हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है....
नविन वर्ष आता उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे आणि सरत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली आहे. गेल्या वर्षीच्या माझ्या केला ईशारा जाता जाता... या धाग्याप्रमाणेच याही वर्षीच्या भटकंतीच्या आठवणींचा हा कोलाज. "केला ईशारा...." च्या भागात बर्याच मायबोलीकरांनी दिलेले आशिर्वाद/शुभेच्छा या वर्षी प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी जरा "खासच" गेलं. ;-). यंदाच्या वर्षी जरी १२ महिने १२ जागेची भटकंती जरी झाली नसली तरी संपूर्ण वर्षात १२ पेक्षा नक्कीच जास्त जागी फिरलो.
यावर्षी मालवण, वेंगुर्ला, मुंबई फोटो टुर, नांदुर माधमेश्वर, गोंदेश्वर मंदिर, मायबोलीकरांसोबत केलेला मढे घाट ते शिवथर घळ ट्रेक, मुळशी ताम्हिणी परीसर, पंढरीची वारी (पुणे), ड्रिम ट्रिप "लेह लडाख", पुन्हा एकदा भंडारदरा, बिनीचा किल्ला उर्फ किल्ले रोहिडा, पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड, उदयपुर, चित्तोडगड, जयपुर अशी राजस्थान सफर या सर्व आठवणींचा हा कॅलिडोस्कोप तुमच्यासाठी नविन वर्षाच्या शुभेच्छांसहित.
=======================================================================
=======================================================================
=======================================================================
=======================================================================
मालवणमय
गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)
नांदुर माधमेश्वर, शिवडी/ऐरोली खाडी
ये है मुंबई मेरी जान
किल्ले रोहिडा
मुळशी ताम्हिणी भटकंती
दिंडी चालली चालली....
मायबोलीकरांसोबत भटक्यांचा सह्यमेळावा - मढे घाट ते शिवथरघळ
ड्रिम ट्रिप "लेह लडाख" - दि ब्रोकन मूनलँड
एक ऋतु हिरवा झाला - भंडारदरा
एका लग्नाची गोष्ट
पधारो म्हारे देस....राजस्थान
सोनसळी पट्टा अर्थात किल्ले विश्रामगड
यावर्षी भटकंती थोडी कमीच झाली येणार्या वर्षात याची कसर नक्कीच भरून काढणार. आत्ता सोबतही आहेच म्हणा, भटकायला.
हे सारं काहि तुमच्यासमोर मांडताना नकळत मंगेश पाडगावकरांच्या ओळी ओठावर आल्या........
यावर्षीचे हे शेवटचे फोटोफिचर. पुढच्या वर्षी भेटुया नवीन थीमसहित.
<
जिप्सी, भारी आहे रे हि थिम
जिप्सी, भारी आहे रे हि थिम
भारीच रे....
भारीच रे....
मस्त थीम ..
मस्त थीम ..
२०१३ कॅलेंडर छानच आहे...
२०१३ कॅलेंडर छानच आहे... पुढल्या वर्षीच्या कॅलेंडर साठी शुभेच्छा!!!
खत्तरनाक...
खत्तरनाक...
अप्रतिम. आता काय हेडींग पण
अप्रतिम.
आता काय हेडींग पण कवितेत. थोड्या दिवसांनी कविताही चालू होतील.
जिप्स्या, महान रे.. नविन
जिप्स्या, महान रे.. नविन वर्षाची नवी थीम
जियो दोस्त....
जियो दोस्त....
सही....! ! !
सही....! ! !
जिप्स्या, याची गरज नव्हती...
जिप्स्या, याची गरज नव्हती... तूझे फोटो एकदा बघितले कि विसरता येणे शक्यच नाही !
जिप्स्या, धन्यवाद, ह्या वर्षी
जिप्स्या, धन्यवाद, ह्या वर्षी तूझ्या चित्रांची मस्त मेजवानी मिळाली.
बहोत सुंदर!!
बहोत सुंदर!!
लै भारी थीम जिप्सीराव
लै भारी थीम जिप्सीराव .........
आता "नवीन काय" च्या प्रतिक्षेत आहोत रे......
जिप्सी, आयडी सार्थ
जिप्सी, आयडी सार्थ करतोस...
फोटोंबद्दल आपण काय बोलणार?
असं एखादं फोटोफीचर घेऊन मायबोली कॅलेंडर बनवता येईल का पुढच्या वर्षीसाठी?
अनुमोदन नंदिनी ! मस्त होईल
अनुमोदन नंदिनी ! मस्त होईल कॅलेंडर! पण पुढच्या वर्षासाठी का या वर्षासाठीही करता येईल
जिप्स्या नविन वर्षाच्या
जिप्स्या नविन वर्षाच्या शुभेच्छा.....
नंदिनी कॅलेंडरसाठी + १...
मस्त रे नववर्षाच्या शुभेच्छा
मस्त रे
नववर्षाच्या शुभेच्छा !
नविन वर्षाच्या शुभेच्छा....
नविन वर्षाच्या शुभेच्छा....
सर्वच फोटो कडक, नव्या वर्षात
सर्वच फोटो कडक,
नव्या वर्षात तूला आणखी हिंडण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी शुभेच्छा..............
अप्रतिम
अप्रतिम मित्रा...
जियो...
नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
जिप्सी अप्रतीम झालय हे फिचर!
जिप्सी अप्रतीम झालय हे फिचर!
एकच नंबर. >>>> पुढच्या
एकच नंबर.
>>>> पुढच्या वर्षीची थीम आत्ताच ठरवून ठेव >> अश्वे थोडा विचार केलास तर तुझ्याही लक्षात येइल थीम >>>> वर्षे.
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेख..
सुरेख..
सहीच ! शुभेच्छा कायमच मित्रा
सहीच ! शुभेच्छा कायमच मित्रा .....
मस्तच!! कॅलेंडर साठी
मस्तच!! कॅलेंडर साठी अनुमोदन..खरच असे काही करता येइल का?
Pages