Submitted by वेल on 5 November, 2013 - 07:31
मुंबईमध्ये पुन्हा कधी गटग आहे. मला खूप उत्सुकता लागली आहे सगळ्यांना भेटायची.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंबईमध्ये पुन्हा कधी गटग आहे. मला खूप उत्सुकता लागली आहे सगळ्यांना भेटायची.
मलाही...
मलाही...
आपण कुठे असता वल्लरी?
आपण कुठे असता वल्लरी?
मस्त आयडिया आहे मुग्धा त्या
मस्त आयडिया आहे
मुग्धा त्या बोरीवलीला राहतात
जाइ, मग तु आज त्यांना घेवुन
जाइ, मग तु आज त्यांना घेवुन मुलुंडला ये. स्टेशन समोरचेच हॉटेल आहे.
मला चालेल तिथे
मला चालेल तिथे
shanivari kinva ravivari nahi
shanivari kinva ravivari nahi ka chalnaar? office madhye basoon kaam suddha karava lagta naa. tasa maza office ahe goregaav la aani maazaa mool gaav paarle. aathavaDyaat kaamaachyaadivasaat ithe kuthehi chalel bhetayala.
aani malaa taree please konee
aani malaa taree please konee aho jaho karoo nakaa.
म्या येणार. नवीन मुंबईत /
म्या येणार. नवीन मुंबईत / हार्बर लाइनला गटग नसते का?
मी आहे गोरेगावला असेल
मी आहे गोरेगावला असेल तर........
१६ नोव्हेंबरला भेटूया का
१६ नोव्हेंबरला भेटूया का दुपारी ४ वाजता? बोरिवलीत? म्हणजे ठाण्याहून कोणी येणार असेल तरी त्यांना सोपं पडेल, घोडबंदर रोड वरून?
बोरिवलीत पश्चिमेला स्टेशनजवळ राधाकृष्ण म्हणून हॉटेल आहे. दुपारी चार वाजता आपल्याला ते मोकळं मिळेल. काय म्हणता?
मी येइन गटग ला ...
मी येइन गटग ला ...
चला भेटणे नक्की. ज्याना जमेल
चला भेटणे नक्की. ज्याना जमेल त्यानी या.
राधाक्रूष्ण हॉटेल, एल टी रोड, डायमण्ड टॉकिज समोर, गोयल शॉपींग सेंटरच्या पुढे, बोरिवली पश्चिम
राधाकॄष्ण कुठे आहे बोरीवली ला
राधाकॄष्ण कुठे आहे बोरीवली ला ?
गटग - १६ नोव्हेंबरला दुपारी ४
गटग -
१६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता, राधाक्रूष्ण हॉटेल, एल टी रोड, डायमण्ड टॉकिज समोर, गोयल शॉपींग सेंटरच्या पुढे, बोरिवली पश्चिम, स्टेशनजवळ
ज्याना जमेल त्यानी नक्की या
गटग रविवारी ६ वाजता असेल तर
गटग रविवारी ६ वाजता असेल तर जास्त जण भेटु शकतील असा एक अंदाज
वा मस्तच, वल्लरी मी पण ट्राय
वा मस्तच, वल्लरी मी पण ट्राय करेन नक्किच.
चव्हाण तुम्ही येणार आहात का
चव्हाण तुम्ही येणार आहात का ते सांगा
मी सांगितलेल्या दिवशी आणि
मी सांगितलेल्या दिवशी आणि वेळी असेल तर नक्की येणार
मग रविवारी ठरवता का
मग रविवारी ठरवता का
चव्हाण रविवारी असेही आपण
चव्हाण रविवारी असेही आपण भेटणारच आहोत ....
हे मला आत्ताच कळतय भिडे
हे मला आत्ताच कळतय भिडे
विनय आणि आनंद तुमच काय चालू
विनय आणि आनंद
तुमच काय चालू आहे
ते समजेल का
कमाल करता तुम्ही चव्हाण ....
कमाल करता तुम्ही चव्हाण .... घारुला नाव ठेवता ... आणि स्वतहा ?
१७ तारखेला २४ चे ४८ नाही का होणारेत ....
ऐरोली काय !!! ह्म्म्म
ऐरोली काय !!!
ह्म्म्म
हम्म्म वरुन आठवल ...जाई कशी
हम्म्म वरुन आठवल ...जाई कशी आहेस ?
आणि आहेस कुठे ?
आयला, खरच माझा घारु झालाय
आयला, खरच माझा घारु झालाय
ह्म्म्म वरुन का आठवल ??? मी
ह्म्म्म वरुन का आठवल ???
मी ठीक आहे
जाई तु जाणारेस का??? मी पण
जाई तु जाणारेस का??? मी पण यावं म्हणतेय..
फार basic प्रश्न आहे पण गटग
फार basic प्रश्न आहे पण गटग म्हणजे काय ?
.
.
Pages