मातीमोल

Submitted by समीर चव्हाण on 7 January, 2014 - 02:18

संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या दुनियेच्या आत वेगळी दुनिया वसते
बघता येते कुठे फार तर कळत राहते.....आहाहा ! फिल करता येतोय हा शेर.

सारे काही तुटत चालले डोळ्यांदेखत
डोळ्यांच्या खोबणीत कोणी अजून वसते ...... ये ब्बात !

वाटेमधल्या गप्पा बहुधा गप्पांपुरत्या.....वा वा अत्तिशय आवडला हा मिसरा.

यावरुन माझा एक शेर आठवला, अवांतराबद्दल क्षमस्व !

पावसाच्या चार शिंतोड्यांप्रमाणे
तोंड्देखल बोलतो तो भेटल्यावर

-सुप्रिया.

मतला अतिशय सुन्दर !
दुसरा व शेवटचाही आवडला.

>>>> कोणापाशी दु:ख नसावे नावालाही ?
कोणापाशी हयातभर का सौख्य नांदते >>>>
याने संभ्रमात टाकले. दोन्ही मिसरे एकाच अर्थाचे वाटतात !
कदाचित दुस-या मिस-याच्या शेवटी नसलेल्या प्रश्नचिन्हात त्याचं गमक असावं ! मी सौख्य ऐवजी दु:ख हाच शब्द कल्पून वाचला शेर .

मतला अतिशय सुन्दर !
दुसरा व शेवटचाही आवडला.

>>>> कोणापाशी दु:ख नसावे नावालाही ?
कोणापाशी हयातभर का सौख्य नांदते >>>>
याने संभ्रमात टाकले. दोन्ही मिसरे एकाच अर्थाचे वाटतात !
कदाचित दुस-या मिस-याच्या शेवटी नसलेल्या प्रश्नचिन्हात त्याचं गमक असावं ! मी सौख्य ऐवजी दु:ख हाच शब्द कल्पून वाचला शेर .

मेल्यावरही आत्मा लटकुन आकांक्षांना
घर मातीचे निदान मातीमोल मिळवते >>>>> केवळ अप्रतिम ......

फारच छान
पहिल्या वाचनात नेमकेपणा लक्षात न घेता ओझरते वाचल्याने असेल कदाचित पण कमी आवडली म्हणजे मनावर काय उमटत आहे ते ठळकपणे उठून येत नव्हतं मग पुढच्या वाचनांमध्ये एक एक शेर हळू हळू उलगडत गेला फार सुखद वाटले ही प्रक्रिया होताना
धन्यवाद
मातीमोल नि:संशय सर्वोत्तम
याने संभ्रमात टाकले. दोन्ही मिसरे एकाच अर्थाचे वाटतात !<<< मलाही आधी तसेच जाणवले मग मी शेर वेगळ्या पद्धतीने वाचून काढला म्हणजे दोनही ओळीना प्रश्नचिन्ह लावले आणि त्यात प्रश्नार्थकतेला जरा उद्गारवाचक करून वाचले मग माझ्यापुरता मला पटलेला अर्थ लागला आणि आवडलाही

मतला वाचल्या वाचल्याच आवडून गेला होता फार छान आहे तो तर

पुनश्च धन्स

वा वा..

मिळवते हे क्रियापद आत्म्यासाठी आहे की घरासाठी ??? पहिला मिसरा पूर्णतः दुस-यावर अवलंबून आहे क्रियापदासाठी. घरासाठी असेल तर माती व मोल वेगवेगळे हवे का ? मातीत मिसळणे, माती होणे, मातीत मिळवणे हे वाचलेलं; पण मातीमोल मिळवणे ??????? मातीचे मोल मिळवणे का?

मेल्यावरही आत्मा लटकुन आकांक्षांना
घर मातीचे निदान मातीमोल मिळवते

आपली शंका रास्त आहे. शेर बिकट झाला आहे.
विशेषकरून मातीमोल चा प्रचलित वापर अपेक्षित नाही.
आत्मा आकांक्षांमध्ये अडकून पडतो तर मातीचे घर अर्थात देह किमान
क्षुद्रत्व (मुक्ती/सुटका) तरी प्राप्त करतो.
धन्यवाद.

ह्या दुनियेच्या आत वेगळी दुनिया वसते
बघता येते कुठे फार तर कळत राहते

काय तरी देशील कुणाला रितेपणाविण
काय तुझी दानतही कोणापुढे चालते <<<
क्या बात है ..

सारे काही तुटत चालले डोळ्यांदेखत
डोळ्यांच्या खोबणीत कोणी अजून वसते
हा आणि शेवटचा सर्वात छान वाटले.