वेगवेगळी फुले उमलली..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

raanphuul.jpgpnk_flwr.jpgwhite_peace.jpgred_flwr_0.jpg

ऋतूऋतूंतील फुलाफुलांचे
रंग लेवूनी स्वप्नच व्हावे;
तुझ्या मनी कधी मेघ डवरता
त्यावरी सुरधनूसम शोभावे...

विषय: 

४थ्यातली फुले कसली आहेत?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

सुंदर!! रंग कसले दिसतायत!
आणि दुसर्‍या फोटोत पोतही!

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

छानच गं Happy
पहीला फोटो : फुल सेंटरला न घेतल्यामुळे साईडला काळा रंग आलाय. झक्कास इफेक्ट!!

मस्तच.. एकदम फ्रेश रंग आहेत सगळ्या फुलांचे ..:)

अतिसुंदर !! सगळी फुले आवडली ! Happy

हे "अर्थकारण, प्रकाशचित्र" असे का टाकले? Happy

फोटो मस्त आहेत.

Lol खरंच की!
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

फोटो फारच छान!

रंग अतिशय सुंदर्..कुठे घेतले आहेत हे फोटो?

सुंदर !!! मझा आला !!

~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

सगळेच फोटू सुरेख.... सगळ्यात शेवटचा फोटो हळद्-कुंकवाच्या फुलांचा आहे का?

>>"अर्थकारण, प्रकाशचित्र"

Lol असं झालं होय! बदलते.

पहिला फोटो सगळ्यांत जास्त आवडला. बाकीचेही छान.

मॅक्रो फोटोग्राफीचे अतिशय सुन्दर उदाहरण म्हणून ह्या प्रकाशचित्रांकडे बघता येईल....!
सुन्दर कम्पोझिशन, अँगल, योग्य फोकसिंग आणि योग्य क्रॉपिंग !!!!!
आपले अभिनंदन !
तुम्ही ह्या कलेकडे जरा जास्त लक्ष द्या .... छान डेव्हलप व्हाल......!!

सगळीच फुलं सुंदर आहेत !
छान ! Happy

दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न झाली हे बघुन

आयटे सुरेख फोटो. मस्तच. Happy दुसरा व चौथा विशेष आवडला.

मस्त फोटो , शेवटचा तर खूपच भारी Happy
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

दुसर्‍या फोटोतले टेक्श्चर सुंदर आहे

Pages