच फोटो.... आजोबा नव्हते आले ?
प्रचि १५, २९ आणि ४१ मधल्या
प्रचि १५, २९ आणि ४१ मधल्या बाया कोण ? स्मिता शेवाळे मस्त दिसतेय

ओंकार कुलकर्णी म्हणजे तनुजाच्या पितृऋण मधला नायिकेचा तरुणपणा तला नवरा ना ?
चारच मायबोलीकर दिसताहेत बाकीचे ? फोटो नेहमीप्रमाणे झकास
मस्तच फोटो जिप्स्याकडुन
मस्तच फोटो जिप्स्याकडुन इतक्या गॅप नंतर..
सगळेच फोटो सहि! मस्तच
सगळेच फोटो सहि! मस्तच
वा जिप्सी. अप्रतिम फोटो.
वा जिप्सी. अप्रतिम फोटो. धन्यवाद.
मी मिस केला हा प्रोग्रॅम, खरंच मला जमलं नाही. पण आवर्जून मला बोलावल्याबद्दल चीनुक्स आणि मंजूडी यांचे धन्यवाद.
बाल-मायबोलीकर खूपच गोड आहेत.
वर्षुताईचे स्माईलपण खूप क्युट आहे.
वा मस्त फोटो! बाल-मायबोलीकर
वा मस्त फोटो!
बाल-मायबोलीकर खूपच गोड आहेत. >> +१
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो. सुजय
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो. सुजय डहाकेंचा फोटो अपिअरन्स छान वाटतो. सुजय आणि वर्षुचा फोटो मस्त आहे.
कथानक आधीच आवडलं आहे. आत्ता चित्रपट कधी पाहायला मिळतो बघुया.
मस्त फोटो आहेत जिप्सी!
मस्त फोटो आहेत जिप्सी!
दिनेशदा आजोबा असेच सहज चक्कर
दिनेशदा
आजोबा असेच सहज चक्कर मारायला जरी आले असते तरी दाणादाण उडाली असती...
जिप्सी खूप सुंदर आहेत
जिप्सी खूप सुंदर आहेत फोटो....
तरीच इतके "भारी" फोटो असतात तुमचे 
तुमचा कॅमेरा चांगलाच "भारी" आहे हे कळलय
अरे मी विसरलोच
अरे मी विसरलोच होतो.................माझे अर्धे तिकिट ??????
मस्त फोटो....
मस्त फोटो....
उर्मिलाचे फोटो पहायला मिळतील
उर्मिलाचे फोटो पहायला मिळतील असं वाटलं :).
फोटो छान आहेत , आदिनाथ आणि सुजय डहाके आवडले !
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटो उर्मिलाची
मस्त फोटो
उर्मिलाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
जिप्सी, मस्त चित्रझलक!
जिप्सी, मस्त चित्रझलक!
बच्चेकंपनीनं खूप एंजॉय केलेलं दिसतंय.
आणि उर्मिला नाही आली म्हणून काय झालं? आपली वर्षुताई आहे ना!
मस्तच !
मस्तच !
मस्त फोटो जिप्सी. उर्मिला
मस्त फोटो जिप्सी. उर्मिला नव्हती? अरेरे.
फोटो नेहमीप्रमाणेच खल्लास.
फोटो नेहमीप्रमाणेच खल्लास.
धन्यवाद!!! ओंकार कुलकर्णी
धन्यवाद!!!
ओंकार कुलकर्णी म्हणजे तनुजाच्या पितृऋण मधला नायिकेचा तरुणपणा तला नवरा ना>>>>हो सुजा, तोच ओंकार कुलकर्णी
अरे मी विसरलोच होतो.................माझे अर्धे तिकिट ??????>>>>अरे अर्धे काय अख्खं तिकिट आहे. बोल कधी येतोयस घ्यायला.
उर्मिलाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.>>>>>अगदी अगदी
बच्चेकंपनीनं खूप एंजॉय केलेलं दिसतंय. >>>>>आजोबा सोबत भरपूर धम्माल केलीय त्यांनी.
आपली वर्षुताई आहे ना!>>>येस्स
सुंदर वृतांत ! फोटोही झकास !
सुंदर वृतांत ! फोटोही झकास ! मजा आली वाचायला, बघायला !आता आजोबाला भेटून येणारच !
मामीला मम वर्षुताईसाठी.
मामीला मम वर्षुताईसाठी.
Pages