Submitted by केदार on 13 November, 2013 - 05:57
न्युझिलंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्युझिलंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
म हा न
म
हा
न
_/\_
_/\_
भारी आहेत एकेक फ्लेक्स...
भारी आहेत एकेक फ्लेक्स...
वेगवेगळे धागे काढून टाकले हे आणखी भारी..
सचिन नाही तर आम्ही नाही, धाग्यांची मायबोलीला काही कमी नाही.. होऊ दे खर्च !!!
मस्तच
मस्तच
दादा फ्लेमिंग आखाडा
दादा फ्लेमिंग आखाडा
येऊ द्या अजून होऊ दे
येऊ द्या अजून
होऊ दे चर्चा
होऊ दे खर्च
(No subject)
मॉरीसन पण हवा होता...
मॉरीसन पण हवा होता...
केदार भाऊंची हौस म्हणून
केदार भाऊंची हौस
म्हणून मायबोलीवर फ्लेक्सचा पाऊस
कुणाची नाय पर्वा सचिन भाऊ
कुणाची नाय पर्वा
सचिन भाऊ तुम्ही फक्त बॅट फिरवा
ग्राउंडाबाहेर बॉल जाणारच.
i
i
सीमा तुम भी ! सही!
सीमा तुम भी ! सही!
सीमा, काय कोल्लापूर पेशल
सीमा,
काय कोल्लापूर पेशल वगैरे टाका की आता ..
सीमा ...
सीमा ...
झकास.. सीमा भरतीये
झकास..
सीमा भरतीये रंग
बांधून घोषणांचा चंग
होऊदे खर्च..
सचिनभाऊंच्या धावांच्या
सचिनभाऊंच्या धावांच्या चळती
मिठाईवाले दम घेऊन पळती
होऊद्या खर्च बुटांचा
केदार भाऊंचा तोरा फ्लेमिंग
केदार भाऊंचा तोरा
फ्लेमिंग दादा गोरामोरा
चर्चा तर होणारच
(No subject)
जबरदस्त
जबरदस्त
सही
सही
प्रतिक्रिया वाचून पण मजा
प्रतिक्रिया वाचून पण मजा येते!
एक भा प्र : होऊ दे खर्च किंवा चर्चा तर होणारच असं खरच लिहीलेलं असतं का वरजिनल फ्लेक्स वर?
मस्त! सचिन भाऊ तुम्ही फक्त
मस्त!
सचिन भाऊ तुम्ही फक्त बॅट फिरवा
ग्राउंडाबाहेर बॉल जाणारच. >>>> लै भारी सीमा.
सचिन भाऊ नंबर वन ग्राउंडचे
सचिन भाऊ नंबर वन
ग्राउंडचे केले 'रनां'गन
हाहाहा .. फंडू!!
हाहाहा .. फंडू!!
कुणाची नाय पर्वा सचिन भाऊ
कुणाची नाय पर्वा
सचिन भाऊ तुम्ही फक्त बॅट फिरवा
ग्राउंडाबाहेर बॉल जाणारच.>>>>> भारीच
व्हाट्स app वरची पोस्ट When
व्हाट्स app वरची पोस्ट
When someone asks god
"how did U created the legend called Sachin Ramesh Tendulk ar?"
God smiled and replied.............................................AALI LAHAR..
...KELA KAHAR....!!!
कुणाची नाय पर्वा सचिन भाऊ
कुणाची नाय पर्वा
सचिन भाऊ तुम्ही फक्त बॅट फिरवा
ग्राउंडाबाहेर बॉल जाणारच >> होउ दे बॉलचा खर्च
आय हाय्....फ्लेक्सच्या
आय हाय्....फ्लेक्सच्या निमित्ताने सगळे जास्त जोशात आलेत..
होऊदेत ....खर्च
From Facebook आता पुन्हा
From Facebook
आता पुन्हा विकेट पडल्यावर रडणार नाही,
आता पुन्हा १०० झाल्यावर ओरडणार नाही,
शाळेत पोट दुखतंय असं सांगून,
तुला खेळताना पाहायला घरी पाळणार नाही,
हसवलसं रडवलसं , डोळ्याचा पारणं फिटवलसं
देवा तुला अखेरचा हा दंडवत
जेव्हा पासून क्रिकेट पहायला लागलो
कायम टीव्ही वर चित्र तुझच असायचं,
ते चौकार ते षटकार पाहताना तू देशाला दुखहि विसरवलस,
आज मात्र तू आम्हाला पोरकं केलंस
हसवलसं रडवलसं , डोळ्याचा पारणं फिटवलसं
देवा तुला अखेरचा हा दंडवत
सामना जिंकल्यावर तुझं बाळासारखा हसणं,
इतकं यश मिळूनही इतक नम्र असणं,
खेळात अपयश आल तरी खिलाडूवृत्ती ने वागणं ,
सच्या तू क्रिकेटच नाही तर आयुष्य कसं जगावं हे शिकवलस,
हसवलसं रडवलसं , डोळ्याचा पारणं फिटवलसं
देवा तुला अखेरचा हा दंडवत
- Thank you Sachin, for all the tears and the hoarse throats. We salute you.