सोशल नेटवर्कचा चित्रकला प्रसारासाठी उपयोग
फेसबुक आणि इतर सोशल नेट्वर्क्समुळे कित्येक चित्रकारांची कामं रेग्युलरली पाहाता येतात, आपल्या कामांवर अनेकांच्या प्रतिक्रिया आणि सुचना मिळतात. अनेक आंतराष्ट्रीय आर्ट सोसायटीज ची स्वतःची फेसबुक पेजेस आहेत आणि आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑनलाईन स्पर्धा FB वर आयोजल्या जातात.
इथे लिहायचे प्रयोजन म्हणजे मुंबईतल्या दोन प्रतिथयश चित्रकारांनी FB वर चित्रकले साठी चालवलेल्या प्रयत्नांची माहिती करुन देणे.
श्री. प्रदीप राऊत- जेहांगीर बाहेर गेली २५ वर्षे प्लाझा आर्ट गॅलरी चालते, इथे अनेक नवोदिताना विनामुल्य चित्र प्रदर्शीत करायची संधी मिळते. या गॅलरीशी संबंधीत चित्रकार प्रदिप राऊत हे स्वतः अॅबस्ट्रॅक्ट पद्धतीची चित्र काढतात मात्र आपल्या कला महाविद्यालईन दिवसात त्यांनी लँड्स्केप, पोर्ट्रेट , रीअॅलिस्टिक असे खुप काम केलेले आहे. त्या दिवसांना उजाळा म्हणुन आणि नविन चित्रकाराना प्रोत्साहन म्हणुन ते गेले काही महिने ऑन्लाईन लँड्स्केप स्पर्धा आयोजित करतायत आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभतोय.
त्यांच्या FB पेज चा दुआ
https://www.facebook.com/pradip.raut.313
श्री. वासुदेव कामथ - अमेरिकन पोर्ट्रेट सोसायटीचे मानाचे "ग्रँड ड्रेपर अॅवार्ड विजेते" चित्रकलेच्या दुनियेतले मोठे नाव.
त्यांनी Portrait artist group initiated by Vasudeo Kamath हा ग्रूप
https://www.facebook.com/groups/217380251768906/ इथे चालू केलाय. तेथे पोर्ट्रेट ची मासिक स्पर्धा होते आणि त्यातले १२ विजेते लाईव्ह पोर्ट्रेट स्पर्धेसाठी निवडले जातील. यातिल विजेत्याला येक मोठ्या रकमेचे बक्षिस दिले जाईल आणि यातुन येक चळवळ उभी राहावी ही अपेक्षा.
चित्रकारांनी चित्रकारांसाठी चालवलेल्या या दोन प्रयत्नांची नोंद म्हणुन हे लेखन
अल्पना - तुम्ही लिहा. अजुन
अल्पना - तुम्ही लिहा. अजुन काही जण जॉइन झाले तर हवेच आहेत.
मी पण... पण गमभन पासून
मी पण...
पण गमभन पासून सुरुवात असेल तर चालेल का?
(No subject)
पण गमभन पासून सुरुवात असेल तर
पण गमभन पासून सुरुवात असेल तर चालेल का?
>>
हो मी देखील भाग घेणार आहे.
करा करा... आम्ही वाचु, हे
करा करा... आम्ही वाचु, हे नक्की.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47341 इथे यासाठी नविन धागा सुरु केला आहे.
मी ही तय्यार. पाटील या
मी ही तय्यार. पाटील या उपक्रमाच्या कल्पनेबद्दल धन्यवाद.
अल्पना धन्यवाद दुसर्या धाग्यावर माहिती दिल्याबद्दल.
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणारे -
१. अल्पना
२. जाई.
३. संदीप आहेर
४. हिम्सकूल
५. यशस्विनी
६. Anvita
७. के अंजली
८. गमभन
९. असामी
१०. मामी
११. नताशा
१२. शैलजा
१३. अश्विनी के
१४. चिनूक्स
१५. माधव
१६. dhanashri
यापैकी काही आयडी अगदी पहिल्यांदाच जलरंगामध्ये काम करू इच्छिणारे आहेत. तर काही आयडींना ते कार्यशाळेसाठी किती वेळ देवू शकतात याबद्दल जरा शंका आहे.
अरे! आज हा बाफ पाहिला. मस्त
अरे! आज हा बाफ पाहिला. मस्त उपक्रम. मला आवडेल सहभागी व्हायला पण मी रेग्युलर असणं शक्य नाही. रुपरेषा कशी आहे ह्या उपक्रमाची?
मला सहभागी व्हायला आवडेल.
मला सहभागी व्हायला आवडेल. निदान कार्यशाळेतली चर्चा वाचायला, चित्रं बघायला मिळाली तरी पुष्कळ.
मला पण आवडेल. पण मी अगदी
मला पण आवडेल. पण मी अगदी कच्चालिंबू आहे.
मा बो च्या सदस्यांच्या
मा बो च्या सदस्यांच्या मुलांना या वर्कशॉप मधे प्रवेश मिळेल का?
मी पण !! मी स्केचेस बर्यापैकी
मी पण !! मी स्केचेस बर्यापैकी करते.. पण जलरंगाच्या वाटेला काही गेले नाहीये अजुन... पण प्रचंड इच्छा आहे...
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणारे -
१. अल्पना
२. जाई.
३. संदीप आहेर
४. हिम्सकूल
५. यशस्विनी
६. Anvita
७. के अंजली
८. गमभन
९. असामी
१०. मामी
११. नताशा
१२. शैलजा
१३. अश्विनी के
१४. चिनूक्स
१५. माधव
१६. dhanashri
१७. सफरचंद
१८. नंद्या.
मी पण तयार आहे.
मी पण तयार आहे.
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणारे -
१. अल्पना
२. जाई.
३. संदीप आहेर
४. हिम्सकूल
५. यशस्विनी
६. Anvita
७. के अंजली
८. गमभन
९. असामी
१०. मामी
११. नताशा
१२. शैलजा
१३. अश्विनी के
१४. चिनूक्स
१५. माधव
१६. dhanashri
१७. सफरचंद
१८. नंद्या.
१९.वृषाली
मलाही सहभागी व्हायला धावेल.
मलाही सहभागी व्हायला धावेल. किती वेळ देऊ शकेन ते माहीत नाही. पण आवडेल हे नक्कीच
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणारे -
१. अल्पना
२. जाई.
३. संदीप आहेर
४. हिम्सकूल
५. यशस्विनी
६. Anvita
७. के अंजली
८. गमभन
९. असामी
१०. मामी
११. नताशा
१२. शैलजा
१३. अश्विनी के
१४. चिनूक्स
१५. माधव
१६. dhanashri
१७. सफरचंद
१८. नंद्या.
१९. वृषाली
२०. चिन्नु
मला सहभागी व्हायला आवडेल.
मला सहभागी व्हायला आवडेल.
गमभन... मी ते चित्रकलेची अ
गमभन...

मी ते चित्रकलेची अ आ ई या अर्थाने वापरलेलं हो..
mee pan yenar.
mee pan yenar.
गमभनचा id बघून मी abcd लिहिले
गमभनचा id बघून मी abcd लिहिले . म्हणजे चित्रकलेची सुरुवातीपासून सुरुवात
मी पण कार्यशाळेमध्ये सहभागी
मी पण
कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणारे -
१. अल्पना
२. जाई.
३. संदीप आहेर
४. हिम्सकूल
५. यशस्विनी
६. Anvita
७. के अंजली
८. गमभन
९. असामी
१०. मामी
११. नताशा
१२. शैलजा
१३. अश्विनी के
१४. चिनूक्स
१५. माधव
१६. dhanashri
१७. सफरचंद
१८. नंद्या.
१९. वृषाली
२०. चिन्नु
२१. .अदिती.
वरील यादीत कंसराज यांचे नाव
वरील यादीत कंसराज यांचे नाव अॅड करा. त्यांनी देखील जलरंग कार्यशाळेत सहभागी होण्याविषयी विचारले आहे.
बरेच विद्यार्थी जमलेत. पाटील
बरेच विद्यार्थी जमलेत. पाटील सर, अ तुकडी, ब तुकडी करा आता.
बरेच विद्यार्थी जमलेत. पाटील
बरेच विद्यार्थी जमलेत. पाटील सर, अ तुकडी, ब तुकडी करा आता
<<<<<
माझे पण नाव घ्या.. या
माझे पण नाव घ्या.. या क्लाससाठी...
मी पण आज वाचला हा धागा.. म्हणुन उशीर झालाय.. अडमिशन ला....
मला पण सहभागी व्हायला आवडेल
मला पण सहभागी व्हायला आवडेल पण माझे knowledge nursery level चे आहे.पेपर चे इतके प्रकार आहेत हे मायबोलि मुळे कळले .
लवकरच कार्यशाळेचा नवीन ग्रूप
लवकरच कार्यशाळेचा नवीन ग्रूप तयार करेन.
मलाही आवडेल सहभागी व्हायला.
मलाही आवडेल सहभागी व्हायला. पण पिल्लूचं बारावी असल्यामुळे कदाचित सगळ्या एक्सरसाईजेस करता येणार नाहीत. पण बघत तरी नक्की जाईन.
खूप छान उपक्रम आहे
Pages