Submitted by जयु on 28 February, 2014 - 09:09
चित्रकथा ३ : मंडई - जयु - प्रांजल.
https://lh3.googleusercontent.com/-vsgGegfrMJc/UwIjTJ4QOII/AAAAAAAANQA/Z...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे किती गोड लिहिली आहे
अरे किती गोड लिहिली आहे गोष्ट. माऊला बरीच फळं आणि भाज्या आवडतात की.
मग तेंनचे पैसे संपले >>>
>>मग तेंनचे पैसे संपले. फार
>>मग तेंनचे पैसे संपले.
फार गोड.
>>माऊला बरीच फळं आणि भाज्या आवडतात की.
अगदी अगदी!
कसली क्यूट गोष्ट आहे
कसली क्यूट गोष्ट आहे
सिंडरेला +१ ..
सिंडरेला +१ ..
गोड आहे गोष्टं. मग तेंनचे
गोड आहे गोष्टं.
मग तेंनचे पैसे संपले >> हे जास्तच गोड
शाब्बास !!!
शाब्बास !!!
सिंडरेला +१ क्युट एकदम !
सिंडरेला +१
क्युट एकदम !
फारच गोड आणि प्रॅक्टीकल!
फारच गोड आणि प्रॅक्टीकल! तेंचे पैसे संपले!
माऊची गोष्ट भारी गोड आहे
माऊची गोष्ट भारी गोड आहे
शेवट तर जबरद्स्त .....
शो श्वीट!!!!!!! तेंचे पैसे
शो श्वीट!!!!!!! तेंचे पैसे संपले......... किती गोडु शेवट!!!!!! पर्रफेक्ट!!!!!!
मस्त
मस्त
कसली गोड गोष्ट आहे!
कसली गोड गोष्ट आहे!
मग तेंनचे पैसे संपले >>
मग तेंनचे पैसे संपले >>
एकदम गोडुली गोष्ट आहे. शाब्बास.
मग तेंनचे पैसे संपले >> हे
मग तेंनचे पैसे संपले >> हे भारी आहे
खूपच गोड आहे गोष्ट
कस्लं गोडं!!
कस्लं गोडं!!
तेंचे पैसे संपले.. अगदी
तेंचे पैसे संपले.. अगदी वास्तववादी. एवढी फळ आणि भाज्या घेतल्यावर पैसे संपणारच .:D खूपच गोड
मग तेंनचे पैसे संपले.... हा
मग तेंनचे पैसे संपले....
हा कथेचा आकर्षक पॉईंट आहे... मस्त गोष्ट आहे माउची....
शाब्बास प्रांजल....
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद सर्वांना.
मग तेंनचे पैसे संपले....हा कथेचा आकर्षक पॉईंट आहे... >> इथून पुढे खरि गोष्ट सुरू होते. पण वहिचे पान संपले,आमचा लिहायचा पेशन्स संपला मग आम्हि गोष्ट्पन संपवली.
कस्लं गोड आहे हे!!
कस्लं गोड आहे हे!!
मग तेंनचे पैसे संपले >>> हे
मग तेंनचे पैसे संपले >>> हे बेस्ट आहे.
इथून पुढे खरि गोष्ट सुरू
इथून पुढे खरि गोष्ट सुरू होते. पण वहिचे पान संपले,आमचा लिहायचा पेशन्स संपला मग आम्हि गोष्ट्पन संपवली. >>> पुढची गोष्ट तुम्ही इथे प्रतिसादामध्ये लिहा ना. आवडेल वाचायला. लहान मुलांची कल्पनाशक्ती भन्नाट असते.
आई गं, कसली गोड गोड गोष्ट
आई गं, कसली गोड गोड गोष्ट आहे. शाब्बास प्रांजल !
गोष्ट गोड आहे.. आवडली. शाबास
गोष्ट गोड आहे.. आवडली. शाबास प्रांजल
अतिशय गोड गोष्ट! मग तेंनचे
अतिशय गोड गोष्ट!
मग तेंनचे पैसे संपले >>>
मग तेंनचे पैसे संपले >> हे
मग तेंनचे पैसे संपले >> हे भारी आहे >>++११
सुपरगोड !!
सुपरगोड !!
मस्त आणि शेवटचे वाक्य खूपच
मस्त आणि शेवटचे वाक्य खूपच गोड.
मग तेंनचे पैसे
मग तेंनचे पैसे संपले..
>>>
गोड गोष्ट आहे
मग तेंनचे पैसे संपले >>> गोड
मग तेंनचे पैसे संपले >>>
गोड आहे गोष्ट
कित्ती शहाणी ती आई..तेंनचे
कित्ती शहाणी ती आई..तेंनचे पैसे संपेस्तोवर घेत होती ताज्या भाज्या आणि फळं
शाब्बास प्रांजल-ग्रेड वन!!
मस्त!
Pages