Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
gaayak besuuur. sangeet
gaayak besuuur. sangeet saleel chya bhattitale vatale...
।ओ अगदीच बे सूर गाने ईतका छान
।ओ अगदीच बे सूर गाने ईतका छान सीन असतो आणि सगळा विच्का होतो.
ंमस्त स्वप्न पडावा आणि सक्कलि भयन्करआलार्न्म वाजाव्वा कानात असा फीलिन्ग येत
ती लीना भागवत कसली छान काम
ती लीना भागवत कसली छान काम करते. पण तिला कोणाचे फोन येत असतात ? आणि लपत छपत ती कोणाशी बोलत असते? त्याचा उलगडा झाला का ? आज जानू च्या आईने दारातच हा माझा मुलगा आणि याला बिझनेस करायचा आहे. आत्ता भावाजींमुळे त्याला शक्य होईल बिझनेस करण वगैरे दारातच बडबड. काहीच्या कै
सुजा+१ पण मला श्री-जान्हवीचा
सुजा+१
पण मला श्री-जान्हवीचा सीन आवड्ला
इथे कुणाच्या भावना दुखवायचा
इथे कुणाच्या भावना दुखवायचा विचार नाही पण मला सलिल कुलकर्णीची गाणी अजिब्बात आवडत नाहीत.
गद्याला जबरदस्तीने चाल लावण्याचा निष्फळ प्रयत्न वाटतो. खास करून ते दमलेल्या बाबाची कहाणी. एकदाच ऐकलं आणि डोकंच भणभणलं माझं.
सुजा ती नक्की तिच्या
सुजा ती नक्की तिच्या नवर्याशीच बोलत असेल. पण आजीला आवडत नाही त्यामुळे घाबरत असेल.
काल म्हणाली ना यांचा स्वभाव बदललाय आता
नवर्याशीच बोलते ती
नवर्याशीच बोलते ती
मला ही मालिका खूप आवडते पण का
मला ही मालिका खूप आवडते पण का कोण जाणे जान्हवीची व्यक्तिरेखा अजिबात आवडत नाही . खूपच भोळसट आणि अतिचांगली वाटते. तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तर अठरा वेळां नकार आल्यावर त्या मुलांना भेटून नकाराचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, केवळ आपल्या नशीबाला दोष देत बसली नसती. आता लग्न झाल्यावर हिच्या अतिचांगुलपणामुळे आई आणि मामा सासरी शिरकाव करणार आणि मग सगळ्यांना मनस्ताप भोगावा लागणार. श्री थोडा तरी व्यवहारज्ञान असलेला दाखवला आहे पण ही फारच मिळमिळीत वाटते. त्यामुळेच ही व्यक्तीरेखा मनाला भिडत नाही
गुरुवार दि.१७ आक्टोबर २०१३ ~
गुरुवार दि.१७ आक्टोबर २०१३ ~ अपडेट
~ आज त्यातल्यात्यात सारे काही समाधानाने चालू होते. आजीने तर निर्धार केलाच आहे लग्नानंतर घर सोडायचा....तर तिला तिच्या निर्णयानुसार वर्तन करायला देणे असा हा एकमेव विकल्प पाच आयांच्याकडे आहे आणि त्याना तर दुसरी निवडच नाही; कारण त्या श्री ला शपथेमुळे काहीच सांगू शकत नाहीत. २० तारखेला लग्न झाल्यानंतर जे काय होईल तो होवो असाच सूर दिसतो. दुसरे असे की जान्हवीची बेरक्या चाली खेळणारी आई आणि तिला साथ देणारा तिचा लबाड भाऊ हे बहुधा त्या सोन्याच्या बांगड्यांवर डल्ला मारणार आणि लग्नानंतर पिंट्याला उद्योगधंदा शिकण्यासाठी गोखले गृह उद्योगमध्ये ठेवण्याच्या यत्न करणार....या दोन्ही प्रकरणांसाठी आजी तिथे उपस्थित नसणे त्याना फायद्याचे होणार आहे कारण बाकीच्या बायका काही बोलणार नाहीत. असेही कथानक फिरविले जाईल. सबब आपण गोखले कुटुंबियांकडे लग्नाची बोलणी करायला निघालो आहोत आणि जान्हवीला श्री च्या आजीने दिलेल्या बांगड्या तिच्या हातात नाहीत तर त्या तिच्या आईच्या हातात खुळखुळत आहेत हा प्रकार खुद्द जान्हवी वा तिच्या वडिलांनी कसा खपवून घेतला ? त्यानी "कला, हा प्रकार योग्य दिसणार नाही. बांगड्या जानूला देऊन टाक...' असे अधिकारवाणीने सांगायला हवे होते. ते तर झाले नाही, उलटपक्षी मामा मेव्हण्यालाच सांगत आहे, 'अहो, मुलीच्या सोन्याची काळजी करू नका. मी मामा घट्ट आहे ते सारे करण्यासाठी...." ~ म्हणजे काय ? हे उद्या येईल उघडकीला.
बाकी....आज प्रथमच सारी सहस्त्रबुद्धे मंडळी नटूनथटून गोखले बंगल्यावर आली....त्यांच्या स्वागताचा कार्यक्रमही छानच केला आयांनी. पिंट्याची "हाही भावोजीप्रमाणे उद्योगधंदाच करणार आहे..." अशी ओळख आगाऊपणाने करून देण्यात शशीकलाबाईनी मागेपुढे पाहिले नाही. दुसरीकडे शरयूने अत्यंत लाडिकपणे आजींची परवानगी घेऊन जान्हवीला थेट श्री च्या खोलीकडे नेले.... त्याला बोलावून आणण्यासाठी..... हसतहसत आणि लाजलेली जान्हवी तिकडे गेली तर श्री आरशासमोर उभा राहून आपल्या आणि जान्हवीच्या विविध ठिकाणाच्या भेटीबाबतच्या आठवणीत रंगला आहे. रूमचे दार उघडते आणि जान्हवीची प्रतिमा त्याला आरशात दिसत्ये. तो समजतो की त्याला भास होत आहे...हसतो आणि त्याच भ्रमात तिच्याबरोबर बोलत राहतो...पण थोड्याच वेळात जान्हवीच्या हालचालीवरून लक्षात येते की ती स्वतःच आपल्या खोलीत आली आहे.... मग हर्षभराने तिचे स्वागत करतो, दोघेही बोलतात....आणि श्री हळूच तिला विचारतो.."तुझी रूम कशी वाटली तुला ?" यावर जान्हवी खाली मान घालून स्मित करते.....श्रीरंगराव पावलेच.
त्याचवेळी शरयू खोलीत येऊन त्या दोघांची छोटीशी भेट भंग करते....पण तेही हसून....आणि श्री नको नको म्हणत असतानाही अगदी हट्टाने जान्हवीला खाली बैठकीकडे घेऊन जाते.
झी 24तास वर श्री नाचताना -
झी 24तास वर श्री नाचताना - http://www.youtube.com/watch?v=ieifq6jhnCA
रचा कने - माझी मूले पण 'सोपे करावे' गाणे आले की लगेच सांगतात - "bad singer". मला पण वाटते - तो शशांकचा आवाज आहे.
थँक्यू सोनुली बघते लिंक
थँक्यू सोनुली बघते लिंक
"कला, हा प्रकार योग्य दिसणार
"कला, हा प्रकार योग्य दिसणार नाही. बांगड्या जानूला देऊन टाक...' असे अधिकारवाणीने सांगायला हवे होते. >>>मामा अगदी मनातले बोललात तुम्ही. मला वाटत होते तिचे बाबा आता बोलतील मग बोलतील पण नाहीच बोलले.
जान्हवी जेव्हा श्रीच्या खोलीत येते तेव्हा तो तिला सांगतो, "माझी खोली नेहमीच अशी नसते, आवरलेली असते. स्वच्छ असते एकदम".
तर ती बोलते "आताही स्वच्छच ठेवली आहेस तू"
त्यावर तो बोलतो, "मी नाही माझ्या आयाच करतात सगळं"
ती मग विचारते "तुझी.... खोली.... तू नाही साफ करत?"
"नाही, कधीच नाही. चादर बदलण्यापासून सगळं माझ्या आयाच करतात"
तेव्हा जानूच्या चेहर्यावर छान हावभाव असतात.
मस्त अपडेट
मस्त अपडेट
२ दिवसांपासुन dailymotion वर
२ दिवसांपासुन dailymotion वर लिन्क सापडत नाहीये. प्लिज कोणी देणार का?
अदिति.... ही चालते का
अदिति....
ही चालते का बघ....
http://www.dailymotion.com/video/x14qope_091520132000-chunk-3_animals?fr...
चालतेय पण ९/१५ चा एपिसोड आहे
चालतेय पण ९/१५ चा एपिसोड आहे हो
अदिति, ही लिंक बघ :
अदिति,
ही लिंक बघ : http://www.tellynagari.com/regional/2013/10/honar-soon-me-hya-gharchi-17...
क्लिक newvideo
http://www.desirulez.net/foru
http://www.desirulez.net/forumdisplay.php?f=2139 ह्या लिन्कवर अगदी रोजच्या रोज नवीन भाग येतो.
ते सहज, सोपे, सुंदर गाणे
ते सहज, सोपे, सुंदर गाणे भयाऽण गायलेय आणि ते त्या दोघांमधल्या तरल प्रसंगात लावतात. पुरणपोळी खाताना दाताखाली मधूनच कचकन खडा आल्यासारखे वाटते
मला नाही वाटत श्रीने ते गाणे गायले असेल. निलेश मोहरीरचा आवाज खुपते तिथे गुप्तेत ऐकला आहे. तोही इतके वाईट गाईल असे वाटत नाही ! * पोस्ट एडिटेड : श्री-जान्हवीचे गाणे परत एकदा ऐकले. सूर आहे दोघांच्या गळ्यात पण प्रोफेशनल रेकॉर्डिंगमध्ये गाणे वेगळे
घरात त्या मुलीविरुद्ध एवढे वाईट बोलले जात असताना आणि रडारड होत असताना सहस्रबुद्धे फॅमिलीसमोर इतक्या उत्साहात पळापळ करणे अगदी खटकले. फक्त शरयू आणि आजीची प्रतिक्रिया सुसंगत वाटली. आजी घर सोडून जाणार हे कळल्यापासून तर भ्रमनिरासच झालाय, शपथ प्रकारांनीही.
आता श्रीने आजीला महाशपथ घातली तरच आजीचे घराबाहेर जाणे टळू शकेल
कोणतीतरी एक चालली. बघते आता.
कोणतीतरी एक चालली. बघते आता. रो हं काळ्या दगडावर रेख मारताहेत
इथे कुणाच्या भावना दुखवायचा
इथे कुणाच्या भावना दुखवायचा विचार नाही पण मला सलिल कुलकर्णीची गाणी अजिब्बात आवडत नाहीत.
गद्याला जबरदस्तीने चाल लावण्याचा निष्फळ प्रयत्न वाटतो. खास करून ते दमलेल्या बाबाची कहाणी. एकदाच ऐकलं आणि डोकंच भणभणलं माझं. >>>>> दक्स अगदी खरय, पण दमलेल्या बाबाची कहाणी मला आवडल. मला सलीलचा आवाज पण तितकासा (म्हणजे नाहीच) नाही आवडत.:तोंड वाकड करुन नाक उडवणारी बाहुली:
ते सहज, सोपे, सुंदर गाणे
ते सहज, सोपे, सुंदर गाणे भयाऽण गायलेय >> अगदी++ तो आवाज शशांकचा वाटतो.
बाप रे...त्याला नाच तर अजिबातच येत नाही. कशाला करायचा? दोघेही फारच अवघडलेले वाटत होते.
घरात त्या मुलीविरुद्ध एवढे
घरात त्या मुलीविरुद्ध एवढे वाईट बोलले जात असताना आणि रडारड होत असताना सहस्रबुद्धे फॅमिलीसमोर इतक्या उत्साहात पळापळ करणे अगदी खटकले >> +१००
बेबी विचारते आजीला की आम्ही कसं वागायचं ते कळतं नाही, त्यावर आजी म्हणते तुम्ही श्रीसाठी उत्साह दाखवायचा (तत्सम काहीतरी) तर ह्या लगेचं आनंदात , उत्साहात वागायला लागल्या , आजी घर सोडून गेल्यावर ह्यांची अवस्था भरकटलेल्या तारू सारखी होईल त्यांना हाकणारी आजी नसेल तर
मनात आलं की घर सोडून जाऊ
मनात आलं की घर सोडून जाऊ शकण्याची सोय ज्यांच्याकडे असते अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं !
रावी. अगदी अगदी. सिनेमाला जाव
रावी. अगदी अगदी. सिनेमाला जाव अशा पद्धतीने घर सोडण्याची भाषा करतात
मनात आलं की घर सोडून जाऊ
मनात आलं की घर सोडून जाऊ शकण्याची सोय ज्यांच्याकडे असते अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं -
हो ना .काय मस्त ब्यागा भरतात.
त्या सोपे करावे गाण्याबद्दल
त्या सोपे करावे गाण्याबद्दल सर्वांशी सहमत. ते गाणं सुरु झालं की मला काकड आरतीत म्हणतात ते 'उपासनेला द्रूढ चालवावे' आठवतं.
ऑर्किड मनात आलं की घर सोडून
ऑर्किड
मनात आलं की घर सोडून जाऊ शकण्याची सोय ज्यांच्याकडे असते अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं -
हो ना .काय मस्त ब्यागा भरतात.>>> कपाटातले सगळे कपडे छोट्ट्याश्या ब्यागेत कोंबतात हँगरसकट.
orchid: hahaha...
orchid: hahaha... kharach!
mugdha: ho te hanger sakat baga bharna pharach funny watta!
मनात आलं की घर सोडून जाऊ
मनात आलं की घर सोडून जाऊ शकण्याची सोय ज्यांच्याकडे असते अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं
Pages