ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !

Submitted by केदार on 11 November, 2013 - 03:34

ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !

हे फ्लेक्स खास स्टिव्ह वॉ ने मला पाठवले आहे, जे मी तुमच्यासोबत "शेअर" करत आहे.

sachin_flex.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल, न्हाय न्हाय!

केदारभावड्याच्या उमेंदीत आमची येगळी चूल न्हाय....!

चर्चा होणारच... होऊ दे खर्च!

Happy

Lol

आता वीरूचं राज्य परत माझ्याकडे आलं
सच्याच्या कौतुकानं स्पीकर बी फाटलं

पुन्हा पहिला वीरू.

सगळ्यांना उघड दिसे
ब्रेट तात्यांची काढली पिसे

देऊ पक्ष्यांना..

बोलिंग टाका चांगली
सांगून शेनदादांची लक्तरं टांगली

होऊदेत (खिळ्यांचा) खर्च

होऊ दे खर्च Lol
गजानन, मस्तच.. Happy

माझ्याकडून अजून एक(ओरिजिनल हाय):
सचिनदादाचे आभाळायेवडे मन, सचिनदादाचे आभाळायेवडे रन!

दा, तुमी बी या बिचकू नगा.... सचिनभाव धुव्वा उडीवतोय का नाय बगा!

भावानं केला नाद... कोण घालणार वाद! होऊ दे खर्च!

Biggrin Biggrin
____/\____ धन्य आहात सगळे........

<<भाऊंची बॅट उठे , शेनदादांना घाम फुटे>>
<<शेनदादा चिडला! सचिनभाव भिडला!! >> Lol Proud

Pages