Submitted by केदार on 11 November, 2013 - 03:34
ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !
हे फ्लेक्स खास स्टिव्ह वॉ ने मला पाठवले आहे, जे मी तुमच्यासोबत "शेअर" करत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच हातात सोन्याची बॅट हवी
भारीच
हातात सोन्याची बॅट हवी होती.. होउ दे खर्च...
मस्तच
मस्तच
ग्लेन भाऊ लई भारी !
ग्लेन भाऊ लई भारी !
यात ... मायकलमामा कॅस्प्रोविच
यात ... मायकलमामा कॅस्प्रोविच राहिला..... फ्लेमिंगदा सुध्दा राहिला ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही केदार आली लहर केले शंभर
सही केदार
आली लहर केले शंभर खतरनाक ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आली लहर केले शंभर >> मस्तच
आली लहर केले शंभर >> मस्तच
लय भारी मस्तच
लय भारी
मस्तच
भारीये
भारीये
हो अनेक जण राहिलेत. पण
हो अनेक जण राहिलेत.
पण त्यांनी वर्गणीसाठी पैसे भरले नव्हते म्हणून पोस्टरवर त्यांचे नाव छापले नाही.
इच्छुकांनी नावे नोंदवावेत, मी अजून एक ऑस्ट्रेलियन पोस्टर काढतो.
ही पोस्टर्स सार्वजनिक फोरमवर
ही पोस्टर्स सार्वजनिक फोरमवर सेपरेट धागे काढून लावणे हा अत्तिशय फालतु पणा म्हणजे टू मच! आवराच!
म्हणजे एकाच धाग्यावर टाकले तर
म्हणजे एकाच धाग्यावर टाकले तर चालतील का?
अजिबात आवरु नका, अजून पोस्टर
अजिबात आवरु नका, अजून पोस्टर येऊ द्या, शिव्या देणार्यांना लाज नाही तर कौतूक करणार्यांना कशाला हवी!
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आगाऊ>>> +१००००० अजुन येउ देत
आगाऊ>>> +१०००००
अजुन येउ देत
अजून येऊ द्यात. त्यांनी
अजून येऊ द्यात. त्यांनी वर्गनीला पैसे भरले नाही तरआपण भरू. पण पोस्टर नाक्यावर लावूच.
होउ दे खर्च!
अजून पोस्टर येऊ द्या >> होउ
अजून पोस्टर येऊ द्या >> होउ दे खर्च. चर्चा तर होणारच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चर्चा तर होणारच स्मित हो
चर्चा तर होणारच स्मित
हो चर्चा तर होणारच. अजून एक टाकतोच.
खतरनाक पोस्टर्स आहेत.
खतरनाक पोस्टर्स आहेत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बांग्लादेश, केनिया,
बांग्लादेश, केनिया, झिम्बाब्वे यासारख्या गरीब देशांचा मिळून पण एक पोस्टर बनवा की भाऊ... होऊ दे खर्च !!!!
होउ दे खर्च. चर्चा तर होणारच
होउ दे खर्च. चर्चा तर होणारच >> हे तर खर्चाच्याही वरचं.. :d
(No subject)
मा. रा. रा. श्री. केदारसाहेब
मा. रा. रा. श्री. केदारसाहेब यांस,
तुमच्या या मोर्चेबांधणीस आमच्या पार्टीचा सबळ पाठींबा आहे, कळावे.
आता मागे फिरू नका! होऊ दे धिंगाणा!
तोट्यातली भिशी उचलू पण पोस्टर
तोट्यातली भिशी उचलू पण पोस्टर लावूच! लै भारी..... चालू द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद. पोस्टर तर येणारच!
पोस्टर तर येणारच!
आली लहर केले शंभर >>
आली लहर केले शंभर >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारी!
भारी!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हातात सोन्याची बॅट हवी होती..
हातात सोन्याची बॅट हवी होती.. होउ दे खर्च...>> हा हा..
अजिबात आवरु नका, अजून पोस्टर येऊ द्या, शिव्या देणार्यांना लाज नाही तर कौतूक करणार्यांना कशाला हवी!>> +१
खतरनाक .. मी तुझा नाव टाकुन
खतरनाक ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी तुझा नाव टाकुन मेल फॉरवर्ड केलाय हं माझ्या फ्रेंड्सना
(No subject)
केदारभावड्या, बग मागं फिरू
केदारभावड्या, बग मागं फिरू नगंस!
शेनदादा चिडला! सचिनभाव भिडला!! होऊ दे खर्च!
Pages