जा अबे जा दिल्या किनारी सुखी रहा....

Submitted by स्वाती_आंबोळे on 9 April, 2014 - 13:35
ठिकाण/पत्ता: 
मेहंदी रेस्टॉरन्ट 3 Speedwell Ave, Morristown, NJ 07960 Phone:(973) 871-2323

अधिक माहिती अबेलाच विचारा.

माहितीचा स्रोत: 
बाराबाफ
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 26, 2014 - 12:01 to 14:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसाई, वृंदा ताई , मी आम्ही तिघे ३ शेप्रेट गाड्या घेऊन येणार की काय ? देसाई लवकर जाणार म्हणताय्त , वृंदा ताईंचे पण तसेच काहीतरी चालू आहे! भाईंचे काय ? Happy

दिवाळी अंक संपादन मंडळात पे आणी इबा दोघेही असतील तर मंडळाच्या मीटिंगा कशा काय असतील असा विचार डोकावला मनात आत्ता क्षणभर Happy

शूम्पे,

जाऊ दे. Proud

नात्या (पुन्हा) कॅफेटेरियात(च) भेटला होता. त्याला शनिवारचं आमंत्रण दिलेलं आहे.

दी, तुम्ही न्यू जर्सीतल्याच दिसताय. मग या की गटगला. आम्ही इथे दिसतो तेवढ्या प्रत्यक्षात वाईट नाही. विचारा चनसला Wink

हे हे!! वाईट कोण म्हणतय ते न्यू जर्सीकराना?? Wink
आम्हाला ओळख करुन घ्यायला नक्कीच आवडेल....यायची इच्छा आहे ...पण दर वेळी जमतच नाहिये Sad
पुढच्या वेळी नक्की येउ Happy

आयला मागच्या पानावरच्या पोस्टी मी आता पाहिल्या. बेकरी वाले डायरेक आमच्या इलाक्यात येऊन धत्तिंग करुन रहिलेत!
अरे एवेएठि सारख्या चांगल्या कार्यक्रमानिमित्ताने हवेत कबुतरं सोडायची सोडून तुंबळयुद्ध काय करताय लोकांनो. जरा थंडगार पाणी पिऊन आडवे झोपा बघू.
Proud

सीमा >> No No .. i am very serious, girl! Take it in good way Wink

maitreyee >> That Hmm was for reply to Sayo.. I was thinking what to answer , you know Wink

I dont have any problem to come but i need a ride. I saw the posts from you , GoGo so unable to decide

चनस, अग उलट तुला जास्त चॉइस आहे ना ! मी, वृंदा ताई, गोगा सगळेच जाणार आहोत. फक्त वेगवेगळ्या गाड्या घ्याव्या लागणार. मी जास्त वेळ थांबणार या इराद्याने जात आहे तर गोगा आणि व्हि ताई जेवून लगेच निघणारेत. तू ठरव तुला किती वेळ असेल त्याप्रमाणे! Happy

उंटबिडी.. आपलं उंटकाडी चर्चेमुळे मै ला काही रिक्वेष्ट करायची भिती वाटून राहिली जनू! तडाख्यात आपल्या टोला बसायचा एखादा. Proud

अबे येणार आहे का पण?

किती वाजता भेटायचं आहे? मेहंदी नक्की का? काही खाऊ आणणे अपेक्षित आहे का? Happy

>> कुणाला माझ्याबरोबर यायचे असेल तर सपष्ट कळवा..

गोगा, (तुम्ही परत तुमचं बारसं का केलं? ;)) तुम्ही अशी उघड उघड कसली ऑफर देताय?

Pages