अय्या!
कित्ती मज्जा वातत असेल हे बघताना
पुर्वी एक शोपिस यायचं! त्यावर दोन पक्षी असायचे आणि मध्ये एक बाऊल.आणि ते पक्षी एक एक करत आत डोकावत असतात. ते हे गीजच असायचे का?
दुरून बघायला छान वाटतात हे, १०-१२ लहान पिल्लं रांगेनी आईच्या मागे मागे चालल्येत.
पण अत्यंत कर्ण कर्कश्य आवाजात ओरडतात हे goose. डोकं उठतं आणि घाण करून ठेवतात ती वेगळीच.
रिया तू म्हण्तेस ते करकोचे असावेत
हो अमित....!
शांकली...एक तर मधले ३/४ दिवस छान कड्क ऊन पड्लं. तरी हे ग्राउंड ओलं कच्च आहे. पण गवतामुळे कळ्त नाहीये. आणि उतार खूप असल्याने उतारावर पाणी दिसत नाहीये. पण खोलगट भागात खूप ओल आहे.
सुजा .....सर्वांना धन्यवाद.
खुप सुंदर !
बर्फात राहणारे बरेच प्राणी पक्षी शुभ्र रंगाचे असतात. त्यांना आपला बचाव तरी करायचा असतो किंवा सावजाच्या
नजरेपासून वाचायचे असते. या साहेबांना तशी गरज वाटत नाही असे दिसतेय.
जिप्सी प्रज्ञा गोपिका अन्जू दिनेश शशांक कांदापोहे सायली शोभा
सर्वांना धन्यवाद.
शोभा इट्स माय प्लेझर!
गोपिका इथे अजूनही तीन चार किलोचं ओझं बाळ्गावं लागतं बाहेर जाताना.
दिनेश असं वाचलं की बरेच गीज इथे ़खूप दिवस रहातात आणि जनजीवन डिस्ट्र्ब करतात म्हणून काही ठिकाणी त्यांची गॅस चेम्बर्स मधे सामुहिक हत्या करतात.
हे मात्र खूप वाईट वाट्लं.
कॅनडा गीज हा एक अत्यंत त्रासदायक उच्छाद आहे. झुंडीनी येतात. प्रचंड घाण करतात. कर्कश्य आवाजात ओरडतात. यांची पिले/ अंडी जवळ्पास असतात तेव्हा चुकुन जवळ्पास गेल पार्क मधे खेळताना तर छोट्या मुलान्च्या अन्गावर धावून जातात. मझ्या ४ वर्शा च्या मुलीला attack केल तेव्हा लक्शात आल की पन्ख पूर्ण पसरवून उन्च झालेला तो पक्शी तिच्या पेक्शा मोठा दिसत होता.
आणि सगळ्यात मोठा व्याप म्हणजे भर highway वर चालत रस्ता cross करतात. सगळ traffic थांबतं. मग आर्धा झाला कि उलटे फिरतात.यांना उड्ता येत बरका पण त्यांना कुठुन तरी कळलय की ते protected आहेत आणि कोणी त्यांच्या अंगावर गाडी घालणार नहिये तर जास्तच निर्ढावल्या सरखे चालतात.
अय्या! कित्ती मज्जा वातत असेल
अय्या!
कित्ती मज्जा वातत असेल हे बघताना
पुर्वी एक शोपिस यायचं! त्यावर दोन पक्षी असायचे आणि मध्ये एक बाऊल.आणि ते पक्षी एक एक करत आत डोकावत असतात. ते हे गीजच असायचे का?
दुरून बघायला छान वाटतात हे,
दुरून बघायला छान वाटतात हे, १०-१२ लहान पिल्लं रांगेनी आईच्या मागे मागे चालल्येत.
पण अत्यंत कर्ण कर्कश्य आवाजात ओरडतात हे goose. डोकं उठतं आणि घाण करून ठेवतात ती वेगळीच.
मस्त
मस्त
मानुषी, मस्त फोटो! पण मला
मानुषी, मस्त फोटो!
पण मला एक शंका आहे, ४ दिवसांत बर्फ वितळल्यावर ते ग्राउंड इतकं कोरडं झालं? तिथे बर्फ पडल्याचा मागमूस नाहीये म्हणून विचारलं.
रिया तू म्हण्तेस ते करकोचे
रिया तू म्हण्तेस ते करकोचे असावेत
हो अमित....!
शांकली...एक तर मधले ३/४ दिवस छान कड्क ऊन पड्लं. तरी हे ग्राउंड ओलं कच्च आहे. पण गवतामुळे कळ्त नाहीये. आणि उतार खूप असल्याने उतारावर पाणी दिसत नाहीये. पण खोलगट भागात खूप ओल आहे.
सुजा .....सर्वांना धन्यवाद.
अच्छा! उतार असल्यामुळे आणि
अच्छा! उतार असल्यामुळे आणि गवतामुळे तसं वाटतंय... ओके ...
मस्त फोटोज मानुषीताई पण
मस्त फोटोज मानुषीताई
पण अत्यंत कर्ण कर्कश्य आवाजात ओरडतात हे goose. डोकं उठतं आणि घाण करून ठेवतात ती वेगळीच.>>>>अगदी अगदी. फिनलंडला हे पाहिलंय.
मस्त फोटो .
मस्त फोटो .
ह्याना थंडि नाहि वाजत
ह्याना थंडि नाहि वाजत का....बघितल कि हेवा वाटतो कारण माणुस बाहेर पडायचे म्हणजे ३-४ किलो च ओझ लटकवुनच बाहेर पडायचे.
बाकि फोटो छान आहेत
कित्ती सुंदर आणि क्युट.
कित्ती सुंदर आणि क्युट.
खुप सुंदर ! बर्फात राहणारे
खुप सुंदर !
बर्फात राहणारे बरेच प्राणी पक्षी शुभ्र रंगाचे असतात. त्यांना आपला बचाव तरी करायचा असतो किंवा सावजाच्या
नजरेपासून वाचायचे असते. या साहेबांना तशी गरज वाटत नाही असे दिसतेय.
वा, मस्तच फोटो आहेत हे मानुषी
वा, मस्तच फोटो आहेत हे मानुषी .... शेअर केल्याबद्दल धन्स ......
सही आहे
सही आहे
खुपच सुंदर....
खुपच सुंदर....
व्वा! सुंदर फ़ोटो. मानुषी,
व्वा! सुंदर फ़ोटो.
मानुषी, धन्यवाद ग! तुझ्या मुळे खूप छान छान फ़ोटो पहायला मिळतात. (इथे.)
जिप्सी प्रज्ञा गोपिका अन्जू
जिप्सी प्रज्ञा गोपिका अन्जू दिनेश शशांक कांदापोहे सायली शोभा
सर्वांना धन्यवाद.
शोभा इट्स माय प्लेझर!
गोपिका इथे अजूनही तीन चार किलोचं ओझं बाळ्गावं लागतं बाहेर जाताना.
दिनेश असं वाचलं की बरेच गीज इथे ़खूप दिवस रहातात आणि जनजीवन डिस्ट्र्ब करतात म्हणून काही ठिकाणी त्यांची गॅस चेम्बर्स मधे सामुहिक हत्या करतात.
हे मात्र खूप वाईट वाट्लं.
कॅनडा गीज हा एक अत्यंत
कॅनडा गीज हा एक अत्यंत त्रासदायक उच्छाद आहे. झुंडीनी येतात. प्रचंड घाण करतात. कर्कश्य आवाजात ओरडतात. यांची पिले/ अंडी जवळ्पास असतात तेव्हा चुकुन जवळ्पास गेल पार्क मधे खेळताना तर छोट्या मुलान्च्या अन्गावर धावून जातात. मझ्या ४ वर्शा च्या मुलीला attack केल तेव्हा लक्शात आल की पन्ख पूर्ण पसरवून उन्च झालेला तो पक्शी तिच्या पेक्शा मोठा दिसत होता.
आणि सगळ्यात मोठा व्याप म्हणजे भर highway वर चालत रस्ता cross करतात. सगळ traffic थांबतं. मग आर्धा झाला कि उलटे फिरतात.यांना उड्ता येत बरका पण त्यांना कुठुन तरी कळलय की ते protected आहेत आणि कोणी त्यांच्या अंगावर गाडी घालणार नहिये तर जास्तच निर्ढावल्या सरखे चालतात.
हुशssss अता जरा बर वाट्ल.:-)
ओक्के ...चल...बरं वाट्लं ना
ओक्के ...चल...बरं वाट्लं ना तुला :स्मितः
शिरीन अगदी पट्लं. अगं आम्ही इथे चार दिवसांसाठी येणार ...त्यामुळे आम्हाला त्यांचं कौतुक!
बर्फातले पहिले ४ फोटो
बर्फातले पहिले ४ फोटो आवडले.
शिरीन, पोस्टी मागचा सात्त्विक वैताग पोचला. फ्लोरिडात सँडक्रेन्सचा असाच उच्छाद आहे.