Submitted by जिप्सी on 3 December, 2013 - 22:54
राजस्थान भटकंतीतील उदयपुर, चित्तोडगड आणि जयपुर शहरातील निवडक प्रचिंची चित्रमालिका.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
(दालबाटी प्रची आंतरजालाहुन)
प्रचि २३
उदयपुर
प्रचि २४
चित्तोडगड
प्रचि २५
जयपुर
प्रचि २६
(पुढिल भागः उदयपुर)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Photo mast ch! Baaki
Photo mast ch!
Baaki partisad- :)))
सगळेच फोटो छान आले आहेत...
सगळेच फोटो छान आले आहेत...
मस्त फोटोज्!
मस्त फोटोज्!
सर्व फोटो, प्रतिसाद, पोस्टर
सर्व फोटो, प्रतिसाद, पोस्टर अगदी उच्च दर्जाचे आहेत ........
बाकी फोटो मागत नाही पण उडीचा फोटो नाही का काढला? डोळा मारा >>>> हा प्रतिसाद विशेषच - नं. १
मस्त फोटोज् मित्रा... माझ्या
मस्त फोटोज् मित्रा...
माझ्या राजस्थानच्या ट्रिप ची आठवण करून दिलीस.
अरे पण फक्त फोटोज् काढण्यामध्ये वेळ नाहिना दवडलास?
व्वा! मस्त फोटो. परत परत
व्वा! मस्त फोटो. परत परत पहातेय.
जिप्स्या, तुझ्या दुसर्या बायकोचे पण फोटो काढलेस ना? नाही तर ती तिच्या 'सवतीला' लपवून ठेवेल रे!
जिप्सी, सगळेच फोटो सुरेख
जिप्सी,
सगळेच फोटो सुरेख आलेत. बाह्यदृश्यांपेक्षा (आउटडोअर्स) आंतर्दृश्ये (इनडोअर्स) तुलनेने अधिक आलेली वाटतात. 'खास' पर्यटन होतं म्हणून की काय!
चिन्नु,
>> जास्त आवडलेले फोटो म्हणजे प्रचि०५, प्रचि, त्यातल्या निवांत बायका, पेयपानासाठीची मांडणी आणि
>> तो पचीसच पट भारी!
मला पण तेच चित्र खूप आवडलं. तिघा बायकांच्या चेहर्यांवर एकसारखे भाव आहेत, तर दासीच्या चेहेर्यावर सेवकोचित भाव अचूक रेखाटला आहे. पण भिंतीवरच्या फोटोतल्या माणसाच्या चेहेरा मात्र आश्चर्यमुद्रेत आहे. त्या खेळला पचीसी म्हणतात या माहितीबद्दल तुमचे आभार!
अगोदर बघितलं तेव्हा त्या बायका ल्युडो खेळताहेत असं वाटलं म्हणून विकिवर बघितलं तर हे सापडलं :
>> Ludo is derived from the Indian game Pachisi
इतक्यात तुमचा संदेश बघितला.
आ.न.,
-गा.पै.
२, ४, १४, २६ फार फार
२, ४, १४, २६ फार फार आवडले.
विशेष ट्रिप मधे वेळ काढून माबोकरांसाठी या सुंदर फोटोंची मेजवानी दिल्याबद्दल विशेष आभार.
मस्त फोटो रे.
मस्त फोटो रे.
वेल्कम गा.पै. आईकडे मण्यांनी
वेल्कम गा.पै.
आईकडे मण्यांनी विणलेला पचीस आणि त्याच्या सोंगट्या होत्या आता आतापर्यंत.
त्याकाळातले पचीसचे पट म्हणजे राणीवासाची शान असे म्हणे, सोन्याचांदी/रत्नवज्रांनी मढवलेले ते पट आणि मोहर्या घेऊन राजघराण्यातल्या बायका, तसेच क्वचित राजाराणीही खेळत असत म्हणे.
जरी लिहितांना पचीस लिहीले तरी त्या खेळाचे नाव पच्चीस असेच ऐकले आहे.
जबरदस्त....
जबरदस्त....
मस्त आहेत
मस्त आहेत
Whatta click... एक से एक...
Whatta click...
एक से एक... टिपतोसच खास...
लय झ्याक
लय झ्याक
Pages