Submitted by जयु on 28 February, 2014 - 09:09
चित्रकथा ३ : मंडई - जयु - प्रांजल.
https://lh3.googleusercontent.com/-vsgGegfrMJc/UwIjTJ4QOII/AAAAAAAANQA/Z...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना. स्मित
अल्पना , अगं बरच काय कायसांगिल्त.कसं सुचतं काय माहित.
गोष्टित पुढे त्यांनी भाजीवाल्याकडून पैसे उधार घेतले. त्याला भाज्या किती महाग आहेत ते सांगीतल आणि सगळ्या भाज्या,फळं खावीत असं सांगीतल .
हे तर आणखीनच क्यूट!
हे तर आणखीनच क्यूट! भाजीवाल्याकडूनच पैसे उधार
कल्पनाशक्ती किती अफाट असते
मी तिला समजवलं की आपण पुरेसे
मी तिला समजवलं की आपण पुरेसे पैसे घेउनच बाजारत जातो वगैरे...पण तीच म्हणण की कधीतरी असं होउ शकतं ना? त्याची हि गोस्ट आहे.
अय्यो.... माऊच्या आईला
अय्यो.... माऊच्या आईला पुढच्या वेळी जास्त पैसे न्यावेत ही विनंती ! पैसे संपल्यामुळे गोष्ट संपली हे काही बरं नाही !
प्रांजल, मस्त गोष्ट लिहिल्याबद्दल शाब्बास !
गोष्टित पुढे त्यांनी
गोष्टित पुढे त्यांनी भाजीवाल्याकडून पैसे उधार घेतले. त्याला भाज्या किती महाग आहेत ते सांगीतल आणि सगळ्या भाज्या,फळं खावीत असं सांगीतल <<<<<<
गोष्ट मस्तच!!!!
Pages