Submitted by विनार्च on 5 November, 2013 - 06:04
माझ्या लेकीने ह्यावर्षी काढलेल्या ह्या रांगोळ्या......
अन हा तिचा कंदील .... (कंदिलावर बसलेला किटक हे कंदिल बेस्ट असल्याच सिंबल आहे कारण तो बाबाच्या कंदिलावर न बसता तिच्या कंदिलावर बसलाय..... सो शि वोन )
हा तिच्या बाबाचा .......
ही आजची रांगोळी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त............
मस्त............
Wow amazing. Kiti surekh
Wow amazing. Kiti surekh aahet rangolya. Akashkaneel dekhil khup surekh. Babancha kandeel pan chhan aahe.
वॉव, भारीच ग. डोळे काय सुरेख
वॉव, भारीच ग. डोळे काय सुरेख जमलेत, शाबासकी दे ग लेकीला. अन दोन्ही अाकाशकंदिलही मस्त
वॉव, मस्तच आहे.
वॉव, मस्तच आहे.
खूप छान
खूप छान
मला एरिअल खुप आवडली आणि
मला एरिअल खुप आवडली आणि लेकीचा कंदील जास्त आवडला.
लेकिच्या रांगोळ्या आणि कंदिल
लेकिच्या रांगोळ्या आणि कंदिल दोन्ही बेस्ट. कंदिल तर नक्कीच बाबापेक्षा
रांगोळीचे रेखाटन तर सुरेख
रांगोळीचे रेखाटन तर सुरेख आहेच पण रंगही नेमके भरलेत.
कंदील दोन्ही छान आहेत.
किती टॅलेंटेड आहे अनन्या!
किती टॅलेंटेड आहे अनन्या! अप्रतिम रांगोळ्या!
आकाशकंदीलपण खूप आवडला. बाबाच्या कंदिलापेक्षा छान आहे.
सुंदरच... किती वर्षाची आहे
सुंदरच... किती वर्षाची आहे लेक?
सफाईने काढल्यात अगदी.
रांगोळ्या छानच.
रांगोळ्या छानच.
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
वॉव रांगोळ्या बेस्ट आहेत.
वॉव रांगोळ्या बेस्ट आहेत. कंदीलपण आवडला.
तीला चाळणीतुन / कापडातुन गाळुन रंग भरायला शिकव
खूप्पच गोड
खूप्पच गोड
सुरेख! रांगोळ्या आणि़ कंदिल
सुरेख!
रांगोळ्या आणि़ कंदिल भारी जमलेत.
रांगोळ्या भारी सुबक जमल्या
रांगोळ्या भारी सुबक जमल्या आहेत. गुड जॉब अनन्या
सुरेखच. अगदी टॅलन्टेड आहे लेक
सुरेखच. अगदी टॅलन्टेड आहे लेक तुमची.
रांगोळ्या ,कंदिल दोन्ही खूप
रांगोळ्या ,कंदिल दोन्ही खूप मस्त..
ZAKAAS
ZAKAAS
अरे! इतके प्रतिसाद.........
अरे! इतके प्रतिसाद......... खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे ___/\___
अंजली, माझी लेक नऊ वर्षांची आहे .... सावली, नाईस आयडीया..... शिकवते ग
शाब्बास अंजली! फारच छान.
शाब्बास अंजली! फारच छान.
रांगोळ्या, कंदिल सगळंच एकदम
रांगोळ्या, कंदिल सगळंच एकदम भारी. डोनाल्ड डक खूप आवडला.
काय सुरेख काढल्यात रांगोळ्या!
काय सुरेख काढल्यात रांगोळ्या! कंदिलही सुरेख झालाय! कलाकार आहे तुमची लेक. तिला खूप शुभेच्छा!
धन्यवाद ,
धन्यवाद , पुलस्ती,सिंडरेला,स्वाती२
पुलस्ती, माझ्या लेकीच नाव अनन्या आहे
(अंजलींनी विचारलेल्या प्रश्नाच मी उत्तर देत होते.....)
मस्तच आहेत रांगोळ्या. खूपच
मस्तच आहेत रांगोळ्या. खूपच आवडल्या. कंदिलपण बेस्टं..
मस्तच!
मस्तच!
फारच मस्त!
फारच मस्त!
मस्त. किती सुरेख रांगोळ्या.
मस्त. किती सुरेख रांगोळ्या. अनन्या गुड जॉब.
सह्ही!! कस्ल्या गोग्गोड
सह्ही!! कस्ल्या गोग्गोड रांगोळ्या काढल्याएत! मस्तच!! आणि आकाश कंदीलही सुरेख बनवलाय!
लेकीला शाबासकी!!
रांगोळ्या खुप मस्त आहेत.
रांगोळ्या खुप मस्त आहेत. कंदीलपण आवडला!
Pages