Submitted by आशुचँप on 19 September, 2013 - 13:20
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
मस्त फोटो आशू.
मस्त फोटो आशू.
जबरदस्त! खुप धन्यवाद
जबरदस्त! खुप धन्यवाद
मस्त फोटो
मस्त फोटो
अरे वा!! मस्तच की!! सुंदर
अरे वा!! मस्तच की!! सुंदर टिपलेत सारे प्रचि! नेत्रसुखद
सुरेख!!!!
सुरेख!!!!
मस्त रे. खासच.
मस्त रे. खासच.
भारि आहेत.
भारि आहेत.
सारे प्रचि मस्तच !!! बाकी
सारे प्रचि मस्तच !!!
बाकी "विज्ञानाने मिळाली जरी दिशा.. अतिवापराने केली स्त्रीची दशा !!" हे काही कळले नाही. अर्थात तुम्ही फक्त छायाचित्रकार आहात.
अजुन एक.. सगळे फोटो आपण काढलेले असतील तर कृपया त्यांच्यावर वॉटरमार्क टाका.
अतीशय दृष्ट लागण्यासारखे फोटो आहेत. त्यामुळे ढापले जाण्याची दाट शक्यता आहे.
काही दिवसांनी इथले फोटो तुम्हाला फेसबुकच्या एखाद्या ग्रुपमध्ये/ पेजवर तुम्हाला क्रेडीट न देता दिसू नयेत हिच प्रामाणिक इच्छा आहे.
मस्त फोटो
मस्त फोटो
मस्तच आहेत फोटो, ते छोटे मुल
मस्तच आहेत फोटो, ते छोटे मुल जांभई देणारे खूप गोड आहे.
लै भारि आहेत.
लै भारि आहेत.
चँप.. दरवर्षी तुझ्याकडे
चँप.. दरवर्षी तुझ्याकडे येण्याचे ठरवतो पण कोकण दौर्यामुळे काही शक्य होत नाही.. यावेळचे फोटोही मस्तच ! धन्यवाद रे
कडक फोटो. ढोल-झांजा पथकातल्या
कडक फोटो. ढोल-झांजा पथकातल्या वादकांचे तर फारच आवडले.
अप्रतिम प्र चि ....
अप्रतिम प्र चि ....
चॅंप स्टाईल
चॅंप स्टाईल
भारीच
भारीच
मस्त आलेत प्रचि.. मज्जा आली
मस्त आलेत प्रचि.. मज्जा आली विसर्जन मिरवणूकीत
आशुचँप.. नेमकी कोणती जागा शोधली फोटो काढायला?
आम्ही फिरतच होतो
मस्तच !
मस्तच !
मस्तच आहेत फोटो, ते छोटे मुल
मस्तच आहेत फोटो, ते छोटे मुल जांभई देणारे खूप गोड आहे.>>> अन्जु मेरे मुह की बात छीन ली आपने.
अनेको धन्यवाद रे.. दरवर्षी
अनेको धन्यवाद रे.. दरवर्षी सगळा थरार मिस करते मी...
व्वा...डोळे निवले अगदी!!
व्वा...डोळे निवले अगदी!!
तुला अशा अॅक्युरेट मोमेंट कशा काय मिळतात रे??
आशु, मस्त आलेत फोटो. झब्बू
आशु, मस्त आलेत फोटो. झब्बू देऊ का?
अरे, पहिल्या रागोळीचा फोटो आहे ना, त्यावेळी मी तिथेच होते.
सह्हीच फोटो , आशु
सह्हीच फोटो , आशु
मस्त आहेत फोटो. मिरवणूकीत
मस्त आहेत फोटो. मिरवणूकीत सामिल झाल्यासारखे वाटले.
मस्त ! प्रचि सात मधील
मस्त ! प्रचि सात मधील छत्रीवाल्या नथ घातलेल्या बाईमागची आर्याचे वाटते !
वाह! मस्तच. पुन्हा एकदा तो
वाह! मस्तच. पुन्हा एकदा तो माहोल अनुभवता आला रे आशु
मस्तच फोटो!! फार सही वाटतं
मस्तच फोटो!! फार सही वाटतं मिरवणूकीचे फोटो पाहून..
शाळेत असताना मी होते गुरूजी तालिमच्या ढोलपथकात.. ढोल वाजायला लागला कानात, फोटो पाहताना..
बायदवे, ३३ वा फोटो कमाल!!
साग्ळ्याच प्रतिसादांना
साग्ळ्याच प्रतिसादांना अनुमोदन.
बाकी "विज्ञानाने मिळाली जरी दिशा.. अतिवापराने केली स्त्रीची दशा !!" हे काही कळले नाही. अर्थात तुम्ही फक्त छायाचित्रकार आहात.
>>>
+१११
खुपच सुंदर आहेत फोटॉ, पुढच्या वर्षी मला ने ना तुझ्या सोबत... मी पण तुझ्या बरोबरीने उड्या मारिन
वॉव. सही फोटो. काही काही फोटो
वॉव. सही फोटो. काही काही फोटो खासमखास आले आहेत!
आशुचँप.. नेमकी कोणती जागा
आशुचँप.. नेमकी कोणती जागा शोधली फोटो काढायला?
आम्ही फिरतच होतो
>>
खुप वर्षापासुन ही पुण्यातली मिरवणूक बघायची इच्छा आहे. ही मिरवणूक पहायला पुण्यात नक्की कुठे जायचे? किती वाजता?
Pages