एव्हढ्या माणसांच्या गर्दित, माणसासारखा वागणारा हा एकटाच म्हणुन "आजोबा".
जनावरांना समजायला थोडं जनावर व्हावं लागतं.अक्षरशः आपल्या अंगाला, जगण्याला त्या निसर्गाचा, त्या पानांचा, फुलांचा वास यायला लागतो ना तेंव्हा कुठे जाऊन निसर्ग थोडासा समजायला लागतो.
मॅडम, आजोबाला त्याचं घर मिळालं असेल का हो? लय जीव लावला बघा.
टाकळी ढोकेश्वर गावच्या एका विहिरीत बिबट्या पडला, वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडलं. एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली आणि सुरू झाला बिबट्याचा २९ दिवस आणि १२० किमीचा प्रवास सह्याद्रीच्या रांगेतुन.
दिग्दर्शक, कथा संवाद लेखक सुजय डहाके यांची नविन कलाकृती "आजोबा" ९ मे पासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे. उर्मिला मातोंडकर सहित सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, पार्श्वसंगीत, उत्तम दिग्दर्शन आणि छायांकन यांनी नटलेला हा चित्रपट आवर्जुन पहावा असा आहे,
सुजय डहाके दिग्दर्शित आणि मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "आजोबा" या चित्रपटाचा प्रिमिअर काल जुहु पीव्हीआर, मुंबई येथे पार पडला त्याच सोहळ्याचा हा फोटो वृतांत. (प्रिमिअरला "उर्मिला मातोंडकर" नव्हती आली. ) या प्रिमिअरला मायबोलीकर घारूआण्णा आणि नुपुर, श्री.विनार्च आणि अनन्या, श्री दाभोलकर आणि देविका, कविन आणि सानिका, वर्षूनील व जिप्सी यांची उपस्थिती होती.
मायबोलीकर घारूआण्णा यांनी लिहिलेला चित्रपटाचा रिव्ह्यु येथे वाचा.
=========================================================================
=========================================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
दिग्दर्शक सुजय डहाके
प्रचि ०६
यशपाल शर्मा
प्रचि ०७
नेहा महाजन
प्रचि ०८
प्रचि ०९
यशपाल शर्मा आणि नेहा महाजन
प्रचि १०
हृषीकेश जोशी
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
साकेत कानेटकर
प्रचि १४
अनिता दाते
प्रचि १५
प्रचि १६
स्पृहा जोशी
प्रचि १७
सुजय आणि स्पृहा
प्रचि १८
प्रचि १९
स्मिता शेवाळे
प्रचि २०
आदिनाथ कोठारे
प्रचि २१
शशांक केतकर
प्रचि २२
प्रचि २३
ओंकार कुलकर्णी
प्रचि २४
महेश लिमये
प्रचि २५
प्रचि २६
महेश लिमये, हृषीकेश जोशी आणि ओंकार कुलकर्णी
प्रचि २७
सुयश टिळक
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
मनीषा केळकर
प्रचि ३१
स्मिता तांबे
प्रचि ३२
नेहा जोशी
प्रचि ३३
प्रचि ३४
मृणाल कुलकर्णी
प्रचि ३५
प्रचि ३६
सुहृद गोडबोले
प्रचि ३७
अमोल परचुरे
प्रचि ३८
सोमनाथ अवघडे (सर्वोकृष्ट बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार विजेता - फॅन्ड्री)
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रमोद पवार
प्रचि ४१
प्रचि ४२
विद्याधर जोशी
प्रचि ४३
वैभव तत्ववादी
प्रचि ४४
राजन भिसे, विद्याधर जोशी
प्रचि ४५
निलिमा कुलकर्णी, स्नेहा माजगावकर, अंजली पाटिल, सुहास शिरसाट, अनिता दाते-केळकर
मायबोली "आजोबा" चित्ररंगवा स्पर्धेतील विजेते बाल मायबोलीकर.
प्रचि ४६
प्रचि ४७
प्रचि ४८
सुजय आणि "आजोबा चित्र रंगवा" स्पर्धेचे विजेते.
प्रचि ४९मायबोलीकर्स
प्रचि ५०
यशपाल शर्मा आणि वर्षूदी
प्रचि ५१
प्रचि ५२
प्रचि ५३
प्रचि ५४
छान. उर्मिला आली नव्हती?
छान.
उर्मिला आली नव्हती? अरेरे..
वॉव..सह्ही
वॉव..सह्ही
सही... मिसिंग उर्मिला...
सही... मिसिंग उर्मिला...
मस्त!!
मस्त!!
जिप्सी, धन्स. फोटो नेहमीसारखे
जिप्सी, धन्स. फोटो नेहमीसारखे मस्त.
एव्हढ्या माणसांच्या गर्दित, माणसासारखा वागणारा हा एकटाच म्हणुन "आसिनेमआतल".
जनावरांना समजायला थोडं जनावर व्हावं लागतं.अक्षरशः आपल्या अंगाला, जगण्याला त्या निसर्गाचा, त्या पानांचा, फुलांचा वास यायला लागतो ना तेंव्हा कुठे जाऊन निसर्ग थोडासा समजायला लागतो.>>> जिप्सी तुझं वाक्य की सिनेमातलं. मस्त आहे.
जिप्सी.. नितांत सुंदर फोटोज..
जिप्सी.. नितांत सुंदर फोटोज.. प्रत्येक फोटो च्या मागे तुझी कला उठून दिसतेय.
या सर्व कलाकारांना भेटून, त्यांच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं.. इतक्या लहान वयात इतकी मोठी
जबाबदारी , यशस्वी रीतीने सुजय ने पेलली आहे. त्याच्या बोलण्यात , वागण्यात इतका सहजपणा आहे कि तो
आपलाच एक दोस्त वाटतो..
या प्रिमिअर ला जाण्याची संधी देणार्या मायबोली टीम चे धन्यवाद!! तुमच्या मुळे मला अगदी अनोखा,
अविस्मरणीय असा अनुभव घेता आला.
वाह !! मस्त फोटो !!
वाह !! मस्त फोटो !!
मस्त फोटो. प्रचि १५ कोण आहे?
मस्त फोटो.
प्रचि १५ कोण आहे? 
व्वावा, मस्त प्रचि!!!
व्वावा, मस्त प्रचि!!! (जिप्सीच्या फोटोला आता कित्तीवेळा, व्वा, मस्त, अप्रतिम, सुंदर, फारच आवडले असं लिहिणार, खास त्याच्या प्रकाशचित्रांसाठी एक शॉर्टफॉर्म करण्यात यावा जेणेकरुन खरोखर काय भावना आहेत त्या त्याच्यापर्यंत एकाच शब्दात पोहोचतील, नाही का? :))
wow !!!!!!!!!!!!! mastach
wow !!!!!!!!!!!!! mastach :smit:
सही रे जिप्स्या .....
सही रे जिप्स्या .....
मस्त फोटो
मस्त फोटो
भन्नाट प्रचि आहेत रे!!
भन्नाट प्रचि आहेत रे!!

पदार्पणातच इतकी मोठी भरारी घेणार्या दिग्दर्शकाचं खरच कौतुक!!
ती स्पृहा जोशी काय गोड दिसतीये!!
सह्ही फोटोज! मस्तच!
सह्ही फोटोज! मस्तच!
झक्कास फोटो आलेत रे ........
झक्कास फोटो आलेत रे ........
मस्त फोटो!! केपी, प्रचि १५
मस्त फोटो!!
केपी, प्रचि १५ सुह्रुद गोडबोलेची बहिण वाटते आहे.मृण्मयी गोडबोले.
मस्त आलेत फोटो चला जिप्सीचा
मस्त आलेत फोटो
चला जिप्सीचा काढला कोणीतरी फोटो
mast photoz shashank ekatach
mast photoz
shashank ekatach alela? shonaho agadich
मस्त रे जिप्सी. सर्व बच्चे
मस्त रे जिप्सी. सर्व बच्चे माबोकंपनीचे अभिनंदन.
मस्स्स्त फोटो जिप्सी!! तो
मस्स्स्त फोटो जिप्सी!!
तो वाघोबा भारीच गोड आहे. प्रचि ४६ तर जबरदस्त!!
प्रकाशचित्रामुळे (आणि
प्रकाशचित्रामुळे (आणि त्यांच्या ताकदीमुळेही) चित्रपट प्रकाशनाचा वृत्तांत किती सुंदर उमटतो हे वरील सादरीकरणावरून सहज सिद्ध होते. जिप्सीचे शब्द जितके बोलतात त्याहीपेक्षा त्यांचे क्लिकणारे बोट जास्त बोलते हे परत एकदा सिद्ध झाले आहे.
चित्रपटात शिवाची भूमिका करणारा कलाकार ओम भूतकर....त्याचा समावेश वरील फोटोत कुठे आहे का, जिप्सी ? कदाचित तो कार्यक्रमाला आला नसेल असे वाटते.
छानच ! अर्थात,
छानच !
अर्थात, कॅमेरासमोरच्यापेक्षांही त्यामागचाच आमच्यासाठीं खरा सेलिब्रिटी आहे !!
<< पदार्पणातच इतकी मोठी भरारी घेणार्या दिग्दर्शकाचं खरच कौतुक!! >> सहमत. मानलं !
जल्ला प्रचि सुंदर आहेत की
जल्ला प्रचि सुंदर आहेत की चेहरे... मस्तच
झक्क्कास!
झक्क्कास!
मस्त फोटोज. आता प्रिमीयर =
मस्त फोटोज. आता प्रिमीयर = जिप्सीचे फोटोज असं समीकरण झालंय हां
सुंदर छायाचित्रे. सिनेमा
सुंदर छायाचित्रे. सिनेमा बघायचा राहिलाच आहे.
नेहेमी प्रमाणेच अगदी उत्कृष्ट
नेहेमी प्रमाणेच अगदी उत्कृष्ट फोटो
उर्मिलाने जिप्स्याकडून फोटो काढून घ्यायची संधी घालवली
व्वा सुंदर फोटो. व्वावा,
व्वा सुंदर फोटो.
व्वावा, मस्त प्रचि!!! (जिप्सीच्या फोटोला आता कित्तीवेळा, व्वा, मस्त, अप्रतिम, सुंदर, फारच आवडले असं लिहिणार, खास त्याच्या प्रकाशचित्रांसाठी एक शॉर्टफॉर्म करण्यात यावा जेणेकरुन खरोखर काय भावना आहेत त्या त्याच्यापर्यंत एकाच शब्दात पोहोचतील, नाही का? स्मित)>>>>>>>>>>>>.हर्षे, अगदी हेच माझे झाले होते. सारखे सारखे, तेच तेच प्रतिसाद द्यावे लागतात. म्हणून मी शॉर्टफॉर्म केला होता.
पण आता आठवत नाही. 

जिप्स्या, तुला आठवतोय का?
धन्यवाद उर्मिला आली नव्हती?
धन्यवाद
उर्मिला आली नव्हती? अरेरे..>>>>>नाही ना
जिप्सी तुझं वाक्य की सिनेमातलं. मस्त आहे.>>> तीनही वाक्यं सिनेमातील आहे. मलादेखील खूप आवडली.
प्रचि १५ सुह्रुद गोडबोलेची बहिण वाटते आहे.मृण्मयी गोडबोले.>>>>>>बहुतेक तीच आहे. गूगलवर सर्च केल्यावर समजलं.
चला जिप्सीचा काढला कोणीतरी फोटो>>>>> हो श्री विनार्च यांनी काढलाय.
shashank ekatach alela? shonaho agadich>>>>>
चित्रपटात शिवाची भूमिका करणारा कलाकार ओम भूतकर....त्याचा समावेश वरील फोटोत कुठे आहे का, जिप्सी ?>>>>नाही अशोकमामा, ओम भूतकर नव्हता आला.
सिनेमा बघायचा राहिलाच आहे.>>>>>>>विचारवंत, ९ तारखेला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय. नक्की पहा.
हर्पेन, शोभा

जिप्स्या ऑफिसमधून तरी फोटो
जिप्स्या ऑफिसमधून तरी फोटो दिसत नाही आहेत पण छानच असणार. घरी गेल्यावर बघते
Pages