०3 पधारो म्हारे देस . . . - "चित्तोडगड किल्ला"

Submitted by जिप्सी on 22 December, 2013 - 13:19

०१ पधारो म्हारे देस . . .

०२ पधारो म्हारे देस . . . - लेक सिटी "उदयपुर"
=======================================================================
=======================================================================
किल्ल्याबद्दल माहिती
कुंभा महल
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
अंबा माता मंदिर
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
विजयस्तंभ
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
शिव मंदिर
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
राणी पद्मिनी महल
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर! ४ व २२ मस्तच.
तुमच्या फोटोमधे अजिबात गर्दी न मिळाल्याचे पाहून आश्च्रर्य वाटले.

2

सुरेखच आहेत सगळे फोटो! मस्त.

मात्र, पद्मिनी महालावरचा स्फटिकतुरा जेवढा चमकत नाही तेवढे उदयपूरच्या सिटी पॅलेसमधले तुरे मात्र सोन्यासारखे झळाळतात. उदाहरणार्थः

Sphatikture - City Palace Udaipur.jpg

विजयस्तंभ भारतीय अभियांत्रिकीचे अलौकिक कर्तब आहे. १४ व्या शतकात १२० फुटावर चढवलेला छताचा शिल्पमंडित पत्थर तर अप्रतिम आहे. तू त्याचे आतून काढलेले फोटो असतील तर मेजवानी ठरतील!

अ फा ट!
यात जाणवला खास 'जिप्सी' टच! Happy
प्रचि २२वा अत्युच्च्य! ४,१४,१९,२०,२३ हे ही सुंदर!
प्रचि ३,५ मधले भग्नावशेष पाहुन कसंतरीच झालं!

झकास फोटो! त्या कारागिरांना एक कडक सलाम! Happy

प्रचि ३,५ मधले भग्नावशेष पाहुन कसंतरीच झालं!>>>>>>>>.खरं आहे आर्ये. कुठेही असे भग्नावशेष पाहिले की मन अस्वस्थ होतं. Uhoh

मस्तच Happy

सहिच Happy