'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?', 'नक्की चाल्लंय काय त्यांचं?', 'आणि हा कुत्रा का घाबरालाय म्हणतो मी एवढा? आता खाणार आहे का मी त्याला इथे अडगळीत?'...
आजोबाला नक्कीच असे प्रश्न अनेकदा पडले असतील. पण आता हे प्रश्न विचारणार कोणाला आणि उत्तरं देणार तरी कोण?
पण तुमचं-आमचं तसं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की उत्तरं देऊ शकता.
'आजोबा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय ९ मे रोजी. त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक स्पर्धा.
परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.
ही स्पर्धा अगदी सोप्पी बरं का!
खाली एक चित्र दिलं आहे. या एका चित्रात अजून काही चित्रं आहेत. काही आकडे आहेत, काही आकृत्या आहेत.
या चित्रातली चित्रं, आकडे, आकृत्या 'आजोबा' या चित्रपटातल्या तीन महत्त्वाच्या कलाकारांकडे नामनिर्देश करतात.
तुम्हांला या कलाकारांची नावं ओळखायची आहेत.
हां, पण फक्त ही नावं ओळखून काम भागणार नाही. तुम्हांला या चित्रांचा तुम्ही ओळखलेल्या नावांशी संबंध कसा, हेही सांगायचं आहे. अपूर्ण उत्तरं बक्षिसासाठी विचारात घेतली जाणार नाहीत
आता आम्ही एवढी मेहनत घेतली, बक्षिसाचं काय?, असं तुम्ही विचारण्याआधीच सांगून टाकतो.
या कोड्याचं अचूक उत्तर देणार्या पहिल्या स्पर्धकाला मिळेल ६ मे रोजी मुंबईत होणार्या किंवा ९ मे रोजी पुण्यात होणार्या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाचं एक तिकीट. या खेळाला चित्रपटातील (आजोबा वगळता) सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित असतील.
या कोड्याचं बरोब्बर उत्तर देण्याची अंतिम मुदत आहे १ मे, रात्री बारा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार).
महत्त्वाची सूचना -
उत्तर याच बाफवर लिहायचं असलं, तरी स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर दिलं असलं, तरच बक्षीस मिळेल.
तसंच, शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.
तर मग लावा तुमचं डोकं कामाला, आणि बघा 'आजोबा'ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सापडतायेत का...
जिप्सी जवळजवळ पोचलाच आहे
जिप्सी जवळजवळ पोचलाच आहे तिथे. त्याला उत्तर देऊ द्या. तो नाहीतरी तिकिटासाठी खेळत नाही. मग त्याला मिळालेलं तिकिट आम्ही (स्वतःसाठी आदरार्थी) घेऊ.>>>>>गजा
नाही... बरं, आता सगळे माप्रा
नाही...
बरं, आता सगळे माप्रा जरा विश्रांती घेणार आहेत. पुन्हा तीन तासांनी भेटू. तोपर्यंत इथे उत्तरं लिहून ठेवा.
इंटरव्हल झाला काय?
इंटरव्हल झाला काय?
इंटरव्हल झाला काय? >>>>>>
इंटरव्हल झाला काय? >>>>>>
सगळे माप्रा कोणतातरी चित्रपट
सगळे माप्रा कोणतातरी चित्रपट पहायला गेले कि काय?
तरी अजून त्या आडव्या रेषा आणि
तरी अजून त्या आडव्या रेषा आणि तो झोपलेला पुतळा शिल्लक आहेत.>>>>>
आडव्या रेषा आणि तो झोपलेला पुतळा ह्या विश्रांती (Rest) चं प्रतिक आहेत.
अरे आताच हे बघितले.... सगळे
अरे आताच हे बघितले....
सगळे मस्त उत्तरे देत आहात.
आडव्या रेषा - sleeping lines.
पुतळा पण झोपलेला आहे
आडव्या रेषा आणि तो झोपलेला
आडव्या रेषा आणि तो झोपलेला पुतळा ह्या विश्रांती (Rest) चं प्रतिक आहेत >>>>
मी आतापासुन बरोबर ४ तासांनी "झोपणार" आहे ..आणि माझ्या फेसबुक प्रोफाईल चा फोटो देखील "बिबळ्याचा" आहे
१००० चं काय ते जमलं का?
१००० चं काय ते जमलं का?
१००० चं काय ते जमलं
१००० चं काय ते जमलं का?>>>>मामी, माझ्या प्रतिसादात लिहिलंय ना?
हजार चौरासी कि मा आणि हजारो ख्वाहिशे ऐसी - यशपाल शर्मा
आता फक्त त्या आडव्या रेषा (चार ओळी - चारोळी ) आणि तो झोपलेला पुतळा ओळखण बाकी आहे.
ani BB kuthala tharala
ani BB kuthala tharala finally?
(BB olakha ha khara khel ahe .... visaru naka :P)
ani BB kuthala tharala
ani BB kuthala tharala finally?
(BB olakha ha khara khel ahe .... visaru naka >>>>>>रिये, ह्या कोड्यात बीबी ओळखायच नाही तर "आजोबा" चित्रपटातील तीन महत्वाचे कलाकार ओळखायचे आहे.
oh..... I am so confused baba
oh..... I am so confused baba :ao:
jau det maza pass
mi koparyat ubharun khel baghate
त्या चार ओळी शुद्धलेखनाच्या
त्या चार ओळी शुद्धलेखनाच्या ओळी दिसत आहेत. आणि शुद्ध लेखन म्हणजे ओम किंवा श्रीगणेशा म्हणून गणेश.
ओम भुतकर किंवा गणेश मयेकर.
अजून एक खडा टाकून बघते....
बरं त्या बाल इरॉसला समांतर (त्या चार रेषा) असा आपला बाळकृष्ण. कृष्ण यादव होता म्हणून श्रीकांत यादव.
अर्रे लोकहो, उगाच कठिणात शिरू
अर्रे लोकहो,
उगाच कठिणात शिरू नका. खूप सोपं आहे ते. कलाकारांची नावं, त्या मागचा इतिहास, त्यांचे चित्रपट किंवा नाटकं यांचे काही संदर्भ जुळतात का बघा.
मामी, या चित्रातली चित्रं,
मामी,
या चित्रातली चित्रं, आकडे, आकृत्या 'आजोबा' या चित्रपटातल्या तीन महत्त्वाच्या कलाकारांकडे नामनिर्देश करतात.>>>>फक्त तीनच कलाकार ओळखायचे आहेत ना?
तीनही कलाकार ओळखलेत आता फक्त उरलेल्या दोन चित्रांचा त्यांच्याशी संबंध जोडायचा आहे.
हो, तीनच कलाकार.
हो, तीनच कलाकार.
कलाकारांची नावं,
कलाकारांची नावं, >>>>>>झोपलेला (कुंभकर्ण) - > रामायण - लक्ष्मण - उर्मिला - उर्मिला मातोंडकर
(कैच्याकै :फिदी:)
जिप्सी, योग्य मार्ग. अजून
जिप्सी,
योग्य मार्ग. अजून थोडा प्रयत्न करा.
त्या "लक्ष्मणरेषा" आहेत का?
त्या "लक्ष्मणरेषा" आहेत का?
त्याने एकच काढलेली इथे 3
त्याने एकच काढलेली
इथे 3 काढल्या आहेत
यशपाल शर्मा - लकीरे (नाटक)
यशपाल शर्मा - लकीरे (नाटक)
हे कोडे काय अजूनही सुटेना
हे कोडे काय अजूनही सुटेना
Anaganaga Oka Roju ह्या तेलगू चित्रपटामधे उर्मिला मातोंडकर मुख्य अभिनेत्री
रेषा म्हणजे रेखा तिचा चित्रपट कलयुग त्यामधे उर्मिलाची बालकलाकार म्हणून भुमिका
कमिने येल्लो मधे - ऋषिकेश जोशी यांची भुमिका
यशपाल शर्मा हे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी, प्रेमचंद हे त्यांच्या वडीलांचे नाव व हझारो ख्वाईशे ऐसी मधेही त्यांची भुमिका
बरोब्बर झिलमिल
बरोब्बर झिलमिल
आता एकाच पोस्टीत सगळे कव्हर
आता एकाच पोस्टीत सगळे कव्हर करणारे एक सुसूत्रीत उत्तर येऊ द्या.
आता एकाच पोस्टीत सगळे कव्हर
आता एकाच पोस्टीत सगळे कव्हर करणारे एक सुसूत्रीत उत्तर येऊ द्या.
>>>अजून झोपलेल्याला झोपवायचंय.
पण त्या झोपलेल्या मुलाचे काय
पण त्या झोपलेल्या मुलाचे काय वो, म्हणतो मी...:)
तो निरागस झोपलाय --> मासूम
तो निरागस झोपलाय --> मासूम --> उर्मिला
बरोबर मामी माझे अर्धे तिकीट
बरोबर मामी
माझे अर्धे तिकीट फिक्स
eros -> god of love. tyaa
eros -> god of love.
tyaa line var bhaatiya puranatla kamdev/ madan asa kaahi sandarbha aahe ka?
Pages