Submitted by ज्ञाती on 28 January, 2014 - 19:35
पनिनी मेकर या उपकरणाविषयी व त्यात करता येण्याजोग्या पाककृती शेअर करण्यासाठी हा धागा. स्वागत!!
पानिनी मेकर वापरून करायच्या २०० पाककृती http://paninihappy.com/panini-101/ या ब्लॉगवर आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा Calphalon चा पानिनी
माझा Calphalon चा पानिनी ग्रिल आहे. साधारण २ वर्षांपूर्वी थँक्सगिव्हिंगच्या सुमारास बेड बाथ अँड बियाँड मधून घेतला. डिलवर $१०० ला होता. माझ्याकडे २०% ऑफचं कूपन होतं ते वापरून $८० ला मिळाला. अॅमेझॉनवर किंमत बरीच जास्त दिसत आहे. एकावेळेस चार मोठे सँडविचेस / चार सब्ज सहज होतात. प्लेटस काढून स्वच्छ धुता येतात. उलट्या करून तवा म्हणून वापरता येतात. त्याला ड्रीप पॅनपण आहे. मी सब्ज / होगीज, केसडीया, ग्रील्ड चीज सँडवीचेस, रॅप्स, झुकिनी-सिमला मिरची ग्रील करणे वगैरे करते. कुठलंही मीट त्यावर अजून ग्रील करून बघीतलं नाही. चिकन, मासे नीट ग्रील व्हायला हरकत नाही. मी काऊंटरवर न ठेवता कपाटात स्टोर करते. तुमचा वापर फारसा होणार नसेल तर फार पैसे इन्व्हेस्ट करू नका. कॅल्फलॉन, कुझिनआर्टचा $६०-७० पर्यंत चांगल्यापैकी मिळेल. घ्यायच्या आधी रिव्ह्यू नक्की वाचा.
थँक्स अंजली. अमेझानवर हा
थँक्स अंजली.
अमेझानवर हा बेस्ट सेलर दाखवतोय.
http://www.amazon.com/Cuisinart-GR-4N-5-in-1-Griddler/dp/B002YD99Y4/ref=...
रिव्ह्यु वाचणे आवडीचे काम.
http://www.georgeforemancooki
http://www.georgeforemancooking.com/products/multi-plate-grills/grp4ep-e...
माझ्याकडे हा आहे. गेल्या वर्षी कोस्टको मधे डीलवर बराच स्वस्तात मिळाला. ह्यात पिझ्झासाठी वेगळी प्लेट आहे. त्याचप्रमाणे कपकेक्स करण्यासाठी पण एक प्लेट आहे.
सुनिधी, भाज्या ग्रिल करताना
सुनिधी, भाज्या ग्रिल करताना पाणी सुटत नाही..
मी भा ज्या ग्रिल करण्या आधी थोडसं ऑईल स्प्रे करते आणि मग कोरड्या (धुऊन / पुसुन/ चिरुन घेतलेल्या) भाज्या त्या वर ठेवते..
अंजली, शुम्पी फोटोस मस्त आहेत..
आमच्या कडे महिन्या तून एक्दा तरी पनिनी मेकर चा उपयोग होतोच..:)
इतक्या सगळ्या रेसेपीज होतात
इतक्या सगळ्या रेसेपीज होतात यात? मस्तच प्रकरण आहे की हे.
माझ्याकडे जे काही उपकरण आहे ते काय आहे कोणी सांगू शकेल का? नुसतंच सँडविच + ग्रील आहे का यालाच पनिनी मेकर म्हणतात?
http://shop.bajajelectricals.com/Bajaj-Majesty-New-Snack-Master-pc-591-1...
हे आहे माझ्याकडे. यात दोन प्रकारचे ट्रे आहेत. सँडविच वाला जो असतो ए आणि ग्रीलींग साठीचे. हा उघडताना ९० डिग्रीज मध्ये उघडतो.
coffee grinder can be used to
coffee grinder can be used to make cardmom powder, cinnamon powder, dry chutneys especially peanuts n sesame without garlic; dry masala. its very useful little appliance.
काल इकडची चर्चा वाचुन पनिनी
काल इकडची चर्चा वाचुन पनिनी सँड्विचेस बनवली.. वेगवेगळे प्रकार बनवलेले.. त्यातील २ काँबिनेशन्स खूप आवडले -
१. टोमॅटॉ, मॉझ्झरेला आणि पालक
२. पुदिन्याची चटणी, काकडी, टोमॅटो, कांदा, पालक
अल्पना, तुझ्या ह्या उपकरणात
अल्पना, तुझ्या ह्या उपकरणात पानिनी करुन पहा एकदा. नीट जमल्या तर तोच पानिनी मेकर आहे म्हणत जा
http://paninihappy.com/ इथे पण बरीच माहिती आहे
http://ohmyveggies.com/50-veg
http://ohmyveggies.com/50-vegetarian-sandwich-recipes/
http://urbanvegan.net/2013/09/panini-madness-10-recipe-ideas.html
नेट वर सर्च करताना ह्या दोन लिंक सापडल्या.
पनिनी च्या रेसेपी मस्तच दिसत
पनिनी च्या रेसेपी मस्तच दिसत आहेत.
पण आपल्या कडे एजे मशीन आहे ते पनिनी मेकर कि sandwich - griller हे कसे ओळखावे ???
कोणी हॅमिल्ट्न बिच चा पानिनी
कोणी हॅमिल्ट्न बिच चा पानिनी ग्रिल वापरलाय का?
माझ्याकडे वॉलमार्टातून
माझ्याकडे वॉलमार्टातून घेतलेला स्वस्तातला जी. ई. कंपनीचा आहे पनिनी मेकर. त्याच्या प्लेत्स काढता येत नाहीत. म्हणून साफ करायची जास्त कटकट नको म्हणून मी विकेंडला त्या फॉइल मध्ये गुंडाळून तिलापिया ग्रिल केला. फारच पटकन आणि कमी तेल वापरून मस्त ग्रिल झाला.
बिच नाही हो, बीच म्हणा
बिच नाही हो, बीच म्हणा
बरं बीच शूम्पी मी पण
बरं बीच
शूम्पी मी पण वॉलमार्ट मधूनच मागवणार आहे. पण जीई चा नाही दिसला.
जीईचाच कशाला शोधतेस? त्याच्या
जीईचाच कशाला शोधतेस? त्याच्या प्लेट काढता येत नाहीत. माझा घेउन जुना झाला आता. फारशी अक्कल नसताना घेतला होता
माझा फारसा वापर होणार आहे की
माझा फारसा वापर होणार आहे की नाही काय माहित? म्हणून बेसिक हवाय.
माझ्याकडे सनबीम चा आहे.
माझ्याकडे सनबीम चा आहे. प्लेट्स काढता येत नाहीत. मी वापर झाला की ओल्या पेपर टावलने पुसते लगेच .
माझा हा
माझा हा आहे.
http://reviews.costco.com/2070/11240636/cuisinart-cuisinart-griddler-gou...
Costco मधला होल ग्रेन फ्लॅट
Costco मधला होल ग्रेन फ्लॅट ब्रेड मध्ये ग्रिल्ड व्हेजीज घालून. फ्लॅट ब्रेडवर कॉस्ट्कोचाच बेझिल पेस्तो लावलाय.
Costco मध्ल्याच पनीनी मेकर वर ग्रील करुन
असाच मी पास्ता , ग्रील्ड व्हेजीज , बेझिल पेस्तो, वॉल्न्ट्स किंवा रेझिन्स घालून करते. चीजची गरज पडत नाही.
वा वा सीमा भारी दिसतोय डबा.
वा वा सीमा भारी दिसतोय डबा. सॅलडच्या शेजारच्या कप्प्यात काय आहे?
सीमा, कॉस्कोच्या बेसील
सीमा, कॉस्कोच्या बेसील पेस्टोमध्ये रेनेट असतं, मला लेबल वाचल्याचं आठवतंय.
अरे वा .. छान आहे की ग्रिल्ड्
अरे वा .. छान आहे की ग्रिल्ड् फ्लॅटब्रेड ..
(ह्याचं झाकण लागणार नाही पण .. ;))
शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये
शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये किन्वाचं काहीतरी दिसतंय का शूम्पी?
सीमा मस्तच दिसतोय डबा
सीमा मस्तच दिसतोय डबा
सायो, अगं मी बर्याचदा
सायो, अगं मी बर्याचदा दुर्लक्ष करते त्याकडे. कारण मुलगी already प्रिझ्र्व्हेटिव्ह्ज असलेल (जस कि देसाईचा मँगो पल्प) बरेच पदार्थ खावू शकत नाही.त्यात अजुन एक काँप्लीकेशन कुठे वाढवू. बाहेरच्या चीजमध्ये बरेचदा असतातच non veg enzymes. कॉस्टको मधल गॉर्मे सेक्शन मधल (रेग्युलर सेक्शन मधल नव्हे) मॉझरेला चीज आहे कंपलीट वेगन. ते आणते.
सशल, फोटो काढन्यापुरत गं
शुम्पी सॅलड आहे. स्ट्रॉबेरीज आणि लेट्युस.
शूम्पी बहुतेक सॅलॅड शेजारच्या
शूम्पी बहुतेक सॅलॅड शेजारच्या कप्प्यातलं विचारतेय .. चिकन नगेट्स किंवा फिश स्टिक्स् आहेत का?
मी गेल्यावेळी तो सॉस आणल्यावर
मी गेल्यावेळी तो सॉस आणल्यावर लेबल बघितल्याचं आठवलं म्हणून सहज सांगितलं. खा किंवा खाऊ नकोस असं सजेस्ट करत नाहीये.
हो, हो. ते आल लक्षात. मला तर
हो, हो. ते आल लक्षात. मला तर इतके दिवस ते माहित पण नव्ह्त. मैत्रिणीने सांगितल्यावर भुंगा डोक्यात.
सीमाचा फोटो बघून वाटलं की
सीमाचा फोटो बघून वाटलं की पनिनी मेकरमध्ये फ्रँकी पण मस्त होइल का?
हो सीमा सॅलड लगेच कळलं गं त्याच्या शेजारी काय आहे याची चांभार चौकशी करत होते मी
अल्पना माझ्याकडेही असाच आहे.
अल्पना माझ्याकडेही असाच आहे. हा माझ्या मते सँडवीच मेकरच आहे. त्यातल्या ग्रीलचा ग्रीलींग इफेक्ट काही येत नाही. नुसत्या रेघांचं डिझाइन उमटतं. पनिनी मध्ये प्रेशर येत असावं ब्रेडवर.
Pages