गुलछडी
आमच्या (पौरोहित्याच्या) या गेल्या संपूर्ण सिझन मधे आमची सारी भिस्त या बयेवरच होती. चित्रविचित्र हवामानामुळे लिलि'बाय नी मार्केटात नीटसा पायच कधी ठेवला नाही.आणी ठेवला तेंव्हापण तो हाय(खाण्या इतक्या) रेटनीच! त्यामुळे गेला श्रावण ते नवरात्र हा सिझन मला फुलांच्या रांगोळ्यांमधे मुख्य आकार-रचनेसाठी गुलछडी'लाच हताशी घ्यायला लागली. या फरकानी होतं ते इतकच की,गुलछडीची फुलं लिली सारखी अदल्या दिवशी/रात्री वगैरे कट करता येत नाहीत. सगळा जागेवर "खेळ" आणी त्यामुळे काटा ढिला व्हायची वेळ! असो... तरिही या गुलछडीमुळे फुलांच्या रांगोळ्यांना सुबकपणा आणी बहार येते...अता जास्त बोलतंही नाही.तुंम्ही फोटो'त बघा...आणी सांगा आमास्नी,गुलछडीबायनी रांगोळी सजली का नाय ते...!?
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३)
३४)
=============================================================================
सर्व फोटो-कॅमेरा- मायक्रोमॅक्स ए-८८ फोन-कॅमेरा.(पिकासा/गुगल-प्लस संस्कारीत.)
यापूर्वी येथे प्रदर्शित झालेल्या फु.रांगोळ्यांचे भाग>>>
सह्हीच !!!!!!!!!!!!! अप्रतिम
सह्हीच !!!!!!!!!!!!!
अप्रतिम !!!!!!!!!!१
अतोनात सुंदर!
अतोनात सुंदर!
अप्रतिम.
अप्रतिम.
सगळ्याच सुरेख.
सगळ्याच सुरेख.
अप्रतिम सजावट. मानलं आपल्या
अप्रतिम सजावट. मानलं आपल्या कल्पनाशक्तीला आणि रंगसंगतीपण एकदम मस्त!!
सुप्र सुंदर, कुठली बघु आधी
सुप्र सुंदर, कुठली बघु आधी अशी अवस्था झालेली.. पेज जसजसे लोड होत गेले तसे धीर धरवत नव्हता..
वा, किती सुंदर!
वा, किती सुंदर!
एक से एक आहेत
एक से एक आहेत रांगोळ्या.
काळ्या फरशीवर काय दिसल्या असत्या अजून
रांगोळ्या झकासच हो गुरुजी..
रांगोळ्या झकासच हो गुरुजी.. पण एकच प्रश्न पडलाय. काही ठिकाणी चौरंगा पासून बर्यापैकी लांब पर्यंत रांगोळीचा शेवट आलाय.. तेव्हा.. यजमान पूजा करायला कुठे बसत होते.. की आधी पूजा करुन मग रांगोळी घातली आहे???
अप्रतिम!!!!!!!! रांगोळ्या
अप्रतिम!!!!!!!!
रांगोळ्या झकासच हो गुरुजी.. पण एकच प्रश्न पडलाय. काही ठिकाणी चौरंगा पासून बर्यापैकी लांब पर्यंत रांगोळीचा शेवट आलाय.. तेव्हा.. यजमान पूजा करायला कुठे बसत होते.. की आधी पूजा करुन मग रांगोळी घातली आहे??>>> मला पण हाच प्रश्न पडला .
@रांगोळ्या झकासच हो गुरुजी..
@रांगोळ्या झकासच हो गुरुजी.. पण एकच प्रश्न पडलाय. काही ठिकाणी चौरंगा पासून बर्यापैकी लांब पर्यंत रांगोळीचा शेवट आलाय.. तेव्हा.. यजमान पूजा करायला कुठे बसत होते.. की आधी पूजा करुन मग रांगोळी घातली आहे???
@हिम्सकूल आणी सृष्टी >>> हा प्रश्न बरेच जणं निरनिराळ्या स्वरुपात विचारतात... त्यामुळे मी ऑन-स्टेज काय/कसं घडतं ते सांगतो.
ते सर्व येणेप्रमाणे घडते...
आधी गेल्यावर पुजेची मांडणी..नंतर पुजा सांगता सांगता एका बाजुला फुलांचं(र्हायलेलं किंवा गुलछडी सारखं)आयत्या वेळचं "कटिंग"... नंतर सत्यनारायण असेल तर(तोंडपाठ) कथा सांगता सांगता...पुजेसमोर रांगोळी..५अध्याय/आरत्या/मंत्रपुष्प संपेपर्यंत रांगोळी काढून होते. सगळा मिळून दिड ते दोन तास जातात. याशिवाय जेंव्हा वास्तुशांति सारखे मोठे कार्यक्रम असतात,तेंव्हा बाकिच्या सहाय्यक पुरोहितांवर मधल्या कामांचा भर दिलेला असतो,आणी मी रांगोळी'त गायबतो.
अप्रतिम संदुर!
अप्रतिम संदुर!
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
अप्रतिम!! खूप सुन्दर !!!
अप्रतिम!! खूप सुन्दर !!!
सुरेखच!
सुरेखच!
अप्रतिम, निशीगंधा च्या
अप्रतिम, निशीगंधा च्या गुलछडया, कल्पना खुप आवडली.
सर्व प्रतिसादक/प्रेक्षक ...
सर्व प्रतिसादक/प्रेक्षक ... सर्वांचे मनःपूर्वक आभार!
अतिशय सुंदर !!!!!!!!!
अतिशय सुंदर !!!!!!!!!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
सुरेख एकदम. खरतर पौराहित्य
सुरेख एकदम.
खरतर पौराहित्य करणारे अनेक जण असतील. पण त्यात आपल्या कलेचा असा उपयोग करुन जॉब एंजॉय करणारे फार कमी.
काय सुरेख रांगोळ्या आहेत!
काय सुरेख रांगोळ्या आहेत!
@ पण त्यात आपल्या कलेचा असा
@ पण त्यात आपल्या कलेचा असा उपयोग करुन जॉब एंजॉय करणारे फार कमी.>>> मनःपूर्वक धन्यवाद!
अ प्र ति म !! डोळ्यांचं पारणं
अ प्र ति म !!
डोळ्यांचं पारणं फिटलं !!
तुस्सी ग्रेट हो दोस्त
सुंदर!!
सुंदर!!
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम !!
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम !!
हे पन मिसल होत मी.. सुपर्ब
हे पन मिसल होत मी..
सुपर्ब अतृप्त..
अप्रतिम....काय सुंदर आहेत या
अप्रतिम....काय सुंदर आहेत या रांगोळ्या. प्रत्येक रांगोळी पाहतांना वाटतं की ही रांगोळी बेस्ट आहे, याच्यापेक्षा अजुन काय सुंदर असणार? पण पुढची बघितली की लगेच विचार बदलतो. खरोखर, एके से एक बढ़िया आहेत सगळ्या.
अतिशय सुंदर ..
अतिशय सुंदर ..
Pages