मूठ
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
17
तुला काय?
तू पाठ फिरवून जाशीलही..
मग मी मला कसं आणि कुठंवर गोळा करू?
तुटल्या जीवाचे तार तार झाले..
भिनलेत सूर, कसे वजा करू?
सख्य नुरले वेड्या आसवांशी..
कसे आरश्याशी दगा करू?
खोल मूठ एकदाच ह्या जीवाची
कुठंवर श्वासांची निगा करू?
अस्तित्वाचा झगडा जिण्याशी
बोल मना तुला काय सजा करू?
विषय:
प्रकार:
शेअर करा
अस्तित्वाचा जीण्याशी झगडा बोल
अस्तित्वाचा जीण्याशी झगडा
बोल मना तुला काय सजा करू? मस्त!
छान लिहिलयसं !
छान लिहिलयसं !
शैलजाताई आणि श्री धन्यवाद
शैलजाताई आणि श्री धन्यवाद
चिन्नु?? तुम भी कविता अॅन ऑल
चिन्नु?? तुम भी कविता अॅन ऑल ?
का रे? आधीच्या कविता आहेत की
का रे? आधीच्या कविता आहेत की रंगीबेरंगी पानावर. हो, धूळ साचलीये बर्याच दिवसांतून..
फार सुंदर कविता. आवडली.
फार सुंदर कविता.
आवडली.
ओकेओके... मी नाही वाचलंय अजून
ओकेओके... मी नाही वाचलंय अजून तुझं रंगीबेरंगी पान..
मग वाच धन्यवाद मुटेजी.
मग वाच
धन्यवाद मुटेजी.
Chaan !
Chaan !
थँक यू!
थँक यू!
खूपच सुरेख!!
खूपच सुरेख!!
धन्यवाद
धन्यवाद
मस्त लिहीलंय. फक्त 'तुटल्या
मस्त लिहीलंय. फक्त 'तुटल्या जीवाचे तार तार झाल'' यातील 'तार तार' जरा खटकलं. ते 'टार टार' सारखे वाटतंय. बाकी खुपच छान!!
चिन्नु, ये राज तो हमे पता नही
चिन्नु, ये राज तो हमे पता नही था.
छान लिहीलय... लिहित जा..
थँक्स गं
थँक्स गं
छान लिहिलीय मस्त
छान लिहिलीय
मस्त
थँक्स जाई.
थँक्स जाई.