'आजोबा' प्रीमिअर - फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 7 May, 2014 - 01:59

एव्हढ्या माणसांच्या गर्दित, माणसासारखा वागणारा हा एकटाच म्हणुन "आजोबा".

जनावरांना समजायला थोडं जनावर व्हावं लागतं.अक्षरशः आपल्या अंगाला, जगण्याला त्या निसर्गाचा, त्या पानांचा, फुलांचा वास यायला लागतो ना तेंव्हा कुठे जाऊन निसर्ग थोडासा समजायला लागतो.

मॅडम, आजोबाला त्याचं घर मिळालं असेल का हो? लय जीव लावला बघा.

टाकळी ढोकेश्वर गावच्या एका विहिरीत बिबट्या पडला, वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याला पकडलं. एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली आणि सुरू झाला बिबट्याचा २९ दिवस आणि १२० किमीचा प्रवास सह्याद्रीच्या रांगेतुन.

दिग्दर्शक, कथा संवाद लेखक सुजय डहाके यांची नविन कलाकृती "आजोबा" ९ मे पासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उर्मिला मातोंडकर सहित सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, पार्श्वसंगीत, उत्तम दिग्दर्शन आणि छायांकन यांनी नटलेला हा चित्रपट आवर्जुन पहावा असा आहे,

सुजय डहाके दिग्दर्शित आणि मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "आजोबा" या चित्रपटाचा प्रिमिअर काल जुहु पीव्हीआर, मुंबई येथे पार पडला त्याच सोहळ्याचा हा फोटो वृतांत. (प्रिमिअरला "उर्मिला मातोंडकर" नव्हती आली. Sad ) या प्रिमिअरला मायबोलीकर घारूआण्णा आणि नुपुर, श्री.विनार्च आणि अनन्या, श्री दाभोलकर आणि देविका, कविन आणि सानिका, वर्षूनील व जिप्सी यांची उपस्थिती होती.

मायबोलीकर घारूआण्णा यांनी लिहिलेला चित्रपटाचा रिव्ह्यु येथे वाचा.

=========================================================================
=========================================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
दिग्दर्शक सुजय डहाके

प्रचि ०६
यशपाल शर्मा

प्रचि ०७
नेहा महाजन

प्रचि ०८

प्रचि ०९
यशपाल शर्मा आणि नेहा महाजन

प्रचि १०
हृषीकेश जोशी

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
साकेत कानेटकर

प्रचि १४
अनिता दाते

प्रचि १५

प्रचि १६
स्पृहा जोशी

प्रचि १७
सुजय आणि स्पृहा

प्रचि १८

प्रचि १९
स्मिता शेवाळे

प्रचि २०
आदिनाथ कोठारे

प्रचि २१
शशांक केतकर

प्रचि २२

प्रचि २३
ओंकार कुलकर्णी

प्रचि २४
महेश लिमये

प्रचि २५

प्रचि २६
महेश लिमये, हृषीकेश जोशी आणि ओंकार कुलकर्णी

प्रचि २७
सुयश टिळक

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
मनीषा केळकर

प्रचि ३१
स्मिता तांबे

प्रचि ३२
नेहा जोशी

प्रचि ३३

प्रचि ३४
मृणाल कुलकर्णी

प्रचि ३५

प्रचि ३६
सुहृद गोडबोले

प्रचि ३७
अमोल परचुरे

प्रचि ३८
सोमनाथ अवघडे (सर्वोकृष्ट बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार विजेता - फॅन्ड्री)

प्रचि ३९

प्रचि ४०
प्रमोद पवार

प्रचि ४१

प्रचि ४२
विद्याधर जोशी

प्रचि ४३
वैभव तत्ववादी

प्रचि ४४
राजन भिसे, विद्याधर जोशी

प्रचि ४५

निलिमा कुलकर्णी, स्नेहा माजगावकर, अंजली पाटिल, सुहास शिरसाट, अनिता दाते-केळकर

मायबोली "आजोबा" चित्ररंगवा स्पर्धेतील विजेते बाल मायबोलीकर.
प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८
सुजय आणि "आजोबा चित्र रंगवा" स्पर्धेचे विजेते.

प्रचि ४९
मायबोलीकर्स

प्रचि ५०
यशपाल शर्मा आणि वर्षूदी

प्रचि ५१

प्रचि ५२

प्रचि ५३

प्रचि ५४

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि ४५ नावे अपडेट केली आहे. Happy

अंजली पाटिल हिला तेलुगु चित्रपट Naa Bangaru Talli साठी यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. Happy
http://en.wikipedia.org/wiki/Anjali_Patil

हो स्नेहा माजगावकर.>>>>धन्यवाद नीधप. नाव अपडेट करतो. Happy

..

चिनूक्स , सॉरी मी नवा धागा काढलाय. कारण इथे माझी पोस्ट अस्थानी वाटत होती. तिथे हलवणार का ही पोस्ट?

छान आहेत फोटो. प्रचि - ४०, ४१ आणि ४२ मधल्यांची नावे काय? ४० वाला तो देऊळ मधला एक वाटतो. ४१ मधली मुलगी कोण आहे? टीपिकल मराठी चित्रपटातील वाटत नाही. ४२ मधला तो नेहमी व्हिलनचे रोल्स करतो ना मराठीत?

प्र.चि. २७-२८ सुयश टिळक.

३०- मनीषा केळकर

३७- अमोल परचुरे

४०- प्रमोद पवार

४२- विद्याधर जोशी

४४- राजन भिसे (मधले).

येस्स मिसिंग उर्मिला Sad
फोटो क्लास आलेत !
बच्चेकंपनींचे सुद्धा खास आलेत Happy
शेवटी वर्षूदी भाव खाऊन गेली हं मात्र Wink

धन्यवाद अन्जू, नावे अपडेट केलीत. Happy

४१ मधली मुलगी कोण आहे? टीपिकल मराठी चित्रपटातील वाटत नाही>>>>नाही ती चित्रपटातील नाही आहे. Happy

Pages