Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@इब्लिस -
@इब्लिस -![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वाती, पाणीपुरीच्या पुर्या
स्वाती, पाणीपुरीच्या पुर्या - सत्यनारायणचा प्रसाद, इ. मजकुरास अवतरण चिन्हांत टाकले आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तरीही काही पाप लागतच असेल तर ते इथेच फेडणार
Where can we get bread bowls
Where can we get bread bowls in USA?
Where an we get bread bowls
Where an we get bread bowls in USA?
ब्राउन राईस व्यवस्थित कशा
ब्राउन राईस व्यवस्थित कशा शिजवायचं ते सांगा ..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
माझ्या रुममेट ब्राउन राईस करते तेव्हा एक एक भाताचा शित अगदी गव्हाच्या खिरीतल्या दाण्याएवढं होत
ब्राऊन राईस - १कप तांदुळ आणि
ब्राऊन राईस - १कप तांदुळ आणि अडीच कप पाणी.
ओक्के .. पण किती वेळ ठेवायच
ओक्के .. पण किती वेळ ठेवायच प्रेशर कुकर मधे?
३ शिट्ट्या असतील
३ शिट्ट्या असतील नेहमीसारख्या. किंवा बाहेर शिजवून बघ.
ठीकै .. बघते करुन..
ठीकै .. बघते करुन..
इडलीचे पीठ जास्त झाले आहे.
इडलीचे पीठ जास्त झाले आहे. म्हणजे जास्त केलेच होते आणि ते खुप फुगल्यानेही बरेच झाले आहे.
दोन सांज इडली + डोसे असं करुनही अजून ३५-४० इडल्या होतील येव्हढे पीठ शिल्लक आहे. उरलेलं पीठ आत्ता फ्रीजमध्ये ठेवलं आहे ते फ्रीजर मध्ये ठेवलं आणि १-२ आठवड्यांनी थॉ करुन वापरलं तर चालेल का?
चनस ब्राउन राईस आधी अर्धातास
चनस ब्राउन राईस आधी अर्धातास पाण्यात भिजवून ठेव आणि मग कुकरात शिट्ट्या काढ. २ मोठ्या २ छोट्या.
नाही वत्सला, डीप फ्रिजमधे
नाही वत्सला, डीप फ्रिजमधे ठेवलंस तरी त्याची आंबण्याची प्रक्रिया चालूच राहते. त्यामुळे ते मित्रमैत्रिणींना वाटून टाक आणि त्यांचा दुवा घे किंवा त्यांना घरी बोलावून इडली-चटणी-सांबाराची पार्टी कर आणि त्यांचा दुवा घे.
Duva ghyayala bharateey loks
Duva ghyayala bharateey loks gavat naheet. Je aahet te chenai la gelet sambar orapayala!
ह्या आठवड्यातच संपवून टाक
ह्या आठवड्यातच संपवून टाक पीठ, वत्सला. आम्ही फ्रीजमध्ये आंबलेलं पीठ फार दिवस ठेवत नाही. ३-४ दिवस मॅक्स.
इडली फ्राय, मसाला इडली, इडलीचा उपमा अशी इडली सप्तमी करता येऊ शकेल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वत्सला, मित्रपरिवारात पीठ आणि
वत्सला, मित्रपरिवारात पीठ आणि ही रेसिपी दे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Aku, aata tech karave lagel!
Aku, aata tech karave lagel!
Prachee, lol.
Udyapasun tya peethachya maage lagate. Aappe, uttape, aani Masala idalee! Hou de kharch ( peeth)!
सुलेखा यांनी एक मसाला इडलीची
सुलेखा यांनी एक मसाला इडलीची रेसिपी दिली आहे इकडे ती खूप मस्त लागते.
पूनमने एकदा इडली कांद्याबरोबर परतून त्यावर पाभा मसाला भुरभुरवून करायची एक युक्ती सांगितली होती. ती हिट्ट आहे अगदी.
OK. Nakkee baghate.
OK. Nakkee baghate.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वत्सला, इडल्या करून फ्रीझरला
वत्सला, इडल्या करून फ्रीझरला नाही का टाकता येणार?
तिखट्मिठाची भगर जास्त उरणार
तिखट्मिठाची भगर जास्त उरणार आहे आज. काय करतो येईल ?
उपासाचे वडे... थालीपीठ
उपासाचे वडे... थालीपीठ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षुतै .. ओक्के .. करुन बघेन
दक्षुतै .. ओक्के .. करुन बघेन .. नुस्ताच प्लेन ब्राउन राईस फारसा नाही आवडला .. पण रुममेट सौदडियन असल्याने वीकांताचा एक दिवस राईस डे असतो .. मग विविध प्रयोग करावे लागतात
इडल्या करुन फ्रीझ कर ना. मस्त
इडल्या करुन फ्रीझ कर ना. मस्त राहतात अगदी .
नाहीतर अप्पे कर कांदा हि मि, आलं कोथिंबीर घालून
इडल्या करुन फ्रीझ कर >>>
इडल्या करुन फ्रीझ कर >>> +१
इडल्यांचे नंतर इडली-सांबार, मसाला इडली, इडली चिली, इडली सॅलड, फ्राइड इडली, दही-इडली असे प्रकार थोड्या थोड्या दिवसांनी करता येतील.
Idalya freez karaNyachee idya
Idalya freez karaNyachee idya aavaDalee.
Aajach karate. Dhanyavad!
pith freeze karne v idlya
pith freeze karne v idlya freeze karne donhi saman ch na? freeze kelelya pithacha barf zalyavar to tarihi ferment hot rahil ka?
खूप ब्रेड स्लाईसेस उरले आहेत.
खूप ब्रेड स्लाईसेस उरले आहेत. १४-१५. काय करू? सँडविच नको, ब्रेड रोल किंवा ब्रेड पुडिंग सुद्धा नको..काहीतरी तिखट पदार्थ हवाय. कृपया सुचवा न..
ब्रेड उपमा.
ब्रेड उपमा.
freeze kelelya pithacha barf
freeze kelelya pithacha barf zalyavar to tarihi ferment hot rahil ka?क >> हो.
इडल्या फ्रीझ केल्या तर त्यामधली फर्मंटेशन प्रोसेस थांबलेली असते.
ब्रेडचा मिनी पिझ्झा, पकोडे.
ब्रेडचा मिनी पिझ्झा, पकोडे.
Pages