Submitted by केदार on 11 November, 2013 - 04:04
पाक टीम कडून सचिनला २०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देणारा प्लेक्स आमच्या प्रतिनिधिच्या (म्हणजे माझ्या) आत्त्ताच हाती लागला आहे.
पोस्टरची क्वालिटी श्री अजयशेट "मास्तर" गल्लेवाले आणि समीर"दादा" अॅडमिन ह्यांच्या कृपेमुळे कमी प्रतिची आहे, गोड मानून घेणे.
टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
हुकुमावरून - चाचा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यात मुस्ताक अहमद नावाच्या
यात मुस्ताक अहमद नावाच्या प्रकाराचा समावेश न केल्याने निषेध
लोल. मग साकलेन पण राहतो,
लोल. मग साकलेन पण राहतो, अनेक जण राहतात. हे चौघे म्हणजे आधारस्तंभ होते. म्हणून इथे.
तु शोएब ला आधार स्थंभ मानतोस
तु शोएब ला आधार स्थंभ मानतोस ??????
अक्रम, वकार, सकलेन. मुस्ताक अहमद
हे गोलंदाज होते
शोएब ने एकदाच सुरुवातीला त्रास दिला नंतर नाहीच देता आला
ही पोस्टर्स सार्वजनिक फोरमवर
ही पोस्टर्स सार्वजनिक फोरमवर सेपरेट धागे काढून लावणे हा अत्तिशय फालतु पणा म्हणजे टू मच! आवराच!
शोएब हा खूप चांगला बॉलर होता.
शोएब हा खूप चांगला बॉलर होता. फक्त तो चिडका असल्यामुळे वाया गेला. अन्यथा त्याला खूप काही केवळ पेस वर अचिव्ह करता आले असते असे मला वाटते.
रावळपिंडी डिरेल सचिनने केली म्हणून तो इथे.
अक्रम राहिलाय , पण मला तो
अक्रम राहिलाय , पण मला तो आवडतो , त्यामुळे वक्के
सेपरेट धागे काढून लावणे हा
सेपरेट धागे काढून लावणे हा अत्तिशय फालतु पणा म्हणजे टू मच! आवराच! >> हो खरंय.
मी आवरतोच. पण नाक्यावरची पोस्टर चालतात तर इथे का नाही? इथे चालत नसतील तर नाक्यावर का? ह्याचाही विचार करा
झिंब्बांवे ची टिम आल्यावर
झिंब्बांवे ची टिम आल्यावर
हेंरी ओलंगा ला घ्या.....
अजिबात आवरु नका, अजून पोस्टर
अजिबात आवरु नका, अजून पोस्टर येऊ द्या, शिव्या देणार्यांना लाज नाही तर कौतूक करणार्यांना कशाला हवी!
केदार... पुढच्या शुभेच्छांचे
केदार... पुढच्या शुभेच्छांचे पोस्टर लवकरच येऊ दे....
. त्या शोएबचा फोटो क्लास
. त्या शोएबचा फोटो क्लास लावलाय. वकारचा जरा खुनाशी क्लोजप हवा होता. मजा आली असती.
हे आणि दुसरे पण पोस्टर भारी आहे. नाक्यानाक्यावर लावू.
शोएब भारी दिसतोय... सगळा खर्च
शोएब भारी दिसतोय... सगळा खर्च त्याच्याकडूनच उकळलेला दिसतोय.. मरू दे मायला आपल्याला काय.. होऊ दे खर्च !!!
भन्नाट.
भन्नाट.
मा. रा. रा. श्री. केदारसाहेब
मा. रा. रा. श्री. केदारसाहेब यांस,
तुमच्या या मोर्चेबांधणीस आमच्या पार्टीचा सबळ पाठींबा आहे, कळावे.
आता मागे फिरू नका! होऊ दे धिंगाणा!
श्री अजयशेट "मास्तर"
श्री अजयशेट
"मास्तर" गल्लेवाल्ले
आणि समिर"दादा अॅडमिन" >>>>> हे भारीच
गजानन +11111
Australia चे कुठे आहे रे ?
Australia चे कुठे आहे रे ? त्यात पण भारी मसाला असेल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46252 इथे बघ.
मिळाले रावसाहेब. लंकेचे पण
मिळाले रावसाहेब. लंकेचे पण टाका आत्ता. जाळली लंका, वाजला डंका
आणी ह्या फ्लेक्सवर कॉपीराईट टाक रे, उद्या मेल मधे फिरतील परत.
कॉपीराईट - हं म्हणजे परत
कॉपीराईट - हं म्हणजे परत करावे लागतील. पुढचे तसे करेन.
जाळली लंका, वाजला डंका वापरेन.
बर मग हे तसेच टाकतो तुझ्या
बर मग हे तसेच टाकतो तुझ्या नावाने
थँक्स. तुला नी अल्पनाला.
थँक्स. तुला नी अल्पनाला.
जबर! मौजे सिडने आणि मौजे
जबर! मौजे सिडने आणि मौजे मुलतान बेस्ट!
हे शोएब करता : बगतोस काय?
हे शोएब करता : बगतोस काय? मुजरा कर.
मामी
मामी
@हे शोएब करता : बगतोस काय?
@हे शोएब करता : बगतोस काय? मुजरा कर.>>>
ठाडे रहियो वाला मुजरा का?
हे शोएब करता : बगतोस काय?
हे शोएब करता : बगतोस काय? मुजरा कर.
सेण्च्युरी हाणलीय वाघानं
सचिनदादाला पाण्याचा राग आहे
सचिनदादाला पाण्याचा राग आहे कारण त्याच्या बॅटीत आग आहे
टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त
टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
<<
फटू तर ५ दिस्ताहेत. फुकटचंद कोण?
अन मुख्य मुद्दा म्हंजी पोस्टर लावणारे हुकुमचाचा नवखे दिसताहेत. मेन उच्छव मूर्ती सोताच्या पैक्यानं ती फ्लेक्सं छापत्यात. फोटू छापाया पर्वान्गी द्यायासाठी चिल्लर पार्टीच्या दाढ्या धराया लागत्याती.
(No subject)
असामी, मामी >>
असामी, मामी >>
Pages