२०१४ - नववर्ष शुभेच्छा!!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मायबोलीच्या सर्व वाचकांना नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!! २०१४चे वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुरक्षीत, शांतीपूर्ण, आनंददायक जावो !!

photo.JPG

प्रकार: 

समस्त माबो परिवार आणि नेमस्तक्,वेबमास्तर यांस नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

वेबमास्तर, अ‍ॅडमिन यांना आणि त्यांच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! तुम्हा दोघांचा फोटो पाहून मस्तच वाटलं Happy

समस्त माबोकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

>>>> मायबोलीच्या सर्व वाचकांना नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!! <<<<<
मायबोलीवरील "लेखकू" मण्डळी राहीली की हो! (आम्मी नै ज्जाऽऽ कट्टी फूऽऽऽ तुम्च्याशी, आमाला विसरलात ना? ) Proud
वेबमास्तर, अ‍ॅडमिन आणि सहकारी तसेच मायबोलिचे सर्व नोंदणीकृत सभासद तसेच मायबोलीचे हितचिम्तक व सर्व वाचक, आपल्या सर्वांना इसवीसन २०१४ हे नविन वर्ष सुखसमृद्धीशांती अन भरभराटीचे जावो ही सदिच्छा Happy

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
नविन वर्ष सर्व मायबोली परिवारास सुखसमाधानाचे जावो...

वेमा, अ‍ॅडमिन यांना सहपरिवार नवीन वर्षाच्या शुभेच्छा! मस्त फोटो !
सर्व माबोकर परिवाराला आनंदमय नववर्षासाठी शुभेच्छा Happy

वेमा, अ‍ॅडमिन यांना सहपरिवार नवीन वर्षाच्या शुभेच्छा! मस्त फोटो !
सर्व माबोकर परिवाराला आनंदमय नववर्षासाठी शुभेच्छा.>>>>>>. +१११११११११

अ‍ॅडमिन, वेबमास्टर, तांत्रिक आणि कार्यालयीन जबाबदारी सांभाळणार्‍या मायबोली टीमला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Pages