Submitted by पुरंदरे शशांक on 31 October, 2013 - 00:17
सोनाली .......
आमच्याकडे अनेक माऊ अचानक येऊन रहातात, मग तशाच अचानक जातातही - त्यातलीच एक - सोनाली - तिचे अनेक नैसर्गिक भाव टिपताना माझ्या दोन्ही मुली त्यात अगदी रमून जात ...... त्यातील काही विशेष फोटो इथे शेअर करीत आहे .....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम सुंदर
अप्रतिम सुंदर
मस्त सोनाली कुलकर्णीची आठवण
मस्त
सोनाली कुलकर्णीची आठवण आली
सही ! दुसरा आणि तिसरा तिकडे
सही !
दुसरा आणि तिसरा तिकडे प्रचिंच्या स्पर्धेमधे चालेल ना
हा.... मस्त चालेल...
हा.... मस्त चालेल...
"सोनाली" च्या रीफ्लेक्शन ला पुर्ण फोटो मधे घेतले तर ... अगदीच पर्फेक्ट बसेल
तिनही मस्त आहेत फोटो. दुसरा
तिनही मस्त आहेत फोटो. दुसरा तिसरा तर बेस्ट मुलींना सांग.
दुसरा आणि तिसरा खल्लास आलाय..
दुसरा आणि तिसरा खल्लास आलाय..
अमेझिंग. खूप मस्त आलेत फोटो.
अमेझिंग. खूप मस्त आलेत फोटो. आवडले.
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.
रूनी मला पण शशांक, मस्त आहेत
रूनी मला पण
शशांक, मस्त आहेत फोटो. एका मैत्रीणीने तिच्या मांजराचा खेळतानाचा एक फोटो मुलाला भेट म्हणून दिला आहे...आमचं तेवढंच घरगुती पशुप्रेम
रूनी +१ , मलाही तेचं आठवलं,
रूनी +१ , मलाही तेचं आठवलं, धडा होता मराठीत तिच्यावर - मला नव्हता पण मोठ्या मैत्रिणिंच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतयं
मस्तच
मस्तच
ओह मांजर म्हणजे माझा
ओह मांजर म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय. मला अशी सोनेरी मांजरं फार आवडतात.
एकदम क्युट आहे सोनाली !
एकदम क्युट आहे सोनाली !
रूनी +१. पण ठीक आहे तिच्या
रूनी +१. पण ठीक आहे तिच्या मावशीचे फोटोही भारी आहेत
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला
सोनाली नाव वाचल्यावर आधी मला डॉ. पूर्णपात्रे यांच्याकडे जी सिहींण होती (जी नंतर पेशवे पार्कमध्ये आणली होती) तिचे जुने फोटो असतील असे वाटले होते.
मलाही तेच आठवलेले..
एनीवेज, सिंहीण नसली तरी मांजर काय सिंहापेक्षा कमी नाहीय.. तोच रुबाब, तीच ऐट, तेच चालणे आणि तोच आपण राजा असल्याचा आव..
मस्त आहेत फोटो सगळे.. तिस-या फोटोत पिल्लुही आहे काय?
तिस-या फोटोत पिल्लुही आहे
तिस-या फोटोत पिल्लुही आहे काय? >>>>> ती सोनाली पिल्लू असताना काढलेले हे फोटो आहेत - ती सोनाली एका खेळण्यातल्या माऊशी खेळतीये - अग्दी रमून खेळायची त्या खेळण्याशी ....
आईग..... किती गोड आहे ते
आईग..... किती गोड आहे ते मांजर.. :*
मस्त्.
मस्त्.
मस्तच
मस्तच
रुनी +१ आम्हालाही मराठीत धडा
रुनी +१
आम्हालाही मराठीत धडा होता 'सोनाली'वर.
क्युट आहे मांजर! २रा व ३रा फोटो खुपच सुंदर आलाय.
खुपच गोड आहे ... मनिमाउ
खुपच गोड आहे ... मनिमाउ
मस्त आहेत सोनालीचे फोटो.
मस्त आहेत सोनालीचे फोटो.
मस्त!
मस्त!
सुंदर फोटो, या बाईसाहेबांना
सुंदर फोटो, या बाईसाहेबांना भेटलोय मी
बाळी आणि फोटो दोन्ही एकदम
बाळी आणि फोटो दोन्ही एकदम खल्लास. कुठून आणलीत?
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त.
मस्त.
रूनी +1 मस्त फोटो आहेत
रूनी +1
मस्त फोटो आहेत सोनालीचे
सो क्यूट, मनीमाऊ !!!
सो क्यूट, मनीमाऊ !!!
काय देखणं पिल्लु आहे. फोटो
काय देखणं पिल्लु आहे. फोटो मस्तच.
मस्तच!
मस्तच!
Pages