शाडूच्या मातिपसून तयार केलेली सर्वांच्या आवडीची काही फळे.
साहित्य : व्यवस्थित मऊसर अशी शाडूची माती, acrylic कलर्स, पेंटिंग ब्रश, पाणी, लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे (देठाकारिता)...
कृति: प्रथम शाडूची माती व्यवस्थित मलून घ्यायची, मग तिला फळआन्सरखा आकार द्यायचा...
पाण्याच्या सहाय्याने व्यवस्थित स्मूथ आकार द्यावा, मग आकर देताना उमटलेले ठसे ब्रश आणि पाण्याच्या सहाय्याने स्मूथ करायचे...
मग देठासाठी लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे योग्य ठिकाणी रोवावे..
तयार झालेली कच्ची मातीची फळे २ दिवस उन्हात वाळवावी किंवा बेकरी मधून बेक करून आणावी (दीर्घकाळ टिकण्याकरिता ),
किंवा साधारण ३-४ तास उन्हात वाळवावे (शीघ्र आउटपुट साठी),
मग पेंटिंग ब्रश ने acrylic कलर्स योग्य ती शेड तयार करून व्यवस्थित लाउन घ्यावे..
१-२ तास कलर व्यवस्थित सुकू द्यावा...
अगदी खरी वाटणारी फळे डायनिंग टेबल वर / सोकेश मधे व् ठिकठिकाणी शो साठी ठेवायला तयार ....
वा! मस्त..
वा! मस्त..
अप्रतिम !
अप्रतिम !
वा सुंदर! केळे आणि सफरचंद तर
वा सुंदर! केळे आणि सफरचंद तर अगदी हुबेहुब!
खूप सुंदर, अगदी हुबेहूब.
खूप सुंदर, अगदी हुबेहूब.
सुंदरच. खोटी न वाटता खरी
सुंदरच. खोटी न वाटता खरी वाटताहेत.
केळं आणि सफरचंद अप्रतिम जमलंय
केळं आणि सफरचंद अप्रतिम जमलंय रे ....
बापरे !!!! ही खोटी फळे होती
बापरे !!!!
ही खोटी फळे होती ???
OMG OMG....पहिल्या फोटु मधे खरीच वाटताहेत.......निव्वळ अ प्र ति म !!!
खुप खुप धन्यवाद सर्वान्चे...
खुप खुप धन्यवाद सर्वान्चे...
सगळीच फळं सुरेख दिसतायत.
सगळीच फळं सुरेख दिसतायत.
Pages