वेगवेगळी फुले उमलली..
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
70
ऋतूऋतूंतील फुलाफुलांचे
रंग लेवूनी स्वप्नच व्हावे;
तुझ्या मनी कधी मेघ डवरता
त्यावरी सुरधनूसम शोभावे...
विषय:
प्रकार:
शेअर करा
प्रत्येक
प्रत्येक वाक्याचा शब्दशः अर्थ काढायची गरज नाहीये. या link वरचे फोटो आणि हे फोटो......
Compare करुन बघा. समजल तर ठिक नाहीतर कदाचित माझ्झ्या नजरेमधे काही probelm असेल....
कदाचित
कदाचित माझ्झ्या नजरेमधे काही probelm असेल.... >> बरोब्बर बोललात
सुंदर!!
सुंदर!!
झकास. एकदम
झकास. एकदम मस्त टिपलेत फोटो. तिसरा विशेष आवडला.
क्या बात
क्या बात है !!!! अ प्र ती म फोटो.. !!!!
सगळेच अफाट आलेत फोटो.
दुसर्या चित्रात पाकळीचा खरखरीतपणा जाणवतोय अगदी. तिसरा आणि चौथा ही तितकाच सुंदर..
अभिनंदन आयटे.
कॅमेर्याचा खूप मस्त उपयोग करतेयस..
मला शिकायला हवं असे फोटो काढायला..
आयला, फोटो
आयला, फोटो चोरू नयेत म्हणून वॉटरमार्क घातला तर वॉटरमार्क आहे म्हणून चोरलेले आहेत. अजब आहे
दुसरा फोटो छान आहे. मला तर सर्वच आवडले.
--------------
नंदिनी
--------------
पुन्हा
पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.
दीपाकुल, फोटो मीच काढलेत आणि कुठूनही चोरी वगैरे केलेले नाहीत. तुम्ही कोणती लिंक दिली आहेत ती मला दिसत नाही. मूळ प्रकाशचित्रं (फोटो) माझ्याकडे आहेतच. असो.
>>प्रत्येक
>>प्रत्येक वाक्याचा शब्दशः अर्थ काढायची गरज नाहीये.<<
म्हणजे काय? तुम्ही सबटेक्स्ट पण लिहून काढा ना.
>>या link वरचे फोटो आणि हे फोटो...... Compare करुन बघा.<<
लिंक दिलीत तर बरं होईल. हे आतंरजाल आहे 'आंतरज्ञान' नाही..
>>समजल तर ठिक नाहीतर कदाचित माझ्झ्या नजरेमधे काही probelm असेल....<<
तुमच्या नजरेत प्रॉब्लेम आहे हे नक्की समजलं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
सर्वच फोटो
सर्वच फोटो अप्रतीम आहेत.
रोजच्या बघण्यातल्या
रोजच्या बघण्यातल्या ईवल्याश्या फुलान्चे सौन्दर्य फोटोतून नव्याने समोर आले आहे. अप्रतिम.
शेवटची फुले मधुमालति का? का लहानपणी ज्यातून चोखून चोखून मध खायला मजा यायची तीच ही फुले वाटताहेत.
Pages