Submitted by विनार्च on 5 November, 2013 - 06:04
माझ्या लेकीने ह्यावर्षी काढलेल्या ह्या रांगोळ्या......
अन हा तिचा कंदील .... (कंदिलावर बसलेला किटक हे कंदिल बेस्ट असल्याच सिंबल आहे कारण तो बाबाच्या कंदिलावर न बसता तिच्या कंदिलावर बसलाय..... सो शि वोन )
हा तिच्या बाबाचा .......
ही आजची रांगोळी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड जॉब अनन्या
गुड जॉब अनन्या
कित्ती सुंदर रांगोळ्या आहेत
कित्ती सुंदर रांगोळ्या आहेत या. लेकीला शाबासकी!! आकाशकंदील पण प्रचंड सुंदर झालाय.
व्वा... ९ वर्षांची फक्त आणि
व्वा... ९ वर्षांची फक्त आणि तरीही कित्ती सुंदर रांगोळ्या काढल्यात. फारच टॅलेंटेड आहे ती.
अतिशय सुरेख रांगोळ्या.
अतिशय सुरेख रांगोळ्या. आकाशकंदील पण छान जमलाय.
अप्रतिम... कसल्या गोडुल्या
अप्रतिम... कसल्या गोडुल्या आहेत रांगोळ्या. लेकीला सांगं गं... की बाबांपेक्षा तिचाच कंदिल मला जास्त आवडला. (मी कीटक नाही)
ओह.. सॉरी. अनन्याला
ओह.. सॉरी. अनन्याला शाबासकी!
(खरं तर आपलं मागे विपुत बोलणं झालं होतं; नावाच्या गडबडीबद्दल व्हेरी सॉरी)
मस्त....!
मस्त....!
रांगोळ्या ,कंदिल दोन्ही खूप
रांगोळ्या ,कंदिल दोन्ही खूप मस्त.
वॉव! फारच सुंदर काढल्यात
वॉव! फारच सुंदर काढल्यात रांगोळ्या
गुड जॉब अनन्या
कंदिल पण मस्त... बाबाच्या कंदिलापेक्षा तुझाच जास्त छानै
फारच सुंदर रांगोळ्या आणि
फारच सुंदर रांगोळ्या आणि कंदिलही
रांगोळ्या आणि कंदील दोन्ही
रांगोळ्या आणि कंदील दोन्ही मस्त!
बाबाच्या कंदिलापेक्षा तर एकदमच मस्त हां! १०० मार्क्स अनन्या!
किती सुंदर काढल्या आहेत सर्वच
किती सुंदर काढल्या आहेत सर्वच रांगोळ्या!!! मला डोनाल्ड डक आणि पूह खूप आवड्ला.
नऊ वर्षाच्या मुलीने काढल्या
नऊ वर्षाच्या मुलीने काढल्या आहेत या रांगोळ्या???? सुर्रेखच आहेत.
अनन्याला मोठ्ठी शाब्बासकी.
छान आहेत रांगोळ्या ... आणी
छान आहेत रांगोळ्या ... आणी कन्दील अप्रतीम...!
मस्तच
मस्तच
मस्तय
मस्तय
व्वा! खूपच छान! वय लहान काम
व्वा! खूपच छान! वय लहान काम महान!
रांगोळ्या, रंगसंगती, आणि आकाशकंदिल मस्तच. माझ्याकडून १०० मार्क.
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद __/\__
ह्या सगळ्यात अनन्याची फेव्हरेट रांगोळी " एरियल " आहे.... " माझाच कंदील बघ सगळ्यांना आवडतोय " हे तिच्या बाबाला दहावेळा ऐकवून ही झालय
कलाकार आहे... मस्तच
कलाकार आहे... मस्तच
सुंदरच... रंग काय एकसारखे
सुंदरच... रंग काय एकसारखे भरलेत... आकर्षक रंगसंगती आणि आकाशकंदील पण भारीय... एकदम कलरफूल उगाच नाही त्या पाखराला पण आवडला खूप शाब्बासकी अनन्या आणि शुभेच्छा
खूप मस्त आहेत रांगोळ्या.
खूप मस्त आहेत रांगोळ्या. डोनाल्ड डक आणि एरीअल आवडली. एरीअल्च्या डोळ्यांतला खट्याळपणा सही आलाय.
मस्त रांगोळ्या...
मस्त रांगोळ्या...
मस्त !
मस्त !
छान......... सुंदर रांगोळ्या
छान......... सुंदर रांगोळ्या आहेत
कलाकार आहे अनन्या. फार सुरेख
कलाकार आहे अनन्या. फार सुरेख सर्वकाही.
खूप सुंदर. खरंच टॅलेंटेड आहे
खूप सुंदर.
खरंच टॅलेंटेड आहे अनन्या!!
क्या बात है!! सुपर्ब
क्या बात है!! सुपर्ब रांगोळ्या!!
सगळ्याच रांगोळ्या एकापेक्षा
सगळ्याच रांगोळ्या एकापेक्षा एक छान आल्यायत मला खूप आवडल्या आकाशदिवा पण मस्त झालाय
रांगोळ्या मस्तच.बाबांपेक्षा
रांगोळ्या मस्तच.बाबांपेक्षा तिचाच कंदिल मला जास्त आवडला.
Pages