Submitted by पुरंदरे शशांक on 29 January, 2014 - 02:23
बारीकराव...
एक होते बारीकराव
सदा त्यांची काव-काव
नक्को हे पोहे अस्ले
कोथिंबीर खोबरे किस्ले ???
पोळी-भात आवडेना
भाजी कोणती चालेना
अजून होती बारीक बारीक
सग्ळे म्हण्ती आली खारीक
बारीकराव बसले रुसून
आई सांगे त्यांना हसून
पोळी-भाजी, भात ताजा
सग्ळे खावे माझ्या राजा
कोशिंबीर करकरीत
फळे मस्त रसरशीत
मजेत खावे सग्ळे मस्त
सोडून सारे वेडे हट्ट
घट्ट - मुट्ट होशील बघ
कोण कशाला चिडविल मग .....
-----------------------------------------------------
(सुज्ञ आई-बाबांनी आपल्याला हवा तो बदल करुन घेणे. एकंदरीतच लेकरांचे दररोजचे जेवण-खाण सुफलतेने पार पडो हीच नित्य शुभेच्छा...... ....)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
अहा अतिशयच आवडली
अहा अतिशयच आवडली
mast...
mast...
छान !!!
छान !!!
आवडली
आवडली
छान आहे.
छान आहे.
आवडली
आवडली ....................................
आमच्या सुकडबोम्बिलाला ऐकवते
आमच्या सुकडबोम्बिलाला ऐकवते आता.:फिदी: लय भारी!
मस्त!
मस्त!
आवडली!
आवडली!
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार ........
मला वाटलं, माझ्यावरच लिहिलीय
मला वाटलं, माझ्यावरच लिहिलीय का कविता
पण मला उपयोगात येईल.