Submitted by आनंदयात्री on 18 October, 2013 - 13:35
'संहिता'च्या प्रीमिअरला येण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली, चिनूक्स आणि साजिरा दोघांचे मनापासून धन्यवाद. चित्रपटाबद्दल सर्वांनी भरभरून लिहिलंय. मी थोड्या सवडीने लिहेन. सध्या फक्त फोटो टाकतोय. सगळ्याच माबोकरांना (पौर्णिमा व हर्षल सोडून) पहिल्यांदाच भेटलो. खूप छान वाटलं.
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/10/blog-post_18.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान मस्त फोटो घेतलेयेस सगळेच
छान
मस्त फोटो घेतलेयेस सगळेच 

खासकरून देविका दफ्तरदारचा हर्षल सोबत
वा सुंदर फोटो आनंदयात्री.
वा सुंदर फोटो आनंदयात्री. तुम्हाला प्रत्यक्ष सर्वांना भेटता आले याचा विशेष आनंद.
मस्त आलेत फोटो, पण बरेच काढले
मस्त आलेत फोटो, पण बरेच काढले होतेस, इथे कमी का टाकलेत?
मस्त आहेत रे फोटो... तिसरा तर
मस्त आहेत रे फोटो...
तिसरा तर खासच ....
मस्तंच.... हर्षल.....
मस्तंच....
हर्षल.....
मस्त फोटो आ या. तुम्हाला
मस्त फोटो आ या. तुम्हाला प्रत्यक्ष सर्वांना भेटता आले याचा विशेष आनंद.>>> +++1 आम्हालाही कळवा की पुणेकर पुण्यातले कार्यक्रम
मस्त नचिकेत.. ग्रुप फोटोतले
मस्त नचिकेत..
ग्रुप फोटोतले लोक- सई केसकर, पद्मजा जोशी, मीनू, अरूंधती कुलकर्णी, पूनम, काशी, चैतन्य दिक्षित, आशिष महाबळ (अस्चिग), केदार जाधव.
वरील फोटोत न दिसलेले, प्रिमियर सोहळ्यास हजर असलेले इतर मायबोलीकर- चिनूक्स, अनीशा, अतुल, साजिरा, आनंदयात्री, हर्षल-सी, मी-पुणेकर- इ.
मायबोलीकर झळकतायत हं! मस्त
मायबोलीकर झळकतायत हं! मस्त फोटो... रेणुका कसली गुटगुटीत दिसतेय
अरुंधतीच्या शेजारची मुलगी
अरुंधतीच्या शेजारची मुलगी कोण?
ती संहिता मधली बालकलाकार
ती संहिता मधली बालकलाकार (विपाशा भिडे).
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
मस्त फोटो.. आदिती१,
मस्त फोटो..
आदिती१, http://www.maayboli.com/node/45821
या बाफवर जाहीर झालं होतं तिकीटांविषयी, प्रतिसादांमध्ये पुण्यातल्या शोचा ही उल्लेख होता.
छान वाटलं प्रचि पाहून .
छान वाटलं प्रचि पाहून .
मस्त आलेत फोटो!! क्रमांक ३
मस्त आलेत फोटो!!
क्रमांक ३ फोटोग्राफमधली मिसोची पोझ माझ्याकडच्या कॅमेर्यात वेगळ्या अँगलमधून बंदिस्त झाली आहे!
मी काढलेले फोटो महादिव्य कॅटेगरीतले असल्यामुळे कोणत्याही बाफावर टाकायचे धारिष्ट्य होत नाहीये! 
thanks all...
thanks all...
छान फोटो. फोटोखालीच नावे हवी
छान फोटो.
फोटोखालीच नावे हवी होती.
आनंदयात्री संपर्कातूम इमेल
आनंदयात्री संपर्कातूम इमेल केली आहे. कृपया उत्तर देणार का? थँक्स!