Submitted by जिप्सी on 22 December, 2013 - 13:19
०२ पधारो म्हारे देस . . . - लेक सिटी "उदयपुर"
=======================================================================
=======================================================================
किल्ल्याबद्दल माहिती
कुंभा महल
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
अंबा माता मंदिर
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
विजयस्तंभ
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
शिव मंदिर
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
राणी पद्मिनी महल
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर! ४ व २२
अतिशय सुंदर! ४ व २२ मस्तच.
तुमच्या फोटोमधे अजिबात गर्दी न मिळाल्याचे पाहून आश्च्रर्य वाटले.
2
2
जिप्सी, प्रचि सुंदरच आहेत. पण
जिप्सी, प्रचि सुंदरच आहेत. पण पद्मिनीमहाल पाहतांना मन उदास झालं.
आ.न.,
-गा.पै.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्त.. बसल्या जागी सफर!
मस्त.. बसल्या जागी सफर!
सुरेख फोटो ! शिवमंदिराचा कळस
सुरेख फोटो !
शिवमंदिराचा कळस आणि विजयस्तंभ काय सुरेख आहेत !
ग्रेट, ग्रेट.... अप्रतिम
ग्रेट, ग्रेट.... अप्रतिम ......
मस्त फोटो नेहमी प्रमाणे.
मस्त फोटो नेहमी प्रमाणे.
सुरेखच आहेत सगळे फोटो!
सुरेखच आहेत सगळे फोटो! मस्त.
मात्र, पद्मिनी महालावरचा स्फटिकतुरा जेवढा चमकत नाही तेवढे उदयपूरच्या सिटी पॅलेसमधले तुरे मात्र सोन्यासारखे झळाळतात. उदाहरणार्थः
विजयस्तंभ भारतीय अभियांत्रिकीचे अलौकिक कर्तब आहे. १४ व्या शतकात १२० फुटावर चढवलेला छताचा शिल्पमंडित पत्थर तर अप्रतिम आहे. तू त्याचे आतून काढलेले फोटो असतील तर मेजवानी ठरतील!
वा... २२चा अँगल सहीच
वा... २२चा अँगल सहीच
अप्रतिम रे
अप्रतिम रे
अ फा ट! यात जाणवला खास
अ फा ट!
यात जाणवला खास 'जिप्सी' टच!
प्रचि २२वा अत्युच्च्य! ४,१४,१९,२०,२३ हे ही सुंदर!
प्रचि ३,५ मधले भग्नावशेष पाहुन कसंतरीच झालं!
झकास फोटो! त्या कारागिरांना
झकास फोटो! त्या कारागिरांना एक कडक सलाम!
प्रचि ३,५ मधले भग्नावशेष पाहुन कसंतरीच झालं!>>>>>>>>.खरं आहे आर्ये. कुठेही असे भग्नावशेष पाहिले की मन अस्वस्थ होतं.
भारी. या मालिकेत पहिल्यांदी
भारी.
या मालिकेत पहिल्यांदी जिप्सी-टच जाणवला या भागात.
अतिशय सुंदर!................
अतिशय सुंदर!................
जस्ट ब्युटीफुल!!!!!!!!!
जस्ट ब्युटीफुल!!!!!!!!!
११ आणि २२ सर्वात आवडले. काय
११ आणि २२ सर्वात आवडले.
काय वैभव उपभोगलंय त्या काळी या राजे मंडळींनी!
सुंदर! ॓
सुंदर!
॓
मस्तच
मस्तच
मस्त रे... ५ आणि १५ विशेष
मस्त रे...
५ आणि १५ विशेष आवडले.
भारीये 4 आणि 22 विशेष
भारीये
4 आणि 22 विशेष उल्लेखनीय
सही फोटोज !
सही फोटोज !
अप्रतिम पाषाणकळा टिपल्यात
अप्रतिम पाषाणकळा टिपल्यात जिप्सी, नजरबंदी केलीत.
सहिच
सहिच