वारली - बुकमार्क्स

Submitted by नलिनी on 4 October, 2013 - 06:38

bookmarks_1.jpgBM1.jpgBM2.jpgBM3.jpgBM4.jpgBM5.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.

तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना! >>> छान कल्पना.
मृण्मयी, Happy

तुमच्या सर्वांच्या कौतूकामुळेच शिकण्याचा उत्साह वाढतोय.

छान झालेत. Happy

कागद कोणता वापरलास? मध्यंतरी मी जुन्या पत्रिकांचे केले होते वारली बुकमार्क्स. मरून /लाल रंगांच्या पत्रिका आणि त्यांची पाकिटं होती घरात सांभाळून ठेवलेली. त्यातला दोन्ही बाजूंनी कोरा असलेला भाग काढून त्यावर पांढर्‍या रंगाने पेंट केलं.

धन्यवाद!

अल्पना, मी क्रॉफर्ड मार्केट मधल्या एका पेपर शॉप मधून जरा जाड असे म्हणून कागद घेतले होते. त्यात असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कागद आहेत. काही जाड तर काही पातळ. हिरव्या रंगाचे आहेत ते कार्ड्बोर्ड्शिट सारखे आहे. नारंगी जो आहे तो तर प्रिंटिंगचा कागद आहे आणि जांभळ्या रंगाचा जरा अधे मधेच आहे दोघांच्या.

जरासा जाडसर आणि आवडत्या रंगातला कोणताही पेपर घेतलेला बरा, कारण पातळ पेपर घेतले कि त्यांना परत एखादा जाड पेपर चिकटवावा लागतो जसे मी जांभळ्या आणि नारंगी कागदाला पांढरा जाड कागद चिकटवलाय.

ह्यावेळी मी अ‍ॅक्रेलिक कलर वापरलेत.

सानी, आपण पुस्तकात ठेवतो त्याला पण बुकमार्क्सच म्हणतात ना?
का? ते जाणकारांनी प्रकाश टाकावा, प्लिज.

माझ्या अंदाजाने या बुकमार्क्सवरुनच सानीला अभिप्रेत असलेला 'बुकमार्क' आला आहे.
पुस्तकातील खुण या अर्थाने बुकमार्क हा शब्द लहानपणापासून ऐकला/वापरला आहे!

सानी, बुकमार्क हा शब्द गुगल करुन इमेजेस बघ.

Pages