गटग

Submitted by वेल on 5 November, 2013 - 07:31

मुंबईमध्ये पुन्हा कधी गटग आहे. मला खूप उत्सुकता लागली आहे सगळ्यांना भेटायची.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनी, आपण येणार असाल तर आम्ही उशीरापर्यन्त थांबू. किती वाजता येऊ शकाल.

पॉझिटिव्ह थिंकिंगची मदत घ्या ... स्वतःला सांगा, मी बोरिवलीत माबोकरांना भेतते आहे, मला त्यांना भेटून खूप आनंद झाला आहे ...

नीधप - तू पार्ल्यात राहतेस ना? तू का नाहीयेस त्या दिवशी? आपण परत भेटू एकदा, जे असणार नाही आहेत त्यांच्या वेळेनुसार, म्हणजे तुझ्यासुद्ध. सगळे काढतील ग वेळ..

सॉरी गटगला यायला जमले नाही. त्या दिवशी जाग आली तेव्हा रात्रीचे ८ वाजले होते म्हणजे गटग बहुदा संपले होते. कोणाचाच फोन नंबर माझ्याकडे नव्हता त्यामुळे कळवता आले नाही. भारतात आल्यावर आज पहिल्यांदाच मायबोलीवर यायला जमले.

mabo gtg on 25 dec 2013 at radhakrishna hotel,near borivali stn,borivali west at 12 noon includng lunch pls do cnf ur presence 

उद्या बोरिवली पश्चिम येथे गटग करण्याचे आयोजले आहे. स्थान पूर्वीचेच - राधाकृष्ण हॉटेल. दुपारी बारा वाजता. वेगळा धागा उघडला नाही आहे. ज्यांना जमेल त्यांनी उपस्थित राहावे.

सध्या उपस्थित राहणारे माबोकर - दक्षा, थंड, मनि, वेल, नील, प्रदीपा.

यायचं आहे पण अजून नक्की नाही:- विनय भिडे. मधुरा, जाई, सामी

Pages