वेगवेगळी फुले उमलली..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

raanphuul.jpgpnk_flwr.jpgwhite_peace.jpgred_flwr_0.jpg

ऋतूऋतूंतील फुलाफुलांचे
रंग लेवूनी स्वप्नच व्हावे;
तुझ्या मनी कधी मेघ डवरता
त्यावरी सुरधनूसम शोभावे...

विषय: 

आयटी, सर्वच फोटो एकदम सुरेख! Happy
कसला सुरेख रंग आहे सर्व फुलांचा!!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

आयटे.. फोटो खुप सुंदर.. ती सफेद फुल कुठली गं? पारिजात सारखी वाटतात ना? अन त्याचा मागे इफेक्ट दाखविलास की अजुन तशीच दुसरी फुलं आहेत? सही फोटोग्राफी करतेस. Happy

अ प्र ती म ............ Happy

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

सुंदर! प्रसन्न वाटलं..

वा वा.. मस्त फोटो एकदम
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

हे "अर्थकारण, प्रकाशचित्र" असे का टाकले? >> केजो,अरे ते व्यर्थ कारण वाटु नये ना, आणि लोकांना अर्थ लागावा म्हणुन अर्थ कारण. हो ना गं आयटी ? सोप्प आहे:)

खरच मस्त फोटो.. मोठे करुन लिव्हींग रुम मध्ये मस्त दिसतिल.

त्या फुलांवर भुंग्या सारखी तु पण छान दिसते अहेस. :फिदि:

मस्तच... डोळ्यांना सुखावणारे Happy

शेवटच्या फोटोतील फुले हळदी कुंकू ची आहेत! Happy
गर्द कुंकू लाल बेसवर छोटी छोटी हळदी कलरची फुले असतात..! माझ्याकडे आहे हे रोप! गवताच्या जातीतील ते झाड आहे..आणि आयुर्वेदीय उपयोग पण आहेत त्याचे! बोटॅनिकल नेम आठवायला मला आता वेळ लागेल..!

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

खूप सुंदर !!! Happy आलीस बायो परत लायनीवर.
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

फोटो छान आहेत. विशेषतः दुसर्‍या फोटोतील पाकळ्यांवरचे टेक्श्चर सुरेख.
( दुसर्‍या फोटोमधे मागे दिसणारी पाने आणि तिसर्‍या फोटोतला फोकसमधे नसलेला मागचा गुच्छ हे नसते तर फोटो अजुन छान दिसले असते असे वाटते. )

अफलातून सुरेख. Happy
या फोटोंची high resolution copy पहायला मस्त वाटेल.

पण शैलजा कोण?
प्रत्येक फोटोत नाव आहे. सांगणार का?

आयटी. फारच सुंदर.
पुढच्या वेळी भेटु तेव्हा जरा धडे दे Happy

सगळेच फोटू - बेश्ट!!
तिसरा फोटू - बेश्टेश्ट !!

सुंदर छायाचित्र आयटी. सर्व चित्रांतली क्लॅरिटी सुरेख!
अजून असतील तरी चालतील Happy
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

सुंदर फोटो आयटी. Happy मलासुध्दा पाहावयास आवडतील अजुन असतीला फोटु तर. Happy

फोटोंवर अभिप्राय आणि सूचना देणार्‍या सगळ्या माबोकरांचे खूप खूप आभार. Happy

सर्व फुलांचे फोटो खूपच छान आहेत !

रंगीबेरंगी या सदरात साहित्य प्रकाशित कसे करता येते ?

फूलो के रन्ग से दिल की कलम से............!
अप्रतिम आहेत फोटो..........

व्वा !! क्या बात हे! सगळीच फुले आणी अर्थातच फोटो खूप खूप छान आहेत्.जास्त छान कुठला ते सान्गणे अवघड आहे.पण मला पहिलाच जास्त आवडला. सुरेख वाटायत त्या पाकळ्या...अगदी हात लावून बघाव्याशा...

WOW!!!

मला माफ करा. मला एवढ photography मधल समजत नाही. पण हे फोटो मला खरे वाटत नाहीत. नेटवरुन copy केल्यासारखे वाटतात...

आयटे यापेक्षा मोठी पावती असुच शकत नाही. Proud

दीपाकुल, नेटवरचे फोटो तरी खरे असतात ना? मलातर नेटवरचे फोटो पण खर्‍या फुलांचे वाटत नाही, निसर्गाची कॉपी केल्यासारखे वाटते. Happy

कान्दापोहे, फोटो खरे वाट्त नाहीत म्हण्जे स्वःताहुन काढल्यासारखे वाटत नाहीत. Photoshop वापरुन कोणतीही करामत करता येते. शिवाय प्रत्येक फोटो मागे Shailaja हे काय आलय??
खुपवेळा windows च्या desktop वर हे background म्हणून वापरतात......

प्रत्येक फोटो मागे Shailaja हे काय आलय??>>> Lol
स्वःताहुन काढल्यासारखे वाटत नाहीत>>> हो ना कॅमेरा उठतो व म्हणतो काढ माझे फोटो. फ्रेमपण तोच ठरवतो, आपले बोट पण जवळ ओढतो व क्लिक करतो. हे घ्या अनेकांना कॅमेराने काढायला लावलेले फोटो इथे मिळतील. http://www.maayboli.com/taxonomy/term/231

मस्त आहेत फुलं . इतके दिवस मला दिसलीच नव्हती. अगदी " शैलजा टच " आहेत !
बायद वे, शैलजा हे आयटी च नाव बरका अन म्हणून तर त्या नावाचा वॉटरमार्क टाकलाय तिनं ( आपला फोटो कोणी नेटवरून चोरून, आपले म्हणून टाकू नयेत म्हणून तर टाकतात असे वॉटरमार्क )

Pages

Back to top