Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता:
मेहंदी रेस्टॉरन्ट
3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960
Phone:(973) 871-2323
अधिक माहिती अबेलाच विचारा.
माहितीचा स्रोत:
बाराबाफ
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अबे अभिनंदन!!! दीपांजली
अबे अभिनंदन!!!
दीपांजली येणार आहे का मेंदी आणि टट्टू काढायला
मी ...
मी ...
हे काय नवीनच?
हे काय नवीनच?
सायो, माहितीचा स्रोत बघ.
सायो, माहितीचा स्रोत बघ.
सायो.... आबे चालला ना
सायो.... आबे चालला ना चुकीच्या किनारी... ?
वाचला. छोकरी दुसर्या किनारी
वाचला. छोकरी दुसर्या किनारी वाचून बाळंतविडा वगैरे करायचा की काय असं वाटलं
कुठे मेहंदी कुठे बाळंतविडा ?
कुठे मेहंदी कुठे बाळंतविडा ? काय चाललंय काय?
तो अबे स्वतःच आता येइल की
बीने टट्टूही आणलं आहे ते काय
बीने टट्टूही आणलं आहे ते काय वरातीसाठी का?
मै, बाई पोस्टी बघून वाटत आहे
मै, बाई
पोस्टी बघून वाटत आहे I think we all could use a GTG.
ते टायटल "अबे" मुळे धमकीवजा वाटतय.
बाई
बाई
मला अबे फूल्ल मरतुकड्या
मला अबे फूल्ल मरतुकड्या तट्टावर मस्त रेबॅन लावून मुंडावळ्या मिरवत येताना डोळ्यासमोर आला. ;हाहा: (मी साईडला बुंगाट कोंबडी डान्स करतोय ते ही आलं)
माझ्या पण
माझ्या पण

एम्टी
एम्टी
हात पुढे आहेत त्या बाई
हात पुढे आहेत त्या बाई असाव्यात. नाचणारे बुवाच.
काक्वांनी पैठण्या नेसलेल्या
काक्वांनी पैठण्या नेसलेल्या दिसतायत.
मै,
मै,
बुवांचे ४ पॅकच दिसताहेत. अजुन
बुवांचे ४ पॅकच दिसताहेत. अजुन सिक्स पॅक नाहीत का?
त्या साड्या अशा का नेसल्यात.
त्या साड्या अशा का नेसल्यात. ख्रिश्चन लोकांचे पायघोल वाटताहेत ते
चित्र फारच छान जमले आहे
नवरदेवाच्या मुंडवळ्या छानच 
हो ना पैठण्या नीट नेसवता
हो ना पैठण्या नीट नेसवता आल्या नाहीत की डिझायनर पैठण्या दाखवता आल्या नाहीत एवढ्याशा पोस्ट इट वर
पण अबेचा जोधपुरी सूट, तट्टाच्या चेहर्यावरचे भाव किती रिअॅलिस्टिक काढलेत ते मेलं दिसेना कुणाला.
चहा कोण करणार यंदा?
चहा कोण करणार यंदा?
अरे .. बाराकरांचा दंगा आहे
अरे .. बाराकरांचा दंगा आहे होय!
स्वातीतै .. शीर्षक वाचुन अबे म्हणजे धमकी वाटतेय .. जसं की जा बे .. कर बे!
मै .. चित्र भारीच
.. टट्टु आधीच वैतागलाय की!
>> तट्टाच्या चेहर्यावरचे
>> तट्टाच्या चेहर्यावरचे भाव


अबे आणि टट्टाचे भाव साधारण सारखेच दिसतायत.
चनस, चुकीच्या किनार्याला निघाला ना तो म्हणून अबे जाबे.
किनार्याचे नाव काय ते बरोबर
किनार्याचे नाव काय ते बरोबर लिहा
मै.. मी बघितलं तुझं चित्र
मै.. मी बघितलं तुझं चित्र अगदी निरखुन .. पण आपली पोष्ट एक्दाच पडली ना..

स्वाती ..
अबेंना मी ओळखत नाही तरीही टाईम्पास करतेय ..
पैठण्या जरा साध्याच वाटताहेत
पैठण्या जरा साध्याच वाटताहेत नाही?
पैठण्या जरा साध्याच वाटताहेत
पैठण्या जरा साध्याच वाटताहेत नाही? >> (कमी कपड्याच्या) DC गटगपेक्षा बर्या आहेत ना ?
(No subject)
(कमी कपड्याच्या) DC गटगपेक्षा
(कमी कपड्याच्या) DC गटगपेक्षा बर्या आहेत ना ? <<< म्हणजे इकडे भेटून मग मोकळे व्हायची अट नाहीय...
असं होय?
आँ ? डीसीला कुणी कमी कपडे
आँ ? डीसीला कुणी कमी कपडे घातले होते ?काय पण अफवा पसरवू नको हां असाम्या!
Pages