Submitted by pulasti on 28 September, 2013 - 22:49
मूळ आकार १६ बाय २० ईंच.
अक्रेलिकने स्ट्रेच्ड कॅनव्हास वर.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूळ आकार १६ बाय २० ईंच.
अक्रेलिकने स्ट्रेच्ड कॅनव्हास वर.
अरे वा! छान दिसतंय!
अरे वा! छान दिसतंय!
सुर्रेख!
सुर्रेख!
मस्स्त!
मस्स्त!
मस्त
मस्त
अप्रतिम
अप्रतिम पुलस्ति.
अॅक्रेलिकच्या लगेच सुकण्याच्या गुणधर्मामुळे चित्रात एक बोल्डनेस येतो तो मला फार आवडतो. अॅक्रेलिक माध्यमात उगाच डिटेलिंग न करता स्ट्रोक्स तसेच सोडल्यास एक वेगळीच मजा येते.
सुपर्ब..
सुपर्ब..
अतिशय सुंदर! स्ट्रोक्स फारच
अतिशय सुंदर! स्ट्रोक्स फारच छान आलेत. आकाश, उसळीचं पाणी फारच छान दिसत आहे. डॉल्फिन्स चेहेर्यांवर नेहमीच एक प्रकारचे मिश्किल भाव असतात. ते अगदी तंतोतंत चित्रित केले आहेत.
केवळ तीन-चार रंगातली ही कलाकृती आहे पण त्या रंगांच्या किती सुरेख छटा दाखवल्या आहेत.
Superb !
Superb !
वा: मस्त. डॉल्फिन्सची चकाकीपण
वा: मस्त. डॉल्फिन्सची चकाकीपण मस्त पकडली आहे.
जबरी !!! मामींना अनुमोदन.
जबरी !!!
मामींना अनुमोदन.
व्वा! संपूर्ण चित्रात
व्वा! संपूर्ण चित्रात डॉल्फिन्सची गति जाणवतेय!
झकास..
झकास..
मस्त!!
मस्त!!
व्वा!
व्वा!
मस्तच!
मस्तच!
विदिपा - हो, अक्रेलिक ची मेख
विदिपा - हो, अक्रेलिक ची मेख दमदार स्ट्रोक्स मधेच आहे. ते जमलं / जेव्हा जमतं तेव्हाच मजा येते! रंग वाळत जातो त्यामुळे वेळेचं बंधन असतंच.
मामी - '३-४ रंग' - ultramarine blue, पांढरा, काळा असे ३ च रंग आहेत!
सर्वांचे मनापासून धन्यवाद!!
डोळे निवले. फार म्हणजे फारच
डोळे निवले. फार म्हणजे फारच आवडलेत डॉल्फिन्स्.:स्मित: अगदी वॉलपेपर बनलेत कॉम्प्युटरसाठी असे वाटतेय.
छानच.
छानच.
अप्रतिम! तुम्ही इथल्या
अप्रतिम!
तुम्ही इथल्या फोटोवरून, आकाश थोडं मॉडिफाय करून काढलंय का?
मस्त जमलंय एकदम.
मस्त जमलंय एकदम.
वॉव!! एखादा जुना फोटोग्राफ
वॉव!! एखादा जुना फोटोग्राफ वाटला मला.
मस्त !!!!!!!!!
मस्त !!!!!!!!!
क्या बात है... मस्तं जमलय.
क्या बात है... मस्तं जमलय.
पुन्हा सर्वांचे
पुन्हा सर्वांचे धन्यवाद!
मॄण्मयी - हो!!! याच चित्रावरून काढलंय! पण चित्रातलं आकाश मला अगदीच अनइंटरेस्टींग वाटलं, म्हणून त्यात मी मला जसं सुचलं तसा मनाने बदल केला...
मस्त. तुम्ही आकाशात केलेला
मस्त.
तुम्ही आकाशात केलेला बदल खूपच आवडला.
धन्यवाद माधव.
धन्यवाद माधव.
सुंदरच!!
सुंदरच!!
बदल सही आहे. ढगांवरच्या
बदल सही आहे. ढगांवरच्या प्रकाशाचं तारतम्य व्यवस्थीत राखल्या गेलंय. ते आवडलं.
अ प्र ति म !
अ प्र ति म !
म्हणजे आता कोणी 'तुम्ही
म्हणजे आता कोणी 'तुम्ही चित्रकलेत काय उजेड पाडलात' असं विचारलं तर हे चित्र दाखवता येईल.
Pages