Submitted by आशुचँप on 19 September, 2013 - 13:20
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
मृण्मयी होय हे मानाचे गणपती
मृण्मयी होय हे मानाचे गणपती ठरण्यामागे ईतिहास आहे...
कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे...शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यामुळे ओघानेच या गणपती मंडळाला पहिला मान मिळाला...
तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता... येथील गणेशोत्सवाला १८९३ पासून प्रारंभ झाला. त्यामुळे त्या मंडळाचा दुसरा मान...
गुरुजी तालिम हा हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा गणपती आहे असे म्हणतात.
तुळशीबाग गणपतीची १९०१ या वर्षी स्थापना करण्यात आली. त्यामुळे तो चौथा गणपती
१९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला आणि त्यामुळे तो मानाचा पाचवा...
याव्यतिरिक्त पुण्यातला महत्वाचा म्हणजे भाऊ रंगारी गणपती...हा भारतातला पहिला सार्वजनिक गणपती आहे. १८९३ साली भाऊ रंगारी, खासगीवाले आणि घोटवडेकर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणपती बसवले.
पण तो मानाच्या गणपतींमध्ये येत नाही. तसेच प्रसिद्ध दगडूशेट गणपती, अखिल मंडई मंडळ सुद्धा मानाच्या गणपतींमध्ये येत नाहीत.
आशु मस्त आहेत रे सगळे फोटो.
आशु मस्त आहेत रे सगळे फोटो. जबरदस्त
आशुचँप, माहितीबद्दल धन्यवाद!
आशुचँप, माहितीबद्दल धन्यवाद!
धन्यवाद अतुलनीय
धन्यवाद अतुलनीय
कडक फोटो......मस्त मुद्रा
कडक फोटो......मस्त मुद्रा टिपल्यात .....झकास ......
सुरेख
सुरेख
धन्यवाद सुहास्य , कांदापोहे
धन्यवाद सुहास्य , कांदापोहे
आशु, अत्यंत सुरेख
आशु, अत्यंत सुरेख चित्रण.
फोटो पाहून त्या दिवशी असलेला उत्साह आणि जल्लोष कसा असेल याची कल्पना येतेय.
माझ्याकडूनही अनेक धन्यवाद.
अप्रतिम सिलेक्शन रे चँप्या
अप्रतिम सिलेक्शन रे चँप्या
मस्त फोटो! धन्यवाद आशुचॅप,
मस्त फोटो! धन्यवाद आशुचॅप, तुझ्यामुळेच बाप्पाचे हे मिरवणुकीचे फोटो पाहायला मिळतात.
धन्यवाद विद्याक , कवठीचाफा,
धन्यवाद विद्याक , कवठीचाफा, दक्षिणा
भारी वाटतं असे प्रतिसाद मिळाले की
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम फोटो..............खास
अप्रतिम फोटो..............खास करुन ढोल वाजवणार्यांचे तर सुरेख आलेत......:)
त्यातल्या काही तर दृष्ट लागाव्या एवढ्या देखण्या होत्या... >>>>>>>>>> ते कळल मला म्हणुन त्यांना फेसबुक वर मेस्सेज पाठवला......."नजर उतरवुन घ्या"
उदय - तुला फेसबुकवर कुठे
उदय - तुला फेसबुकवर कुठे सापडल्या त्या...मला तरी सांग...त्यानिमित्ताने जर ओळख तरी वाढेल
हायला हे बघितलच नव्हतं मी ..
हायला हे बघितलच नव्हतं मी .. लै भारी .. एक से एक प्रचि... एकदा तरी पुण्याची गणपती विसर्जन मिरवणुक अनुभवायची आहे.. अधी योग येणार ते त्या बाप्पालाच माहित.
सगळे फोटो अप्रतिम, पण प्रचि
सगळे फोटो अप्रतिम, पण प्रचि २२ आणि प्रचि ४२ विशेष आवडले....
धन्यवाद क्या बात है..शांग
धन्यवाद
क्या बात है..शांग कडून कौतुक....
आशुचॅंप, खूप मस्त आलेत
आशुचॅंप,
खूप मस्त आलेत फोटो.आवडले!
फारच छान. लहान असताना दर
फारच छान.
लहान असताना दर वर्षी नियमित ही मिरवणुक पहायचो...
पण पुणे सोडल्यापासुन ही पहायची फार ईच्छा आहे.
धन्यवाद
धन्यवाद
क्षमस्व....माबोच्या नविन
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
Pages