वारली - बुकमार्क्स

Submitted by नलिनी on 4 October, 2013 - 06:38

bookmarks_1.jpgBM1.jpgBM2.jpgBM3.jpgBM4.jpgBM5.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. मला हिरवे जास्त आवडले. पण इतर रंग न वापरता फक्त काळे जास्त छान दिसतील असे वाटते. (ही अर्थात माझी वैयक्तीक आवड :))

सर्वांना मनापासून धन्यवाद!

तू करतेस का ?>>> मिलिंदा, होय. सध्या शिकणे सुरू आहे.

आता हे सगळे शिकण्यासाठी गाठले पाहिजे तुला !>>दिनेशदादा, कधी भेटतोस?
पण इतर रंग न वापरता फक्त काळे जास्त छान दिसतील असे वाटते>>>> नक्कीच. मला ही काळ्या रंगातच आवडलेत. पण सध्या वेगवेगळे रंग वापरून पाहणे सुरू आहे.

मुळ फोटोतुनच एक एक क्रॉप करून टाकलेत.

>>>तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना! >>+१ Happy
मलापण खूप आवडला. वेगळ्या रंगात पहिल्यांदा पाहीले.

खूप सुंदर झालेत सगळेच बुकमार्क्स!

>>तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना!
कामं आटपून नुस्तं निवांत पडावसं वाटलं तरी पुस्तक वाचायला लावतात! Proud

आहाहा!!! कसलं भारी काम केलंय.. Happy
रच्याकने, याला बुकमार्क का म्हटलंय? बुकमार्कचा एकच अर्थ माहितीये मला.. संकेतस्थळाशी संबंधित असलेला...

Pages