तू करतेस का ?>>> मिलिंदा, होय. सध्या शिकणे सुरू आहे.
आता हे सगळे शिकण्यासाठी गाठले पाहिजे तुला !>>दिनेशदादा, कधी भेटतोस?
पण इतर रंग न वापरता फक्त काळे जास्त छान दिसतील असे वाटते>>>> नक्कीच. मला ही काळ्या रंगातच आवडलेत. पण सध्या वेगवेगळे रंग वापरून पाहणे सुरू आहे.
सुरेख आहेत. एकेक थोडे मोठे
सुरेख आहेत. एकेक थोडे मोठे फोटो टाका ना म्हणजे जास्त क्लॅरिटी येइल.
रंग संगती मस्त आहे.
खुप छान.
खुप छान.
नलिनी, छान कल्पना. तू करतेस
नलिनी, छान कल्पना. तू करतेस का ?
सुरेखच आहेत
सुरेखच आहेत
खरच एकेकाचा फोटो टाक छान
खरच एकेकाचा फोटो टाक छान दिसतील.
छान आहेत.
नले, खुप सुंदर. आता हे सगळे
नले, खुप सुंदर. आता हे सगळे शिकण्यासाठी गाठले पाहिजे तुला !
सुरेख आहेत. केशरीचा सेप्रेट
सुरेख आहेत. केशरीचा सेप्रेट फोटो टाकणार का?
मस्तच. मला हिरवे जास्त आवडले.
मस्तच. मला हिरवे जास्त आवडले. पण इतर रंग न वापरता फक्त काळे जास्त छान दिसतील असे वाटते. (ही अर्थात माझी वैयक्तीक आवड :))
कित्ती सुंदर...समोरुन फोटो
कित्ती सुंदर...समोरुन फोटो घेऊन टाका प्लिज...
किती सुंदर आहेत हे
किती सुंदर आहेत हे
मस्त झालेत
मस्त झालेत
फारच सुंदर झालेत!
फारच सुंदर झालेत!
सर्वांना मनापासून धन्यवाद! तू
सर्वांना मनापासून धन्यवाद!
तू करतेस का ?>>> मिलिंदा, होय. सध्या शिकणे सुरू आहे.
आता हे सगळे शिकण्यासाठी गाठले पाहिजे तुला !>>दिनेशदादा, कधी भेटतोस?
पण इतर रंग न वापरता फक्त काळे जास्त छान दिसतील असे वाटते>>>> नक्कीच. मला ही काळ्या रंगातच आवडलेत. पण सध्या वेगवेगळे रंग वापरून पाहणे सुरू आहे.
मुळ फोटोतुनच एक एक क्रॉप करून टाकलेत.
मस्त. तो हॅमकवाला भयंकर
मस्त. तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना!
खूप खूप मस्त
खूप खूप मस्त
खूप सुंदर.
खूप सुंदर.
सुंदर !!!!
सुंदर !!!!
मस्त!!
मस्त!!
खूप मस्त. मलापण स्वाती सारखा
खूप मस्त. मलापण स्वाती सारखा हॅमॉकवाला खूप आवडला. एकाच रंगातले बुकमार्क जास्त आवडले.
मस्तच.
मस्तच.
सगळेच मस्त आहेत
सगळेच मस्त आहेत
>>>तो हॅमकवाला भयंकर आवडला!
>>>तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना! >>+१
मलापण खूप आवडला. वेगळ्या रंगात पहिल्यांदा पाहीले.
मस्तच.
मस्तच.
खूप सुंदर झालेत सगळेच
खूप सुंदर झालेत सगळेच बुकमार्क्स!
>>तो हॅमकवाला भयंकर आवडला! तिच्या हातात पुस्तकही द्यायचंस ना!
कामं आटपून नुस्तं निवांत पडावसं वाटलं तरी पुस्तक वाचायला लावतात!
आहाहा!!! कसलं भारी काम
आहाहा!!! कसलं भारी काम केलंय..
रच्याकने, याला बुकमार्क का म्हटलंय? बुकमार्कचा एकच अर्थ माहितीये मला.. संकेतस्थळाशी संबंधित असलेला...
सुरेख झालेत अगदी... आरामात
सुरेख झालेत अगदी... आरामात पहुडलेली मलापण खुप आवडली.
मस्त!
मस्त!
सुरेख!
सुरेख!
एक एक टाकलेस तर आता फारच
एक एक टाकलेस तर आता फारच सुरेख दिसत आहेत अगदी मन मोहून टाकणारे.
अप्रतिम.
अप्रतिम.
Pages