ग्रूप- पनीर + फळ
साहित्यः
१) गव्हाचे पीठ - १.५ कप
२) पनीर - १/२ कप
३) पनीर चे व्हे पाणी (पनीर करताना दुधाचे निघालेले पाणी) - साधारण ३/४ कप
४) साखर - १ कप
५) बेकींग पावडर - १ टेबल स्पून
६) बेकींग सोडा - १/२ टेबल स्पून
७) तेल - २ टेबल स्पून
८) कंन्डेस्ड मिल्क - ४ टेबल स्पून
९) व्हेनेगर - १ टेबल स्पून
१०) अननस चकत्या - टिन
११) चेरी - टिन
१२) दुध (जर पनीर विकतचे असेल- आणि व्हे पाणी नसेल तर साधारण ३/४ कप )
११) व्हनीला इन्सेंस
१२) केक पॅन ला लावायला बटर
१) मी पनीर घरी केल्यामुळे व्हे पाणी उपलब्ध होते. तेच पाककृतीत वापरले आहे.
२) सगळे कोरडे घटक - गव्हाचे पीठ, बेकींग पावडर, बेकींग सोडा एकत्र केले.
३) हाताने ( किंवा ब्लेंडर मधे) पनीर , तेल, कंन्डेस्ड मिल्क एकत्र केले.हे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात व्हेनेगर, साखर, व्हनीला इन्सेंस एकत्र केले.
४) ओल्या मिश्रणात कोरडे मिश्रण आणि व्हे पाणी फोल्ड करत गेले. मला साधारण ३/४ कप पाणी लागले. व्हे पाणी उपलब्ध नसल्यास दूध वापरावे लागेल.
५) केक पॅन ला बटर लावून थोडी साखर भुरभुरवून प्रीहीटेड ओव्हन मधे ठेवली. त्याने केक बेसला थोडा कॅरमलाइज्ड इफेक्ट आला. वेळ असल्यास गॅस वर साखर कॅरमलाइज्ड करुन केक पॅन मधे ओतू शकतो.
६) केक पॅन मधे अननसाच्या चकत्या आणि चेरीज लावल्या.
७) हलक्या हाताने केक चे बॅटर वर ओतले.
८) १८० डिग्रीला केक ४०-४५ मिनिटे बेक केला.
Guilt free केक तयार आहे. गव्हाचे पीठ, कमी तेल- तूपाच्या वापराने हा Diet केक आहे. व्हे पाणीही वापरले जाते. एगलेस असूनही हलका होतो.
मस्तच आहे, करून बघेन. एगलेस
मस्तच आहे, करून बघेन. एगलेस असल्याने जास्त आवडले (अंड खात नाही म्हणून).
फोटु?
फोटु?
मीपण फोटोची वाट बघतेय.
मीपण फोटोची वाट बघतेय.
हे जाम इंटरेस्टिंग वाटतय.
हे जाम इंटरेस्टिंग वाटतय. फोटो हवाच पण.
मस्तं रेसिली, फोटो हवाच ! मधे
मस्तं रेसिली, फोटो हवाच !
मधे इथल्या सुप्तसिध्द कॅरॅमल पुडींग करताना बर्याच जणांच भांडं उलटताना कॅरॅमल लेयर भांड्याला टणक चिकटत होता त्यामुळे या केकचं फायनल प्रॉडक्ट पहायचय :).
माझी फोटो ची झटापट चालू आहे.
माझी फोटो ची झटापट चालू आहे. फोटो upload करताना error येत आहे.
सध्या इथे २ डकवले आहेत.(mobile upload)
https://plus.google.com/u/0/photos/102077443094184690967/albums/59247007...
Help please !
एरर येतेय ..
एरर येतेय ..
मला दिसले फोटो. छान आहे.
मला दिसले फोटो. छान आहे.
लोला तू टाकशील का इथे ते
लोला
तू टाकशील का इथे ते फोटोज??
अरे वा मस्त आहे रेसिपी. पनीर
अरे वा मस्त आहे रेसिपी.
पनीर केकबद्दल पहिल्यांदाच ऐकले. अननस अप साइड डाऊन केक माहिती होता.
फोटोला एरर येतेय.
लोला तुला दिसले तर तू कॉपी करून टाक ना इथे प्लीज.
डिज्जेला काही चैन पडेना फोटो
डिज्जेला काही चैन पडेना फोटो शिवाय!
खुपच आवडीचा दिसतोय अपसाईड डाऊन केक.
मलाही एरर येतोय.
बुवा
बुवा
थांब टाकते. हे पहा-
थांब टाकते.
हे पहा-
भारी.
भारी.
भारीये की!
भारीये की!
झक्कास !!
झक्कास !!
मस्तच!
मस्तच!
अमेझिंग! ही कल्पनाच एकदम
अमेझिंग! ही कल्पनाच एकदम आवडली. पनीर वापरल्याने त्याला चीजकेकचा फील येतोय का?
श्या.... मायबोलीवरचे पदार्थ चाखून बघण्याची सोयही करा ना अॅडमीन!
मस्तच!!!
मस्तच!!!
वॉव. मस्त.
वॉव. मस्त.
मस्तच! ह्या केकची रेसिपी हवी
मस्तच! ह्या केकची रेसिपी हवी होती. मैदा वापरून केलेला अननस अपसाईड डाऊन केक
खाल्ला होता. मस्त लागतो.
wow!!! ekdam mast vatatoy
wow!!! ekdam mast vatatoy cake.
आवडेश......
आवडेश......:)
wow. केक काय खतरा दिसतोय.!
wow. केक काय खतरा दिसतोय.!
मस्त आहे केक.
मस्त आहे केक.
केक खायच्या आधीच त्याची पप्पी
केक खायच्या आधीच त्याची पप्पी घ्याविशी वाटतेय्.:इश्श: खूप आवडला.:स्मित:
मस्त!
मस्त!
कसला क्ञुट दिसतोय तो
कसला क्ञुट दिसतोय तो केक
सर्लप!
माझ्या बड्डेला करेन मी हा (बहुदा)
प्रश्नांच्या फैरी साठी तयार रहा
मस्तच
मस्तच
भारी!
भारी!
Pages