प्रिय मायबोलिकरांना माझ्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा!
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
7
वा, बी सुंदर. तुम्हाला आणि
वा, बी सुंदर. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालापण खूप खूप शुभेच्छा.
प्रिय बी, तुम्हालाही
प्रिय बी,
तुम्हालाही माझ्याकडून नववर्षाच्या बुद्धिपूर्वक शुभेच्छा! :)_
नववर्षाच्या शुभेच्छा.
नववर्षाच्या शुभेच्छा.
बी, तुलासुद्धा नववर्षाच्या
बी, तुलासुद्धा नववर्षाच्या अनेक शुभेच्छा !!!
पण काय रे हे, नव्या वर्षातले पहिलेच पोस्ट आणि असे भयंकर अशुद्ध लेखन
धन्यवाद. मैत्रेयी, आता परत
धन्यवाद.
मैत्रेयी, आता परत एकदा नियमित मायबोलिवर यायचे ठरवले आहे. तेंव्हा, होईल माझे लिखाण हळूहळू नीट
बी तुम्हालाही नववर्षाच्या
बी तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा. लिहित राहा असेच, आम्ही आहोतच वाचायला.
बी , तुम्हालाही
बी , तुम्हालाही नववर्षशुभेच्छा .