२०१४ - नववर्ष शुभेच्छा!!
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
63
नवे वर्ष आपणांस व आपल्या
नवे वर्ष आपणांस व आपल्या परिवारास सुखसमाधानाचे जावो.
अॅडमिन, अॅडमिन टीम, विविध
अॅडमिन, अॅडमिन टीम, विविध उपक्रमांचे संयोजक, त्यात भाग घेणारे लोक, तसेच सर्व मायबोलीकर, त्यांचे कुटुंबिय यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
नवीन वर्षात मायबोली परिवार अजून वाढावा, अजून नवीन उपक्रम सुरू व्हावेत, येथे दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, विविध विषयांवर मुद्देसूद वाद्/चर्चा व्हाव्यात व त्यातून नवीन माहिती मिळावी याकरिताही शुभेच्छा!
तसेच नवीन वर्षी कोणी आयडी शहीद होउ नये व जुन्या शहीद आयडींना (पाहिजे तर योग्य सूचनांशी सहमत झाल्यावर) येथे पुन्हा आपली मते मांडायची संधी मिळावी
अॅडमिन-टीम - आम्ही काय मदत करू शकतो ते ही कळवा.
नमस्कार
नमस्कार प्रशासक!
शुभेच्छांबद्दल धन्यवाद! नूतन वर्ष आपणांस, आप्तपरिवारास आणि मायबोलीस संस्मरणीय (चांगल्या कारणांसाठी) जावो.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद! अॅडमिन टीमला सुद्धा
धन्यवाद! अॅडमिन टीमला सुद्धा शुभेच्छा!!
वेबमास्तर, अॅडमिन टीम आणि
वेबमास्तर, अॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
अॅडमिन व सर्व मायबोलीकरांना
अॅडमिन व सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
वेबमास्तर आणि मायबोली
वेबमास्तर आणि मायबोली परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अँडमिन व समस्त मायबोली करांना
अँडमिन व समस्त मायबोली करांना नववर्षाभिनंदन......!!
नविन वर्षात मोबाइल वरून वापरायला मायबोली सोपी व्हावी
नविन वर्ष सर्व मायबोली
नविन वर्ष सर्व मायबोली परिवारास सुखसमाधानाचे जावो.
नविन वर्षाच्या हार्दिक
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी न्यु इयर अॅडमिन टीम
हॅप्पी न्यु इयर अॅडमिन टीम आणि मायबोलीकर!
मायबोली सारखी साईट निर्माण
मायबोली सारखी साईट निर्माण केल्याबद्दल धन्यवाद !
मायबोलीची लोकप्रियता इथे असलेल्या बऱ्याच सदस्यांवरून कळतेच पण अजून अजून प्रत्येक वर्षागणिक त्यात वाढ होवो .
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
हे येणारे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचे , आनंदाचे ,इच्छापुर्तींचे आणि निरोगी जावो .
अॅडमिन ; वेबमास्तर व
अॅडमिन ; वेबमास्तर व सर्व
मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
सर्व मायबोलीकरांना नववर्ष
सर्व मायबोलीकरांना नववर्ष निरामय, आनंददायी आणि भरभराटीचे जावो !
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा
सर्व माबोकरांना नूतन
सर्व माबोकरांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
अॅडमिन, अॅडमिन टीम, विविध
अॅडमिन, अॅडमिन टीम, विविध उपक्रमांचे संयोजक, त्यात भाग घेणारे लोकं, तसेच सर्व मायबोलीकर, त्यांचे कुटुंबिय यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मायबोली परिवाराला नविन
मायबोली परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
येते वर्ष तुम्हाला व तुमच्या
येते वर्ष तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना आनंदाचे व निरामय जावो, ही शुभेच्छा!
धन्यवाद ! शुभेच्छा
धन्यवाद ! शुभेच्छा तुम्हालाही , तसेच सर्व माबोकरांनाही !
समस्त मायबयलीकरांना इसवीसन
समस्त मायबयलीकरांना इसवीसन २०१४ ह्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मायबोली परिवाराला नववर्षाच्या
मायबोली परिवाराला नववर्षाच्या शुभेच्छा !
अॅडमिन टीम आणि सर्व
अॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकरांना नववर्षाच्या शुभेच्छा.
मायबोलीची सदैव भरभराट होवो ही सदिच्छा.
अॅडमिन, वेबमास्तर आणि समस्त
अॅडमिन, वेबमास्तर आणि समस्त मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
अॅडमिन टीम आणि मायबोली
अॅडमिन टीम आणि मायबोली परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
नविन वर्ष सर्व मायबोली
नविन वर्ष सर्व मायबोली परिवारास सुखसमाधानाचे ,आनंददायी आणि भरभराटीचे जावो !
Pages