'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली.
आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!!
ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
सध्या मिळालेली माहिती:
कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
महत्वाचे:
इथे भांडत बसू नये.
सध्या स्टार प्रवाह फॉर्मात
सध्या स्टार प्रवाह फॉर्मात आहे.>> येस. बर्याच बर्या आणि नव्या मालिका सुरू केल्या आहेत त्यांनी. आम्हीही सारेगमपच्या आधी तिथे कोणती जोडी आहे ते बघतो आणि फारशी इन्टरेस्टिंग नसेल तरच झीकडे जातो.
सुप्रिया सचिन शो मध्ये काल
सुप्रिया सचिन शो मध्ये काल कोणतं जोडपं आलं होतं? मी अगदी मोजून ४ मिनिटं पाहिला.
दक्षे, इडली ऑर्किड जोडपं होतं
दक्षे, इडली ऑर्किड जोडपं होतं
मी ही जोडी बघून ठरवते पूनम
काल मी जोडी बघून चॅनल चेंज केलं पण झी त पण रमण्यासारखं नव्हतं काही फारसं
इला भाटे - प्रि.बा. आणि उ.का.
इला भाटे - प्रि.बा. आणि उ.का. ची मालिका होती ना शुभंकरोती त्यात उ.का. ची आई होती बहुतेक.
हो शुभंकरोती. आणि असंभव मधे
हो शुभंकरोती. आणि असंभव मधे पण होती ना???
असंभव मधेही. इजा, बिजा नंतर
असंभव मधेही. इजा, बिजा नंतर आता तिजा व्हायला ह्वा.
मीपण काल सचिन-सुप्रियामध्ये
मीपण काल सचिन-सुप्रियामध्ये जोडी बघून लगेच खेडेकरांचे लावले.
सचिन सुप्रिया चा शो किती
सचिन सुप्रिया चा शो किती वाजता /कुठल्या वारी आणि कुठल्या च्यानेल वर असतो
सुजा, सारेगामाच्याच वारी आणि
सुजा, सारेगामाच्याच वारी आणि त्याच वेळी स्टार प्रवाहवर असते ससुची जोडी
थान्क्स कविन. उत्सुकता
थान्क्स कविन. उत्सुकता वाढलेय. आत्ता बघीनच म्हणते या मालिकेत उमेशची आई म्हणून कोण येतेय त्याचीही उत्सुकता आहेच.
कधी कधी मला प्रश्न पडतो कि तू
कधी कधी मला प्रश्न पडतो कि तू खरच माझ्यावर प्रेम करतेस न ? अग मी ओम आहे इशा तुझा ओम आहे.
नाही नाही नाही . हो हो हो
ओमच्या घरीं पुन्हा तेंच नाटक
ओमच्या घरीं पुन्हा तेंच नाटक करण्याऐवजी ईशाच्या घरच्याना कांहींसं अशाच प्रकारचं नाटक परिस्थितीमुळे त्यांच्या घरीं करावं लागलेलं दाखवणं अधिक कल्पक झालं असतं ; ओमची नाईलाजाने घेतलेली आधीची भूमिका मग आपोआपच त्याना मनापासून समजूनही आली असती.
मस्त होता आजचा भाग..
मस्त होता आजचा भाग..
सगळ्यांत महान डायलॉग "तुझा फोन स्पीकर फोनवर नाहीये ना?"
<< मस्त होता आजचा भाग..>>
<< मस्त होता आजचा भाग..>> सहमत. हें वर लिहायचं राहिलं होतं.
हल्ली जरा बरी चाललीय मालिका
हल्ली जरा बरी चाललीय मालिका म्हणून परत बघायला घेतली.
फार्सिकल अंगाने मस्त चालू आहे
फार्सिकल अंगाने मस्त चालू आहे मालिका संवादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजींना भारी संवाद दिलेत.
काल मला अतिशय आवडला तो इशाचा 'आई आणि काकू आल्यात' या वाक्याचा टोन जसं की ओमला माहितच नाहीये!
संवादांसाठी एकदा जोरदार
संवादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजींना भारी संवाद दिलेत.<<<< "मग कुणाला इजा झाली तर मी जबाबदर नाही, खास करून या कामतांना."
आता मज्जा येतेय बघायला. काल ओम आणि इशाचे फोनवर धम्माल चालू होते.
ती काकूचे काम करणारी अभिनेत्री कोण आहे? खडूसपणा (व्हिलनगिरी न करता) कसा करायचा त्याचा वस्तुपाठ आहे.
अरे! इथले अपडेट्स वाचून मी
अरे! इथले अपडेट्स वाचून मी आत्ता सगळे भाग पाहिले..जामच मज्जा धमाल चालूए! सगळे संवाद लय भारी! सगळ्यांची कामं पण मस्त! स्पृहा जास्ती आवडत्येय for a change! थोडीशी बारीक पण झाल्येय का ती? छान दिसत्येय!
ती काकूचे काम करणारी चारोळी
ती काकूचे काम करणारी चारोळी फेमस करणारे चंद्रशेखर (किंवा चंद्रकांत) गोखले यांची पत्नी आहे, तिचे नाव आत्ता आठवत नाहीये (बहुतेक चारुशीला असावे).
उमा चंद्रशेखर गोखले
उमा चंद्रशेखर गोखले
हो ना? मला वाटलेलंच
हो ना?
मला वाटलेलंच
येस उमा गोखले.
येस उमा गोखले.
अरे, सगळ्यांना आवडतिये हि
अरे, सगळ्यांना आवडतिये हि मालिका? मला तर आता अज्जिबात आवडत नाही. जे दाखवतात ते सगळ मूर्खपणाचच वाटू लागलंय.
एलदुगो बद्दलही मध्यंतरी चित्रीकरणात चुका होत्या. पण निदान ती पहावीशी तरी वाटायची. पण एलतीगो नकोशीच झालीये मला आता.
नवीन मालिकेची जाहिरात पाहिली. नवी कथा असेल अशी आशा आहे.
मला आवड्ला कालचा भाग.
मला आवड्ला कालचा भाग. सगळ्यांनी मस्त काम केलं. इशाची आई आणि काकूने पण.
कोणी कोणी आणि किती किती
कोणी कोणी आणि किती किती म्हणून सांभाळून घ्यायचा या ओम-ईशाचा खोटेपणा !
भाऊकाका मस्तच as usual.
भाऊकाका मस्तच as usual.
ही मालिका आता आपली मराठी
ही मालिका आता आपली मराठी किंवा डेली मोशनवर बघता येत नाहीये.
बोधप्रद भोजपुरी फिल्म..
बोधप्रद भोजपुरी फिल्म..
भाऊकाका
भाऊकाका
यु ट्युबवर दुसर्यादिवशी येतो
यु ट्युबवर दुसर्यादिवशी येतो ना पुर्ण एपिसोड.
Pages