Submitted by पुरंदरे शशांक on 31 October, 2013 - 00:17
सोनाली .......
आमच्याकडे अनेक माऊ अचानक येऊन रहातात, मग तशाच अचानक जातातही - त्यातलीच एक - सोनाली - तिचे अनेक नैसर्गिक भाव टिपताना माझ्या दोन्ही मुली त्यात अगदी रमून जात ...... त्यातील काही विशेष फोटो इथे शेअर करीत आहे .....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्युट फोटो आहेत.
क्युट फोटो आहेत.
आहाहा.. माऊ..
आहाहा.. माऊ..
सोनाली देखणी आहे, आणि फोटो
सोनाली देखणी आहे, आणि फोटो झक्कास, शशांक.
(माझी शंका वेगळीच आहे. फरशा कोण पुसतं, शशांक?)
जबरदस्त सोनाली नाव वाचल्यावर
जबरदस्त
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.>>>>अगदी अगदी
कडक !! एकदम गोड आहे....
कडक !!
एकदम गोड आहे.... प्रतीबिंब पण मस्तच...
मस्तच
मस्तच
अनेक माऊ अचानक येऊन रहातात,
अनेक माऊ अचानक येऊन रहातात, मग तशाच अचानक जातातही>>>आमच्या घरी सुद्धा येऊन रहायच्या अन गायबही व्हायच्या एक-दोन वेळा तर फक्त बाळंतपणासाठी येऊन राहिली होती.
रुनी +१
आम्हालाही मराठीत धडा होता 'सोनाली'वर.>>+१ तो धडा इतका आवडला कि ते पुस्तकही आणून वाचले.
मस्त फोटो आहेत.
क्यूssssट
क्यूssssट
सुपरहीट फोटोज
सुपरहीट फोटोज
कित्ती गोड माऊ! फोटोही मस्तच!
कित्ती गोड माऊ! फोटोही मस्तच!
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.>>>> +१
प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही पण तो आवडता धडा होता माझा.
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.>>>> +१
प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही पण तो आवडता धडा होता माझा.
ही सोनाली सुद्धा आवडली.
सर्वांचे मनापासून आभार
सर्वांचे मनापासून आभार ........
दुसरा-तिसरा फोटो तर
दुसरा-तिसरा फोटो तर मस्तच!
आमची पहिली माउ अशाच सुंदर सोनेरी रंगाची होती,तिची आठवण झाली.
अरे किती मस्तच फोटो आलेत..
अरे किती मस्तच फोटो आलेत.. सोनाली मस्तच
.
.
सुंदर.
सुंदर.
व्वा सोनाली आणि फोटो दोन्ही
व्वा सोनाली आणि फोटो दोन्ही सुंदर.
खूपच मस्त! दृष्ट काढायला
खूपच मस्त! दृष्ट काढायला सांगावे इतकी देखणी आहे सोनाली
दाद, ती फरशी नसावी, टेबल / टीपॉय टॉप असावा ग्लासचा....
Pages