Submitted by वैवकु on 19 December, 2013 - 14:19
संपादित केली आहे आत्ता मी वाचत होतो तर मलाच फालतू वाटू लागली ही गझल म्हणून बाकी काही नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संपादित
संपादित
सर...मस्त ....शेवटचा तूफान...
सर...मस्त ....शेवटचा तूफान...

सोडून साथ माझी जातोय
सोडून साथ माझी जातोय मीपणाही
उरणार एकटा मी व्यापून एक रस्ता...वा वा
पाऊलही उचलणे टाळून पाहतो मी
नेई तुझ्या दिशेने खेचून एक रस्ता.....क्या बात ! क्या बात !!
मतल्यातला काटून खटकला....
मतल्यातला काटून खटकला....
बाकी सगळेच शेर आवडले....
छान
छान
चालून / कापून पण चालेल
चालून / कापून पण चालेल का?
काहीतरी विशेष प्रयोजन असेल काटून च्या मागे..मला तितके कळत नाही..
सोडून साथ माझी जातोय
सोडून साथ माझी जातोय मीपणाही
उरणार एकटा मी व्यापून एक रस्ता
पाऊलही उचलणे टाळून पाहतो मी
नेई तुझ्या दिशेने खेचून एक रस्ता
कोठेच नेत नाही ती सोड विठ्ठला तू
मी खोदला विटेच्या खालून एक रस्ता
हे फार आवडलेत !
बाहेर येत होता आतून एक
बाहेर येत होता आतून एक रस्ता
जवळून एक जातो लांबून एक रस्ता
उरणार एकटा मी व्यापून एक रस्ता
नेई तुझ्या दिशेने खेचून एक रस्ता>> इथे नेतो अधिक सुलभ वाटेल.
हे मिसरे फार सहज, आवडले.
शेराचा उला मिसरा लिहिणे हे फार जबाबदारीचे आणि अवघड काम आहे असे मागच्या एका चर्चेतून पुढे आलेले मत. कारण सानी मिसरा जमिनीच्या अनुषंगाने चुस्तच येतो. विचार व्हावा!
सोडून साथ माझी जातोय
सोडून साथ माझी जातोय मीपणाही
उरणार एकटा मी व्यापून एक रस्ता
पाऊलही उचलणे टाळून पाहतो मी
नेई तुझ्या दिशेने खेचून एक रस्ता
या दोन द्वीपदी आवडल्या. गज़ल आवडली.
सर्व मुद्दे गझल करताना
सर्व मुद्दे गझल करताना जाणवलेच होते तेच मुद्दे चर्चिले गेल्याने ..म्हणजे ह्या ह्या जागी चुका होत आहेत हे खात्रीपूर्वक समजल्याने समाधान लाभले
सर्वांचे खूप खूप आभार (कणखरजी विशेष आभार तुमच्या प्रतिसादातले सर्व च्या सर्व माझ्या मनातील ह्या माझ्याच रचनेवरील माझ्या पर्सनल प्रतिसादातही आहे )
एक शेर आठवला
होत असतानाच कळते
ही गझल बेकार आहे
धन्यवाद
जाता जाता ... जे लोक
जाता जाता ... जे लोक मुद्दामहून माझ्या गझलेवर प्रतिसाद देत नाही आहेत अश्या लोकांच्या हलकट्पणाचा निषेध
जे लोक मुद्दामहून माझ्या
जे लोक मुद्दामहून माझ्या गझलेवर प्रतिसाद देत नाही आहेत अश्या लोकांच्या हलकट्पणाचा निषेध
वैवकु.... तुमच्या उपरोक्त विधानाचा मी तीव्र निषेध करतो. गज़ल वाचणे किंवा न वाचणे, प्रतिसाद देणे किंवा न देणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... फार तर तुम्ही हलकट्पणावर नवीन गज़ल लिहू शकता.
संपादित केली आहे आत्ता मी
संपादित केली आहे आत्ता मी वाचत होतो तर मलाच फालतू वाटू लागली ही गझल म्हणून बाकी काही नाही
मन:पूर्वक आभार...!!!!
-दिलीप बिरुटे
आतापर्यंतच्या तुमच्या सर्व
आतापर्यंतच्या तुमच्या सर्व गझलांत मला हीच(आता हेडरमध्ये असलेली) गझल आवडली.
प्रतिसादात काही शेर वाचले छान
प्रतिसादात काही शेर वाचले छान आहेत. तुम्हाला का फालतू वाटली? आणि आपल्या हातून एकही फालतू गझल न होणे हे असामान्य असण्याचे लक्षण आहे की अॅबनॉर्मल?
ह.बा. शी सहमत. मलाही या गज़ल
ह.बा. शी सहमत.
मलाही या गज़ल मध्ये काहीच फालतू आढळले नव्हते.
वैवकु, प्रकाशित केलेले लिखाण
वैवकु,
प्रकाशित केलेले लिखाण स्वतःला आवडले नाही म्हणून संपादित करणे हे ठीक वाटते.
पण डिलीट करणे म्हणजे ...... नाही पटत...... असो.... तुमची मर्जी.
वैभवजी... गझल वाचायला मिळाली
वैभवजी... गझल वाचायला मिळाली नाही.... पण प्रतिसादातून कल्पना आली. बाकी तुमची गझल तुम्हाला का आवडली नाही ते कळाले नाही...
प्रतिसादातल्या शेरांच्या वाचनावरून
सोडून साथ माझी जातोय मीपणाही
उरणार एकटा मी व्यापून एक रस्ता
हा शेर आवडला आणि विठ्ठ्लाचा शेर नेहमीप्रमाणे जबरदस्त...
अवांतर : आमचे "नेट" बंद असल्याने आम्ही हलकट ठरलो त्यामुळे "रिलायन्स कंपनीवर" अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा असे म्हणतोय...
